Namo Kisan 4th Installment Date : राज्यातील शेतकऱ्यांना मिळणार यादिवशी 2000 रुपये 90 लाख लाभार्थी शेतकरी
Namo Kisan 4th Installment Date राज्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येत आहे पी एम किसान योजनेचा सतरावा हप्ता मिळाल्यानंतर आता नमो शेतकरी योजनेच्या पुढील हप्त्यासाठी राज्य सरकारच्या वतीने प्रक्रिया सुरू करण्यात आली असून राज्यभरातील सर्व शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर आता नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा पुढील हफ्ता आता लवकरच जमा होणार आहे आणि या हप्त्याची …