लाडकी बहिण योजनेचे 3000 रुपये केवळ याच महिलांना मिळणार तुमचे नाव आहे का ? | Ladaki Bahin Yojana Yadi Maharashtra
Ladaki Bahin Yojana Yadi Maharashtra महाराष्ट्र राज्य सरकारच्या सर्वात महत्त्वाच्या योजना पैकी असलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे 02 हप्ते आता पात्र महिलांच्या बँक खात्यावर दिनांक 17 ऑगस्ट 2024 रोजी जमा केले जाणार आहेत. या दोन हप्त्यांद्वारे महिलांच्या बँक खात्यामध्ये 3000 रुपये जमा होणार आहेत आणि यासाठी आता प्रक्रिया सुरू झाली असून महिलांची यादी देखील …