महानगरपालिका मध्ये स्टाफ नर्स पदासाठी सरकारी नोकरीच्या संधी | Jalgaon Mahanagarpalika Bharti 2024
Jalgaon Mahanagarpalika Bharti 2024 राज्याच्या अत्यंत महत्त्वाच्या असणाऱ्या महानगरपालिका पैकी एक असलेल्या जळगाव महानगरपालिका मध्ये स्टाफ नर्स ( पुरुष), स्टाफ नर्स ( महिला) आणि एमपीडब्ल्यू या पदासाठी उमेदवारांना सरकारी नोकरीच्या संधी दिल्या जाणार आहेत आणि या भरतीचा अर्ज करण्यासाठी सर्व पात्र व इच्छुक उमेदवारांकडून ऑफलाइन पद्धतीने अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया मागील काही दिवसांपासून सुरू आहे. सदरील …