लाडक्या बहिणींना सर्वात मोठी खुशखबर थेट 2000 जमा होणार मुख्यमंत्र्यांची माहिती | Ladaki Bahin Yojana Bonus
Ladaki Bahin Yojana Bonus महाराष्ट्रातील सर्व लाडक्या बहिणीसाठी अत्यंत आनंदाची बातमी समोर येत आहे आणि याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीच बोलताना स्पष्ट केले आहे आणि त्यामुळेच लाडक्या बहिणीच्या बँक खात्यावर लवकरच 2000 रुपये आम्ही जमा करणार असे देखील मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट सांगितले आहे.आता हे पैसे कोणत्या महिलांच्या बँक खात्यावर जमा होणार अथवा जमा होण्याची तारीख काय …