लाडक्या बहिणींना सर्वात मोठी खुशखबर थेट 2000 जमा होणार मुख्यमंत्र्यांची माहिती | Ladaki Bahin Yojana Bonus

Ladaki Bahin Yojana Bonus महाराष्ट्रातील सर्व लाडक्या बहिणीसाठी अत्यंत आनंदाची बातमी समोर येत आहे आणि याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीच बोलताना स्पष्ट केले आहे आणि त्यामुळेच लाडक्या बहिणीच्या बँक खात्यावर लवकरच 2000 रुपये आम्ही जमा करणार असे देखील मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट सांगितले आहे.आता हे पैसे कोणत्या महिलांच्या बँक खात्यावर जमा होणार अथवा जमा होण्याची तारीख काय आहे याबद्दलची सर्व सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे.

टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

Ladaki Bahin Yojana Maharashtra 2024 :

मित्रांनो अधिवेशनामध्ये महाराष्ट्र सरकारने राज्यातील सर्व महिलांना लाभ देण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेची घोषणा केली आणि त्यानुसारच योजनेसाठी त्वरित अंमलबजावणी देखील सुरू करण्यात आली आणि अंमलबजावणीनंतर महिलांच्या बँक खात्यावर पैसे देखील जमा होण्यास सुरुवात झाली. जुलै महिन्यामध्ये या योजनेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सरकारद्वारे सुरू करण्यात आली होती आणि यामध्ये ऑनलाईन आणि ऑफलाइन अशा दोन्ही पद्धतीने अर्ज सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती.

मित्रांनो या योजनेचा लाभ तळागाळातील सर्व महिलांना मिळण्यासाठी ग्रामपंचायत कार्यालय असेल अथवा अंगणवाडी सेविका यांच्याकडून देखील ऑफलाइन पद्धतीने अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू होती त्यासोबतच ज्या महिला घरबसल्या त्यांच्या मोबाईलवरून देखील अर्ज करू शकतात अशा महिलांना देखील संधी देण्यात आली होती. मोबाईल एप्लीकेशन नंतर अर्ज करण्यासाठी वेबसाईट अथवा पोर्टल देखील सुरू केले जेणेकरून पोर्टलवरून विविध अर्ज स्वीकारले गेले.

या योजनेअंतर्गत आजवर सुमारे 02 कोटी 34 लाख महिलांच्या बँक खात्यावर जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर आणि नोव्हेंबर असे पाच महिन्यांचे मिळून प्रत्येक महिलेला 7500 रुपये जमा करण्यात आले आहेत. योजनेचा अर्ज करण्यासाठी सर्व पात्र महिलांकडे 15 ऑक्टोबर 2024 पर्यंत मुदत देण्यात आली होती आणि त्यानुसार अनेक महिलांनी या योजनेसाठी अर्ज केला आणि लाभ देखील घेतला आहे. Ladaki Bahin Yojana Bonus

Ladaki Bahin Yojana Bonus Date :

लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया बंद केल्यानंतर अनेक विरोधकांकडून किंवा इतरही विविध प्रकारच्या चर्चा सुरू झाल्या होत्या की आता लाडकी बहीण योजना संपूर्णपणे बंद करण्यात आले आहे त्यासोबतच ज्या महिलांना काही अडचणीमुळे पैसे मिळाले नाहीत बँकेचे प्रॉब्लेम असल्यामुळे अथवा बँक लिंक नसल्याने देखील काही महिलांना पैसे जमा झाले नाहीत अशा महिलांना देखील यापुढे पैसे मिळणार असल्याचे देखील बोलले जात होते.

याबाबत मुख्यमंत्र्यांना विचारले असता मुख्यमंत्री यांनी स्पष्ट सांगितले आहे की सध्या आचारसंहिता सुरू असल्याने आपल्याला आचारसंहिता काळामध्ये आर्थिक लाभ देता येत नसल्याकारणाने महिलेच्या खात्यावर आपण पैसे सोडू शकत नाही परंतु या अडचणी लक्षात घेऊनच नोव्हेंबर महिन्याचा हप्ता पण ऑक्टोबर महिन्यामध्येच आपण सर्व महिलांच्या बँक खात्यावर जमा केला आहे आणि त्यासोबतच डिसेंबर महिना आणि पुढील सर्व हप्ते देखील आम्ही महिलांना नक्कीच देणार आहे असे देखील सांगितले.Ladaki Bahin Yojana Bonus

लाडक्या बहिणीना आम्ही 2000 रुपये देणारच –

यासोबतच लाडकी बहीण योजनेवर अधिकचे बोलताना मुख्यमंत्र्यांनी सत्तेवर आल्यानंतर लाडकी बहीण योजनेसाठी आम्ही निधी देखील वाढवणार असून सत्ता आल्यानंतर आम्ही सर्व पात्र महिलांच्या बँक खात्यावर प्रति महिना 2000 रुपये देणार असे देखील ठणकावून सांगितले आहे आणि विरोधकांच्या कोणत्याही अफवेला बळी पडू नका आम्ही काही जरी झालं तरी देखील ही योजना बंद होऊ देणार नाही आणि सरकारकडे ही योजना चालवून इतर योजनांसाठी देखील मुबलक पैसा असल्यामुळे तुम्ही कोणत्याही अफवेला बळी पडू नका आणि लाडकी बहीण योजना कायम सुरू ठेवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत असे देखील बोलले.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Ladaki Bahin Yojana Bonus
📃लाडकी बहिण योजना यादी पाहण्यासाठीयेथे क्लिक करा
लाडकी बहिण योजना तारीख पाहण्यासाठीयेथे क्लिक करा
🟢 योजना ग्रुप जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा