Phonepe कंपनीत विविध पदांसाठी नोकरीच्या संधी थेट निवडप्रक्रिया | Phonepe Jobs Recruitement 2024

Phonepe Jobs Recruitement 2024 मित्रांनो ऑनलाईन पेमेंट, बिलिंग आणि डिजिटल विभागातील देशातील नावाजलेली कंपनी असलेल्या फोन पे मध्ये नोकरीच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत आणि या जाहिरातीचा अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून तुम्ही देखील नोकरीच्या शोधात असल्यास तुम्हाला या नोकरीद्वारे नक्कीच चांगला फायदा होणार आहे कारण यामध्ये तुम्ही बारावी पास असाल, डिप्लोमा असाल अथवा पदवीधर असाल तरीदेखील विविध पदांसाठी आवश्यक पात्रतेनुसार तुम्ही अर्ज करू शकणार आहात.

सदरील अर्थ करण्यासाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारचे शुल्क आवश्यक नाही आणि निवड देखील थेट केली जाणार आहे म्हणजेच कोणत्याही प्रकारची परीक्षा देखील घेतली जाणार नाही तुम्ही सबमिट केलेल्या अर्जा नुसार आणि कागदपत्रांवर तपासणी करून यासाठी तुमची निवड केली जाणार आहे. अर्ज करण्याची लिंक तसेच प्रसिद्ध करण्यात आलेली अधिकृत जाहिरात, आवश्यक असणारे पात्रता आणि वेतनश्रेणी बद्दल सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे.

फोन पे कंपनी बद्दल बोलायचे झाल्यास 50 कोटी होऊन अधिक ग्राहक असलेल्या या कंपनीमध्ये देशातील जवळपास 99 टक्के गावांमध्ये देखील फोन पे ॲप्लिकेशन वापरले जात असते. मित्रांनो सध्याच्या काळात फोन पे या कंपनीने देखील विविध विभागांमध्ये नव्याने प्रवेश केला आहे यामध्येच महत्वाचे विभाग म्हणजे इन्शुरन्स, म्युच्युअल फंड्स, एस आय पी आणि स्टॉक ब्रोकिंग आणि यामुळेच यांसारख्या नवीन विभागांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची देखील आवश्यकता कंपनीमध्ये निर्माण होते.

या निर्माण झालेल्या रिक्त जागा भरण्यासाठी फोन पे कंपनीच्या अधिकृत वेबसाईटवर जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून यासाठी संपूर्ण देशभरातून उमेदवार ऑनलाईन पद्धतीने आपले अर्ज करू शकणार आहेत. अर्ज करण्यासाठी उमेदवारांना कुठेही जाण्याची आवश्यकता नाही आणि मोबाईल वरून सर्व माहिती भरून तसेच आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून या भरतीसाठी तुम्ही अर्ज करू शकणार आहात.Phonepe Jobs Recruitement 2024

मित्रांनो उपलब्ध पदांबद्दल बोलायचे झाल्यास यामध्ये विविध शैक्षणिक पात्रतेनुसार पदांची उपलब्धता करण्यात आली आहे ज्यामध्ये इंजिनीयर पासून आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच एआय क्षेत्रामध्ये देखील काम करणाऱ्या उमेदवारांना देखील या भरतीसाठी अर्ज करता येणार आहेत. यामधील उपलब्ध असलेल्या काही पदांसाठी उमेदवारांकडे संबंधित क्षेत्रातील काम केल्याचा अनुभव देखील असणे आवश्यक असणारा आहे परंतु ज्या तुम्हाला आज आम्ही माहिती देणार आहोत त्या पदाचा अर्ज करण्यासाठी तुम्ही केवळ पदवीधर असणे आवश्यक असणार आहे.

या जाहिरातीमध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या ऑपरेशन असोसिएट, व्हिडिओ केवायसी या पदाचा अर्ज करण्यासाठी उमेदवार केवळ पदवीधर असणे आवश्यक असणार आहे कारण यामध्ये तुम्हाला रेगुलर काम असणार आहे. यासाठी फोन पे वरून होणारे ऑपरेशन्स असतात ते हँडल करणे म्हणजेच ग्राहकांना येणाऱ्या अडचणी दूर करणे आणि व्हिडिओ केवायसी म्हणजेच फोन पे वरील ग्राहकांची व्हिडिओ कॉल द्वारे केवायसी करून घेणे अशी कामे असल्याने तुम्ही या भरतीचा किंवा या पदाचा नक्कीच अर्ज करू शकणार आहात.Phonepe Jobs Recruitement 2024

कंपनीचे नाव – फोनपे

पदाचे नाव – ऑपरेशन असोसिएट, व्हिडिओ केवायसी

शैक्षणिक पात्रता – या पदांचा अर्ज करण्यासाठी उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही क्षेत्रातून पदवीधर असावा.

इतर आवश्यक पात्रता

  • उमेदवाराकडे इंग्रजी बोलण्याची व वाचण्याची शैली असावी.
  • उमेदवाराकडे उत्तम बोलण्याची शैली असावी.
  • लवकरात लवकर नवीन गोष्टी शिकण्यासाठी उमेदवार तयार असावा.
  • ग्राहकांच्या अडचणी सोडविण्यात उमेदवार तरबेज असावा.
  • एकाच वेळी अनेक कामे करण्यास तयार असावा.
  • ग्राहकांना व्यवस्थित सर्व्हिस देऊन चांगले वातावरण तयार करणारा उमेदवार असावा.
  • अनुभवी उमेदवारांना अधिक प्राधान्य देण्यात येणार आहे.

करावे लागणारे काम –

  • ऑपरेशन असोसिएट म्हणजेच ग्राहकांसोबत सतत आवश्यक असणार आहे.
  • फोन पे अकाउंट वरून ट्रांजेक्शन किंवा इतर असणाऱ्या ग्राहकांना येणाऱ्या अडचणी दूर करावे.
  • कंपनीने सांगितलेल्या गाईडलाईनुसारच उमेदवारांना काम करावे लागणार आहे ग्राहकांचा विश्वास जिंकून चांगल्या पद्धतीने ग्राहकांसोबत कम्युनिकेशन असावे कंपनीने सांगितलेल्या आवश्यक सुविधांबद्दल ग्राहकांना माहिती द्यावी.
  • फोन पे कंपनीमध्ये सुरू असलेल्या नवनवीन सर्विसेस अथवा प्रॉडक्ट बद्दल ग्राहकांना योग्य पद्धतीने माहिती देऊन त्यांना सर्विसेस घेण्यासाठी प्रोत्साहित करणे.

निवड प्रक्रिया – थेट निवड

वेतनश्रेणी – Rs.२०००० – २५००००/- महिना

अर्ज शुल्क – नाही

या पदाचा अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी फोन पे कंपनीच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन करिअर पेजवर जायचे आहे.

करिअर पेजवर फोन पे मध्ये असणाऱ्या विविध उपलब्ध पदांसाठीच्या जाहिराती प्रसिद्ध केलेले आहेत.

यामध्ये तुमच्या शैक्षणिक पात्रतेनुसार तुम्ही इतरही पदांसाठी अर्ज करू शकणार आहात.

ऑपरेशन असोसिएट या पदासाठी तुम्ही पदाचे नाव सिलेक्ट करून माहिती वाचून खाली दिलेल्या अप्लाय नाव या बटनावर क्लिक करू शकणार आहात.

या बटणावर क्लिक केल्यानंतर खाली ओपन झालेला फॉर्म तुम्हाला व्यवस्थित व सर्व माहिती टाकून सबमिट करायचा आहे.

अर्ज सबमिट केल्यानंतर सदरील अर्जाची छाननी करून पात्र असलेल्या उमेदवारांना अनुभवानुसार किंवा इतर पात्रतेनुसार या नोकरीसाठी बोलवले जाणार आहे.

निवड झालेल्या उमेदवारांना आकर्षक वेतनश्रेणी सर फोन पे कंपनीमध्ये कामाची संधी दिली जाणार आहे.

Phonepe Jobs Recruitement 2024
या भरतीची अधिकृत जाहिरात पाहण्यासाठीयेथे क्लिक करा
या भरतीचा ऑनलाईन अर्ज करण्यासाठीयेथे क्लिक करा
महाराष्ट्र चालू नोकरभरती जाहिराती पाहण्यासाठीयेथे क्लिक करा
Whatsapp Group जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा
Telegram Group जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा

मुंबई मध्ये पदवीधरांना 1049 जागांसाठी सरकारी नोकरीच्या संधी लगेच करा अर्ज | AI Airport Services Mumbai Bharti 2024

UCO Bank Bharti 2024 : युको बँकेत 0544 जागांसाठी पदवीधरांना सरकारी नोकरीच्या संधी

Wipro कंपनी पुणे मध्ये पदवीधरांना नोकरीच्या संधी पगार ३५ हजार | Wipro Pune Bharti 2024

 नॅशनल फर्टीलायझर्स लिमिटेड मध्ये नवीन नोकरभरती पदवीधरांना संधी | NFL Recruitement 2024

PCMC Bharti 2024 : पिंपरी चिंचवड महानगर पालिकेत 10वी पास साठी नोकरी अर्ज सुरु