Satara District Bank Bharti 2024 : सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेत 323 जागा शिपाई,लिपिक पदांची भरती

Satara District Bank Bharti 2024 मित्रांनो तुम्ही देखील बँकेमध्ये चांगल्या पगाराच्या आणि कायमस्वरूपी नोकरीच्या शोधात असल्यास तुमच्यासाठी देशातील नावाजलेल्या सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड अंतर्गत शिपाई आणि लिपीक या पदासाठीच्या 323 जागांची भरती करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून या भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून तुम्ही देखील या भरतीचा अर्ज करण्यासाठी पात्र व इच्छुक असल्यास लवकरात लवकर खाली दिलेल्या लिंक वर जाऊन तुम्ही तुमचा अर्ज व त्यासोबत सर्व आवश्यकता पत्रे सबमिट करायचे आहेत.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे 21 ऑगस्ट 2024 पर्यंत अंतिम मुदत असणार आहे आणि भरतीसाठी केवळ ऑनलाइन पद्धतीने अर्ज स्वीकारले जात आहेत. यामध्ये उमेदवारांना आकर्षक वेतन श्रेणी आणि कायमस्वरूपी नोकरीच्या संधी दिला जाणार आहे. भरतीची अधिकृत जाहिरात, ऑनलाइन अर्ज करण्याची लिंक, अधिकृत वेबसाईट, आवश्यक शैक्षणिक व इतर पात्रता, वयोमर्यादा, कागदपत्र, अर्ज शुल्क, निवड प्रक्रिया याबद्दल सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे.

Satara District Bank Recruitement 2024 :

नमस्कार मित्रांनो सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अंतर्गत विविध विभागांमध्ये सुरू असलेल्या या भरतीमध्ये शिपाई आणि लिपिक या पदासाठी असणाऱ्या सर्व रिक्त जागा भरल्या जाणार आहेत आणि यासाठीच संपूर्ण राज्यभरातून उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

Satara District Central Co-operative Bank released a notification for recruitement of post named Clerk and Shipaee.To apply for this post candidates needs to submit their application online.There are total 323 vacant posts for which candidates will get selected.The last date for registration is 21 August 2024 and hence all interested candidates must submit their application before the last date.Official advertisement,Link for application,website,criteria and all details given below.Satara District Bank Bharti 2024

SDCC च्या अधिकृत वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आलेला जाहिरातीनुसार या भरतीमध्ये एकूण 323 जागांसाठी उमेदवार अर्ज करू शकणार आहेत. या भरतीमध्ये उमेदवारांची निवड ही परीक्षेद्वारे केली जाणार आहे. तुम्हीही चांगल्या पगाराची नोकरी शोधत असल्यास लवकरात लवकर वेळ वाया न घालवता सर्व आवश्यक कागदपत्रांसह तुम्ही तुमचा अर्ज आजच सबमिट करायचा आहे.

Satara District Bank Bharti 2024 पदे व शैक्षणिक पात्रता :

बँकेचे नाव – सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भरती 2024

भरती विभाग – बँकिंग विभागात नोकरी मिळणार आहे.

भरती श्रेणी – सदरील भरतीमध्ये खाजगी नोकरीच्या संधी मिळणार आहेत.

पदाचे नाव – सदरील भरतीमध्ये लिपिक आणि शिपाई या पदांसाठी हि भरती केली जाणार आहे.

आवश्यक शैक्षणिक पात्रता

  • क्लर्क या पदाचा अर्ज करण्यासाठी उमेदवार मान्यता प्राप्त विद्यापीठातून कोणताही शाखेतून पदवीधर असावा उमेदवाराकडे एमएससीआयटी अथवा सर्वत्र असावा. वाणिज्य शाखेचा पदवीधर अथवा पदवीधर पदवीधर व बँकिंग क्षेत्रातील लिपिक आप्पा वरिष्ठ पदाचा कामकाजाचा अनुभव असलेल्या उमेदवारांना यामध्ये अधिकचे प्राधान्य देण्यात येणार आहे. यासोबतच इंग्रजी अथवा मराठी टंकलेखन व लघु लेखनाची परीक्षा उत्तीर्ण असल्यास अशा उमेदवारांना प्रथम प्राधान्य मिळणार आहे.
  • शिपाई या पदाचा अर्ज करण्यासाठी उमेदवार मान्यता प्राप्त बोर्डातून दहावी पास झालेला असावा त्यासोबतच उमेदवाराला इंग्रजी बोलण्याचे व वाचण्याचे ज्ञान असावे आणि संगणकाचे ज्ञान देखील असणे आवश्यक आहे.

नोकरीचे ठिकाण – या भरती मध्ये निवड झाल्यानंतर उमेदवारांना सातारा जिल्हा,महाराष्ट्र मध्ये नोकरी मिळणार आहे.

उपलब्ध पदसंख्या – एकूण 323 जागांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे.Satara DCC Bank Bharti 2024

Satara District Bank Bharti 2024 अर्ज शुल्क,वयोमर्यादा,आवश्यक कागदपत्रे :

अर्ज करण्याची प्रक्रिया – सदरील भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज स्विकारले जाणार आहेत.

अर्ज करण्यासाठी शुल्क – या भरतीसाठी परीक्षा शुल्क Rs.590/- असणार आहे.

वयोमर्यादा – 31 जुलै २०२४ रोजी १८ ते 38 वर्ष वयोगटातील उमेदवार अर्ज करण्यासाठी पात्र आहेत.

सदरील भरतीची निवड प्रक्रिया – या भरतीमध्ये उमेदवारांची निवड परीक्षेद्वारे केली जाणार आहे.

भरतीचा अर्ज करण्याची शेवटची मुदत – सदरील भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे 21 ऑगस्ट 2024 पर्यंत अंतिम मुदत देण्यात आली आहे.

आवश्यक कागदपत्रे

  • पासपोर्ट साईज फोटो
  • आधार कार्ड/पासपोर्ट/मतदान कार्ड (ओळखीचा पुरावा)
  • रहिवासी दाखला
  • उमेदवाराची स्वाक्षरी
  • शाळा सोडल्याचा दाखला
  • शैक्षणिक कागदपत्रे
  • उमेदवाराची स्वाक्षरी
  • जातीचा दाखला
  • नॉन क्रिमीलेअर
  • डोमासाईल प्रमाणपत्र
  • MSCIT किंवा इतर प्रमाणपत्रे आवश्यक असल्यास
  • अनुभव असल्यास संबंधित प्रमाणपत्र
Satara District Bank Bharti 2024 अर्ज करण्याची लिंक व अधिकृत जाहिरात pdf :

या भरतीसाठी सर्व पात्र व इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने आपले अर्ज करायचे आहेत.

ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची प्रक्रिया दिनांक 21 ऑगस्ट 2024 पर्यंत सुरू असणार आहे.

सदरील भरतीसाठी फक्त अधिकृत वेबसाईटवर जाऊनच उमेदवारांनी आपले अर्ज करायचे आहेत.

अर्ज करण्यापूर्वी आवश्यक सर्व पात्रता तपासण्यासाठी उमेदवारांनी दिलेली अधिकृत जाहिरात पीडीएफ तपासून आपले अर्ज करायचे आहेत.

अर्जामध्ये विचारण्यात आलेली सर्व माहिती योग्य रित्या भरायची आहे अपूर्ण असलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.

मोबाईल मधून अर्ज करत असताना वेबसाईट ओपन न झाल्यास उमेदवारांनी शो डेस्कटॉप साईट यावर क्लिक करायचे आहे किंवा मोबाईल मधून लँडस्केप मोड सिलेक्ट करायचा आहे.

आवश्यक असणारे सर्व कागदपत्रे व्यवस्थित रित्या स्कॅन करून सबमिट करायचे आहेत.

पासपोर्ट साईज फोटो अपलोड करत असताना तो रिसेंट मधीलच असावा आणि त्यावर शक्यतो तारीख असावी.

मोबाईल नंबर व ई-मेल आयडी चालू असावा कारण पुढील सर्व माहिती एसएमएस द्वारे किंवा ई-मेलद्वारे पोरांना दिली जाणार आहे.

उमेदवारांची निवड ही परीक्षेद्वारे केली जाणार असल्याने परीक्षा शुल्क भरायची आहे.

परीक्षा शुल्क भरल्यानंतरच अर्ज सबमिट होणार आहेत.

एकदा सबमिट झालेले अर्ज उमेदवार पुन्हा एडिट करू शकणार नाहीत त्यामुळे एक सबमिट करण्यापूर्वी व्यवस्थित तपासायचे आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Satara District Bank Bharti 2024
📃या भरतीची जाहिरात pdf पाहण्यासाठीयेथे क्लिक करा
💻या भरतीचा ऑनलाईन अर्ज करण्यासाठीयेथे क्लिक करा
महाराष्ट्र चालू नोकरभरती जाहिराती पाहण्यासाठीयेथे क्लिक करा
🟢Whatsapp Group जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा
⏺️Telegram Group जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा

टीप – भरती बद्दल अधिक ची माहिती घेण्यासाठी उमेदवारांनी जाहिरात पाहायचे आहे.

नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र राज्यातील सर्व खाजगी व सरकारी नोकर भरती अपडेट सर्वात आधी मिळविण्यासाठी साठी आजच आमचा ग्रुप जॉईन करा.

ही माहिती नक्कीच तुमच्या मित्रांना आणि गरजूंना पोहोचवा तुमच्या सर्व व्हाट्सअप ग्रुप वर शेअर करायला विसरू नका धन्यवाद.