लाडकी बहिण योजना उर्वरित महिलांना पैसे कधी मिळणार याच बँकेत येणार पैसे | Ladaki Bahin Yojana List
Ladaki Bahin Yojana List मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे हप्ते आता पात्र असलेल्या महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात आले आहेत. राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार दिनांक 14 ऑगस्ट ते 17 ऑगस्ट 2024 पर्यंत राज्यभरातून सुमारे 01 कोटी ०५ लाख महिलांच्या बँक खात्यामध्ये जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्यांचे मिळून 3000 रुपये जमा करण्यात आले आहेत. आणि …