Namo Kisan 4th Installment Date राज्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येत आहे पी एम किसान योजनेचा सतरावा हप्ता मिळाल्यानंतर आता नमो शेतकरी योजनेच्या पुढील हप्त्यासाठी राज्य सरकारच्या वतीने प्रक्रिया सुरू करण्यात आली असून राज्यभरातील सर्व शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर आता नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा पुढील हफ्ता आता लवकरच जमा होणार आहे आणि या हप्त्याची २००० रुपये आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा होणार आहेत.
नमो किसान सन्मान योजना 2023 यावर्षी महाराष्ट्र राज्यासाठी सुरू झाली असून या योजनेचे आजवर सर्व लाभार्थी व पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर ३ हप्ते जमा करण्यात आले आहेत आणि आता चौथ्या हप्त्याच्या प्रतीक्षेमध्ये राज्यातील सर्व शेतकरी असल्याचे पाहायला मिळत आहे तुम्हाला देखील हा हप्ता मिळणार का आणि हप्त्याचे पैसे कधी जमा होणार याबाबतची सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे.
Namo Kisan Samman Nidhi
शेतकरी मित्रांनो नमो शेतकरी महासन्मान निधी योजना याच योजनेला केंद्र सरकार द्वारे नमो किसान योजना असे देखील संबोधले जाते या योजनेचा पुढील हप्ता आता शेतकऱ्यांना जमा करण्यासाठी राज्य सरकारच्या अधिवेशनामध्ये देखील चर्चा झाल्याची माहिती आहे आणि यानुसारच आता विधानसभेच्या पूर्वी शेतकऱ्यांना खुश करण्यासाठी राज्य सरकारच्या वतीने नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता लवकरात लवकर वितरित करण्यात यावा याबाबत माहिती मिळत आहे.
यानुसार महाराष्ट्र राज्यात सर्वदूर चांगला पाऊस झाल्या असल्याने खरीप हंगाम देखील चांगला सुरू आहे आणि याच खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य म्हणून या रकमेचा लाभ देता येईल असे देखील सांगण्यात येत आहे आणि त्यामुळेच नमो शेतकरी योजनेचा पुढचा हप्ता हा जुलै महिन्यामध्ये राज्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा होणार असल्याची माहिती मिळत आहे. यासाठी शेतकऱ्यांनी आपले नमो शेतकरी सन्मान योजनेचे बेनिफिशियरी स्टेटस बघून सर्व माहिती क्लिअर आहे का हे तपासायचे आहे.
Namo Shetkari Samman Yojana is a state government yojana for the farmers of maharashtra this yojana is established to give financial support to farmers by providing them with 6000rs.annually in the term of 2000rs.per installment with total 03 installments per year.Namo shetkari yojana started in 2023 with 90 lakhs beneficiery farmers there are total 03 installments already transfered to the farmers and now fourth installment will going to transfer in July month.
Namo Kisan Yojana Status Check
नमो शेतकरी महासंघ निधी योजना या योजनेचा स्टेटस पाहण्यासाठी सुरुवातीला तुम्हाला पीएम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन बेनिफिशरी स्टेटस चेक करायला लागायचा परंतु यामुळे अनेकदा शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा हप्ता आला की नमो शेतकरी योजनेचा हप्ता आला यामध्ये शेतकरी संभ्रमित असायचा आणि हेच लक्षात घेऊन महाराष्ट्र सरकारने नमो शेतकरी योजनेसाठी देखील संबंधित विभागाला सेपरेट वेबसाईट किंवा पोर्टल सुरू करण्याचे आदेश दिले.
आणि त्यानंतर 2024 मध्ये या योजनेसाठी देखील पोर्टल सुरू करण्यात आले. या अधिकृत वेबसाईटवर जाऊन तुम्ही तुमचे आधार नंबर, मोबाईल नंबर अथवा रजिस्ट्रेशन नंबर टाकून तुमचा संपूर्ण स्टेटस चेक करू शकणार आहात आणि ज्याद्वारे तुम्हाला आजपर्यंत किती हप्ते मिळाले, कोणत्या तारखेला तुम्हाला हप्ता मिळाला, तसेच कोणत्या बँक खाते मध्ये तुमची रक्कम जमा झाली याबाबतची सर्व माहिती तुम्ही पाहू शकणार आहात. जेणेकरून तुम्हाला ज्या ही वेळी पैसे काढायचे असतील तेव्हा तुम्ही हा स्टेटस चेक करून तुमच्या ज्या बँक खात्यामध्ये तुमचा हप्ता आला आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही तुमचा हप्ता काढू शकणार आहात.Namo Kisan 4th Installment Date
Namo Kisan Yojana Beneficiery List
नमो शेतकरी योजनेसाठी ची लाभार्थी यादी पाहण्यासाठी तुम्हाला नमो शेतकरी योजनेच्या वेबसाईटवर जाऊन ही यादी पाहता येणार नाही कारण या पोर्टलवर फक्त तुम्ही तुमचा बेनिफिशरी स्टेटस पाहू शकणार आहात परंतु संपूर्ण लाभार्थी यादी तुम्हाला पाहता येणार नाही आणि हीच यादी पाहण्याकरता तुम्हाला पीएम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जायचे आहे. या वेबसाईटवर गेल्यानंतर तुम्हाला यामध्ये बेनिफिशरी लिस्ट हा पर्याय निवडून तुम्ही लाभार्थी यादी पाहू शकणार आहात.
शेतकरी मित्रांनो आपल्यापैकी बऱ्याच जणांना आता हा देखील प्रश्न पडू शकतो की नमो शेतकरी योजनेची लाभार्थी यादी पाहायची आहे आणि मग पीएम किसान या वेबसाईटवर जाऊन ती यादी पाहण्यात काय फायदा तर तुम्हाला ही माहिती देऊ इच्छितो की पी एम किसान योजनेसाठीची लाभार्थी यादी व नमो शेतकरी योजनेसाठीची लाभार्थी यादी ही एकच असते कारण या दोन्ही योजना एकमेकांना संलग्न केलेल्या आहेत आणि नमो शेतकरी योजनेसाठीचा लाभार्थी डेटाबेस हा पी एम किसान या योजनेवरूनच घेतला जात असल्याने तुम्हाला जर पीएम किसान योजनेचे हप्ते रेगुलर येत असतील तर नमो शेतकरी योजनेच्या ते देखील तुम्हाला येणार आहेत.
नमो शेतकरी योजना लाभार्थी यादी पाहण्यासाठी | येथे क्लिक करा |
नमो शेतकरी स्टेटस पाहण्यासाठी | येथे क्लिक करा |
Whatsapp Group जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा |
Telegram Group जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा |
आणि यामुळेच पी एन किसान या योजनेची लाभार्थी यादी ही नमो शेतकरी योजनेच्या लाभार्थी यादीला देखील पात्र होते आणि या योजनेसाठी दुसरी कोणतीही सेपरेट लाभार्थी यादी नसणार आहे.एकाच अर्थ तुम्हाला आता मागील काही दिवसांपूर्वी पी एम किसान योजनेचा 17 वा हप्ता जमा झालेला असल्यास तुम्हाला नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा चौथा हप्ता थेट जमा होणार आहे यासाठी तुम्हाला कोणतीही प्रक्रिया करण्याची आवश्यकता नसणार आहे. जर तुम्ही तुमच्या आधार कार्ड ला लिंक असलेले बँक खाते बदलले तर मात्र तुम्हाला पुढील मिळणार हक्क हा तुम्ही जे नवीन बँक खाते जोडले आहेत त्याच बँक खात्यात जमा केला जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.Namo Kisan 4th Installment Date
Namo Kisan Yojana Maharashtra Registration
शेतकरी मित्रांनो ज्याप्रमाणे तुम्हाला वरती माहिती दिली आहेच की पी एम किसान योजना व नमो शेतकरी योजना या योजनेसाठी तुम्हाला वेगळे कोणतेही रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता लागत नाही या दोन्ही योजनांपैकी एका योजनेचा लाभ तुम्ही घेत असल्यास तुम्हाला दुसऱ्या योजनेचा लाभ हा आपोआप दिला जातो परंतु नमो शेतकरी योजनेसाठी नवीन रजिस्ट्रेशन हे घेतले जात नाही आणि यामुळे तुम्हाला जर रजिस्ट्रेशन करायचे झाल्यास तुम्हाला पीएम किसान या योजनेसाठी सुरुवातीला तुमच्या रजिस्ट्रेशन करून घ्यावे लागेल.
कारण पीएम किसान योजनेसाठी चा लाभार्थीत असलेला डेटाबेस हा नमो शेतकरी योजनेकडे आहे असा घेण्यात आलेला असल्याने नमो शेतकरी योजनेसाठी वेगळी कोणतेही रजिस्ट्रेशन स्वीकारले जात नाही. पीएम किसान योजनेसाठी ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीने देखील अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू असून तुम्ही अद्याप या योजनेचा लाभ घेतला नसल्यास आजच तुम्ही अधिकृत वेबसाईटवर जाऊन कोणत्याही प्रकारचे शुल्क न भरता तुमचे अर्ज करू शकणार आहात या अर्जांची पडताळणी करून तुम्ही पात्र असल्यास तुम्हाला या दोन्ही योजनांचे पुढील हप्ते मिळण्यास सुरुवात होणार आहे.
शेतकरी स्वतः त्यांच्या मोबाईलवरून किंवा कम्प्युटर वरून हे अर्ज भरण्यास पात्र आहेत परंतु जमत नसल्यास तुम्ही जवळच्या महा-ई-सेवा केंद्र किंवा आपले सरकार सेवा केंद्र अथवा सीएससी सेंटर मध्ये जाऊन तुमचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरू शकणार आहात. ऑफलाइन पद्धतीने बोलायचे झाल्यास तुमच्या तहसील कार्यालयामध्ये जाऊन किंवा कृषी यांना भेटून तुम्ही सर्व कागदपत्र देऊन तुमचे अर्ज या योजनांसाठी सबमिट करू शकणार आहात.
FAQ (सतत विचारले जाणारे प्रश्न)
Q : नमो शेतकरी सन्मान योजनेचा पुढील हप्ता कधी जमा होणार आहे ?
A – नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा पुढील हप्ता जुलै महिन्यामध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा केला जाऊ शकतो.
Q : नमो शेतकरी सन्मान योजनेसाठी राज्यातून लाभार्थ्यांची संख्या किती आहे ?
A – नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा तिसरा हप्ता जवळपास 87 लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात आला होता.
Q : नमो शेतकरी योजनेसाठी नवीन नोंदणी प्रक्रिया सुरू आहे का ?
A – होय. नमो शेतकरी योजनेसाठी व पी एम किसान योजनेसाठी ऑनलाईन पद्धतीने आणि ऑफलाइन पद्धतीने देखील नोंदणी प्रक्रिया सुरू आहे.
Q : पती-पत्नींपैकी दोघेही या योजनेचा लाभ घेऊ शकतात का ?
A – नाही या योजनेच्या अटीनुसार शेतकरी दांपत्यांपैकी एकच या योजनेचा लाभ घेण्यास पात्र असणार आहे.Namo Kisan 4th Installment Date