Jalgaon Mahanagarpalika Bharti 2024 राज्याच्या अत्यंत महत्त्वाच्या असणाऱ्या महानगरपालिका पैकी एक असलेल्या जळगाव महानगरपालिका मध्ये स्टाफ नर्स ( पुरुष), स्टाफ नर्स ( महिला) आणि एमपीडब्ल्यू या पदासाठी उमेदवारांना सरकारी नोकरीच्या संधी दिल्या जाणार आहेत आणि या भरतीचा अर्ज करण्यासाठी सर्व पात्र व इच्छुक उमेदवारांकडून ऑफलाइन पद्धतीने अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया मागील काही दिवसांपासून सुरू आहे.
सदरील भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे 20 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदत देण्यात आली आहे आणि बारावी पास त्यासोबतच विविध क्षेत्रातील पदवीधर उमेदवार देखील या भरतीचा अर्ज करण्यासाठी पात्र आहेत. या भरतीची अधिकृत जाहिरात, अर्ज पाठवण्याचा पत्ता, वेतनश्रेणी, वयोमर्यादा, आवश्यक कागदपत्रे आणि इतर सर्व सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे.
Jalgaon Mahanagarpalika Recruitement 2024 :
नमस्कार मित्रांनो जळगाव महानगरपालिका अंतर्गत आरोग्य विभागामध्ये सुरू असलेल्या या भरतीमध्ये स्टाफ नर्स ( पुरुष), स्टाफ नर्स ( महिला) आणि एमपीडब्ल्यू या पदासाठी असणाऱ्या सर्व रिक्त जागा भरल्या जाणार आहेत आणि यासाठीच संपूर्ण राज्यभरातून उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्याची प्रक्रिया सुरू आहे.जळगाव महानगरपालिकेच्या अधिकृत वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आलेला जाहिरातीनुसार या भरतीमध्ये एकूण 45 जागांसाठी उमेदवार अर्ज करू शकणार आहेत. या भरतीमध्ये उमेदवारांची निवड ही परीक्षेद्वारे केली जाणार आहे. तुम्हीही चांगल्या पगाराची नोकरी शोधत असल्यास लवकरात लवकर वेळ वाया न घालवता सर्व आवश्यक कागदपत्रांसह तुम्ही तुमचा अर्ज आजच सबमिट करायचा आहे.
Jalgaon Muncipal Corporation released a notification for recruitement of post named Staff Nurse (Male),Staff Nurse (Female),MPW.To apply for this post candidates needs to submit their application offline.There are total 45 vacant posts for which candidates will get selected.The last date for registration is 20 August 2024 and hence all interested candidates must submit their application before the last date.Official advertisement,Link for application,website,criteria and all details given below.Jalgaon Mahanagarpalika Bharti 2024
या भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना जळगाव महानगरपालिका कार्यक्षेत्रात कायमस्वरूपी नोकरीच्या संधी उपलब्ध करून दिल्या जातात आणि त्यामुळेच तुम्हाला कुठेही लांब नोकरीसाठी जाण्याची गरज नाही आणि महानगरपालिका अंतर्गत येणाऱ्या या पदाला उमेदवारांना आकर्षक वेतनश्रेणी देखील दिली जाणार आहे. यासाठी अर्ज करण्याचा पत्ता आणि कागदपत्रांची माहिती तुम्ही खाली पाहून घ्यायची आहे.
Jalgaon Mahanagarpalika Bharti 2024 शैक्षणिक पात्रता :
भरतीचे नाव – जळगाव महानगरपालिका फायरमन भरती 2024
भरती विभाग – आरोग्य विभागात नोकरी मिळणार आहे.
भरती श्रेणी – सदरील भरतीमध्ये सरकारी नोकरीच्या संधी मिळणार आहेत.
पदाचे नाव – सदरील भरतीमध्ये स्टाफ नर्स ( पुरुष), स्टाफ नर्स ( महिला) आणि एमपीडब्ल्यू या पदांसाठी हि भरती केली जाणार आहे.
आवश्यक शैक्षणिक पात्रता –
- स्टाफ नर्स (पुरुष) या पदाचा अर्ज करण्यासाठी उमेदवार B.Sc Nursing अथवा GNM पास असावा.
- स्टाफ नर्स (महिला) या पदाचा अर्ज करण्यासाठी उमेदवार B.Sc Nursing अथवा GNM पास असावा.
- एमपीडब्ल्यू या पदाचा अर्ज करण्यासाठी उमेदवार विज्ञाशाखेतून बारावी पास असावा त्यासोबतच उमेदवाराकडे पॅरामेडिकल बेसिक ट्रेनिंग कोर्स अथवा सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स झालेला असावा.
नोकरीचे ठिकाण – या भरती मध्ये निवड झाल्यानंतर उमेदवारांना जळगाव,महाराष्ट्र नोकरी मिळणार आहे.
उपलब्ध पदसंख्या – एकूण 45 जागांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे.
Jalgaon Mahanagarpalika Bharti 2024 वेतनश्रेणी,अर्ज शुल्क व आवश्यक कागदपत्रे :
अर्ज करण्यासाठी शुल्क – या भरतीचा अर्ज करण्यासाठी कोणतेही शुल्क आवश्यक नाही.
अर्ज करण्याची प्रक्रिया – सदरील भरतीसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज स्विकारले जाणार आहेत.
वेतनश्रेणी –
- स्टाफ नर्स (पुरुष) Rs.20,000/-
- स्टाफ नर्स (महिला) Rs.20,000/-
- एमपीडब्ल्यू Rs.18,000/-
सदरील भरतीची निवड प्रक्रिया – या भरतीमध्ये उमेदवारांची निवड परीक्षेद्वारे केली जाणार आहे.
भरतीचा अर्ज करण्याची शेवटची मुदत – सदरील भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे 20 ऑगस्ट 2024 पर्यंत अंतिम मुदत देण्यात आली आहे.
अर्ज पाठविण्याचा पत्ता – वैद्यकीय आरोग्य अधिकारी तथा प्रमुख वैद्यकीय अधिकारी सो, छत्रपती शाहू महाराज हॉस्पिटल, शाहूनगर, जळगाव 425001
आवश्यक कागदपत्रे –
- पासपोर्ट साईज फोटो
- आधार कार्ड/पासपोर्ट/मतदान कार्ड (ओळखीचा पुरावा)
- रहिवासी दाखला
- उमेदवाराची स्वाक्षरी
- शाळा सोडल्याचा दाखला
- शैक्षणिक कागदपत्रे
- उमेदवाराची स्वाक्षरी
- जातीचा दाखला
- नॉन क्रिमीलेअर
- डोमासाईल प्रमाणपत्र
- MSCIT किंवा इतर प्रमाणपत्रे आवश्यक असल्यास
- अनुभव असल्यास संबंधित प्रमाणपत्र
Jalgaon Mahanagarpalika Bharti 2024 अर्ज करण्याची प्रक्रिया व अधिकृत जाहिरात pdf :
सदरील भरतीसाठी सर्व पात्र व इच्छुक उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने आपले अर्ज करायचे आहेत.
अर्ज योग्यरित्या भरलेला आणि स्वाक्षरी केलेला असावा.
या भरतीचा अर्ज करण्यासाठी दिलेल्या पत्त्यावर उमेदवारांनी आपला अर्ज व अर्जासोबत सर्व आवश्यक कागदपत्रे जोडून दिनांक 20 ऑगस्ट 2024 च्या आत मध्ये पाठवायचे आहेत.
अर्ज करत असताना उमेदवारांनी अर्जासोबत सर्व आवश्यक कागदपत्रे जोडायची आहेत.
इतर संबंधित दस्तऐवजांच्या संलग्नतेसह हार्ड कॉपी म्हणजेच प्रिंट केलेला आणि पाठवलेला अर्ज वैद्य मानला जाणार आहे.
कृपया अर्ज करत असताना खालील नमूद केलेल्या पत्त्यावर लिफाफ्यावर असे नमूद करून शीर्षकासह अर्ज पाठवणे आवश्यक असणार आहे.
अपूर्ण व चुकीची माहिती असलेले अर्ज बाद केले जाणार असल्याने उमेदवारांनी व्यवस्थित रित्या आपले अर्ज तपासून पहायचे आहेत.
राखीव प्रवर्गात येणाऱ्या उमेदवारांनी अर्जामध्ये संबंधित माहिती भरायची आहे व संबंधित सर्व कागदपत्रे देखील जोडायची आहेत.
फोटो जोडत असताना तो रिसेंटमधीलच असावा आणि फोटोवर शक्यतो तारीख देखील असावी.
पुढील सर्व माहिती उमेदवारांना ईमेलवर किंवा एसएमएस द्वारे कळविण्यात येणार आहे.
अंतिम मुदत संपल्यानंतर केलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत याची उमेदवारांनी नोंद घ्यायची आहे.
📃या भरतीची अधिकृत जाहिरात pdf पाहण्यासाठी | येथे क्लिक करा |
✅महाराष्ट्र नोकरभरती जाहिराती पाहण्यासाठी | येथे क्लिक करा |
🟢नोकरी ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा |
⏺️Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा |
टीप – भरती बद्दल अधिक ची माहिती घेण्यासाठी उमेदवारांनी जाहिरात पाहायचे आहे.
नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र राज्यातील सर्व खाजगी व सरकारी नोकर भरती अपडेट सर्वात आधी मिळविण्यासाठी साठी आजच आमचा ग्रुप जॉईन करा.
ही माहिती नक्कीच तुमच्या मित्रांना आणि गरजूंना पोहोचवा तुमच्या सर्व व्हाट्सअप ग्रुप वर शेअर करायला विसरू नका धन्यवाद.