Wipro कंपनी पुणे मध्ये पदवीधरांना नोकरीच्या संधी पगार ३५ हजार | Wipro Pune Bharti 2024

Wipro Pune Bharti 2024 मित्रांनो तुम्ही देखील चांगल्या नोकरीच्या शोधात असाल तुमचे शिक्षण पदवीधर झाले असेल तर तुमच्यासाठीच हे नावाजलेल्या विप्रो या कंपनीमध्ये कस्टमर सर्विस असोसिएट या पदासाठीच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून या भरती बद्दलची सविस्तर माहिती तुम्हाला खाली देण्यात आली आहे. मित्रांनो यामध्ये उमेदवारांची कोणत्याही प्रकारची परीक्षा देखील घेतली जाणार नाही आणि थेट निवडीच्याद्वारे उमेदवारांना आकर्षक वेतनश्रेणी देखील या भरतीद्वारे दिली जाणार आहे.

विप्रो कंपनी बद्दल बोलायचे झाल्यास देशातील आणि देशाबाहेर देखील नावाजलेल्या कंपनीमध्ये विप्रोचे नाव नेहमीच अग्रेसर घेतले जाते आयटी क्षेत्रात देखील या कंपनीने आपले मोठे नाव कमावले असल्याने दरवर्षी या कंपनीमध्ये अनेक पदांसाठी उमेदवारांना नोकरीच्या संधी उपलब्ध करून दिल्या जातात. यामध्ये काही क्षेत्रात आयटी विभागातील मुलांना तर इतर पदवीधरांना देखील नोकरी दिली जाते.

कंपनी नावविप्रो
पदाचे नावकस्टमर सर्व्हिस असोसिएट
अर्ज प्रक्रियाऑनलाईन
निवड प्रक्रियाथेट निवड

विप्रो कंपनी द्वारे सध्या प्रकाशित करण्यात आलेल्या या जाहिरातीमध्ये कस्टमर सर्विस असोसिएट या पदासाठी असणाऱ्या रिक्त जागा भरायच्या आहेत आणि यासाठी उमेदवारांकडून कोणत्याही प्रकारची अनुभवाची आवश्यकता देखील ठेवण्यात आली नाही अथवा आयटी किंवा इतर कोणताही कोर्स उमेदवाराकडे नसला तरी देखील उमेदवार या भरतीसाठी अर्ज करण्यास पात्र आहेत. यामध्ये पदवीधर म्हणजेच ग्रॅज्युएशन पूर्ण झालेले उमेदवारच अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत.

  • या भरतीच्या प्रसिद्ध करण्यात आलेल्या अधिसूचनेमध्ये नमूद केल्यानुसार या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवार मान्यता प्राप्त विद्यापीठातून कोणताही क्षेत्रातून पदवीधर असल्यास पात्र असणार आहे.
  • उमेदवाराकडे कस्टमर सर्विस एक्झिक्यूटिव्ह हा जॉब असल्यामुळे चांगल्या प्रकारचे कम्युनिकेशन स्किल्स असणे आवश्यक असणार आहे यामध्ये उमेदवाराला इंटरनॅशनल कॉलिंग तसेच इंटरनॅशनल बीपीओ यांसारख्या समस्या देखील दूर कराव्या लागणार असल्याने उमेदवाराकडे चांगल्या प्रकारचे इंग्रजी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे.
  • यामध्ये उमेदवाराकडे इंग्रजी बोलणे आणि वाचणे या दोन्ही शैली असणे अनिवार्य आहे.
  • उमेदवार डे शिफ्ट आणि नाईट शिफ्ट या दोन्ही शिफ्ट मध्ये काम करण्यासाठी तयार असणे हे देखील आवश्यक आहे.Wipro Pune Bharti 2024
  • या भरतीमध्ये उमेदवारांची निवड ही थेट स्वरूपात केली जाणार आहे यासाठी तुम्हाला तुमचा बायोडेटा म्हणजेच पाठवायचा आहे त्यानंतर कागदपत्रांची पडताळणी करून उमेदवारांना कंपनीमध्ये बोलवले जाईल आणि नोकरीची संधी दिली जाईल.
  • यासाठी उमेदवारांकडून कोणत्याही प्रकारचे शुल्क घेतले जाणार नाही.
  • अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाईटवर जाऊनच उमेदवारांनी अर्ज करायचे आहेत.
  • अर्ज करण्याची लिंक खाली देण्यात आली आहे.
  • उमेदवारांना पाच दिवस वर्किंग आणि दोन दिवस सुट्टी याप्रमाणे आठवडा असणार आहे.
  • उमेदवाराला एका बाजूने कॅब सर्विस देखील कंपनीद्वारे दिली जाणार आहे.Wipro Pune Bharti 2024

अर्ज करण्यासाठी महत्वाच्या सूचना –

मित्रांनो या भरतीचा अर्ज करण्यास तुम्ही पात्र असल्यास तुम्ही तुमचा अर्ज व त्यासोबत सर्व आवश्यक कागदपत्रे पाठवून तुमचा अर्ज सबमिट करायचा आहे.

या नोकरीसाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क उमेदवाराकडून घेतले जाणार नाही.

यामधील निवडीचा संपूर्ण अधिकार हा विप्रो कंपनीकडे असणार आहे.

कोणताही उमेदवार निवडीवर हरकत घेऊ शकणार नाही.

कागदपत्रांच्या पडताळणी नंतर यामध्ये अनुभवी असल्यास अशा उमेदवारांना अधिकचे प्राधान्य दिले जाणार आहे.

अर्ज सबमिट करताना त्यामध्ये चालू ई-मेल आयडी आणि मोबाईल नंबर देणे आवश्यक असणार आहे कारण पुढील सर्व माहिती तुम्हाला त्याद्वारे कळवली जाणार आहे.

अपूर्ण माहिती भरलेले अर्ज बाद केले जाणार आहेत. अर्ज करत असताना सर्व माहिती खरी भरायची आहे अथवा अर्ज स्वीकारले जाणार नाही.

Wipro Pune Bharti 2024
या भरतीची अधिकृत जाहिरात पाहण्यासाठीयेथे क्लिक करा
या भरतीचा ऑनलाईन अर्ज करण्यासाठीयेथे क्लिक करा
महाराष्ट्र चालू नोकरभरती जाहिराती पाहण्यासाठीयेथे क्लिक करा
Whatsapp Group जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा
Telegram Group जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा

Company Name : Wipro Recruitement 2024

Post Name : Customer Service Associate

Salary : 2.5 Lakh Package Yearly

Stream for Application : Online

Job Place : Pune,Maharashtra

Educational Qualification : Candidate must be graduate from recognised university.

Selection Process : Direct Selection (Wipro Pune Bharti 2024)

Required Documents :

  • Passport Size Photo
  • Candidate’s Signature
  • Aadhar Card/Passport/Voting Card etc.
  • School Leaving Certificate
  • Educational Documents

महत्वाच्या भरती –

PCMC Bharti 2024 : पिंपरी चिंचवड महानगर पालिकेत 10वी पास साठी नोकरी अर्ज सुरु

IBPS Clerk Bharti 2024 : क्लर्क पदासाठी 6128 जागांची बँकेत भरती अर्ज सुरू

MSRTC Satara Recruitement 2024 : 10वी पास उमेदवारांना सरकारी नोकरी शेवटची मुदत

मुंबई उच्च न्यायालय अंतर्गत 10वी पास साठी सरकारी नोकरीच्या संधी | Bombay High Court Bharti 2024

टेक महिंद्रा कंपनी पुणे अंतर्गत 12वी पास उमेदवारांना नोकरीच्या संधी 200 जागा | Tech Mahindra Bharti Pune 2024