IOCL Job Vacancy 2024 सरकारी नोकरीच्या आणि चांगल्या पगाराचा शोधात तुम्ही असल्यास मित्रांनो तुमचे शिक्षण 10वी पास,आयटीआय पास,डिप्लोमा पास अथवा कोणत्याही क्षेत्रातून पदवीधर झाले असल्यास तुमच्यासाठी देशातील नावाजलेल्या इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड या विभागामध्ये सरकारी नोकरीच्या सुवर्णसंधी उपलब्ध झालेल्या आहेत. सदरील भरतीसाठी संपूर्ण देशभरातील उमेदवार अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत. विविध क्षेत्रातील पदवीधर उमेदवार देखील या भरतीचा अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत.
मित्रांनो या भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी ऑनलाइन पद्धतीने सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असल्याने सर्व पात्र व इच्छुक उमेदवारांनी अंतिम मुदत संपण्याआधी आपले अर्ज सबमिट करायचे आहेत. या भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी 21 ऑगस्ट 2024 पर्यंत उमेदवारांना मुदत देण्यात आली आहे. सदरील भरतीची प्रकाशित करण्यात आलेली अधिकृत जाहिरात, अर्ज करण्यासाठी आवश्यक शैक्षणिक व इतर पात्रता, वेबसाईट, परीक्षा शुल्क, मुदत आणि सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे.
IOCL Jobs Notification 2024 :
इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड यांच्या अधिकृत वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आलेल्या या जाहिरातीनुसार या भरतीमध्ये 476 जागांसाठी उमेदवारांची निवड केली जाणार आहे आणि यामध्ये नॉन एक्झिक्युटिव्ह विभागातील कनिष्ठ अभियांत्रिकी सहाय्यक त्यासोबतच कनिष्ठ गुणवत्ता नियंत्रण विश्लेषक अभियांत्रिकी सहाय्यक आणि तांत्रिक परिचर या पदासाठी उमेदवारांची निवड केली जाणार आहे.
संस्था नाव | इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड |
पदसंख्या | 476 |
अर्ज प्रक्रिया | ऑनलाईन |
अर्ज मुदत | 21 ऑगस्ट 2024 |
भरती कालावधी | पर्मनंट नोकरी |
या भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड कार्यक्षेत्रात कायमस्वरूपी नोकरीच्या संधी उपलब्ध करून दिल्या जातात आणि त्यामुळेच तुम्हाला कुठेही लांब नोकरीसाठी जाण्याची गरज नाही आणि केंद्र शासन अंतर्गत येणाऱ्या या पदांसाठी उमेदवारांना आकर्षक वेतनश्रेणी देखील दिली जाणार आहे. यासाठी अर्ज करण्याची लिंक आणि कागदपत्रांची माहिती तुम्ही खाली पाहून घ्यायची आहे.IOCL Job Vacancy 2024
IOCL Job Vacancy 2024 शैक्षणिक पात्रता व जाहिरात :
भरतीचे नाव – इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड भरती 2024
भरती विभाग – इंडियन ऑइल विभागात नोकरी मिळणार आहे.
भरती श्रेणी – सदरील भरतीमध्ये सरकारी नोकरीच्या संधी मिळणार आहेत.
पदाचे नाव – सदरील भरतीमध्ये कनिष्ठ अभियांत्रिकी सहाय्यक त्यासोबतच कनिष्ठ गुणवत्ता नियंत्रण विश्लेषक अभियांत्रिकी सहाय्यक आणि तांत्रिक परिचर या पदांसाठी हि भरती केली जाणार आहे.
आवश्यक शैक्षणिक पात्रता –
- कनिष्ठ अभियांत्रिकी सहाय्यक या पदाचा अर्ज करण्यासाठी उमेदवार अभियांत्रिकी डिप्लोमा अथवा B.Sc पदवीधर असावा.
- कनिष्ठ गुणवत्ता नियंत्रण विश्लेषक या पदाचा अर्ज करण्यासाठी उमेदवार B.Sc पदवीधर असावा.
- अभियांत्रिकी सहाय्यक या पदाचा अर्ज करण्यासाठी उमेदवार अभियांत्रिकी डिप्लोमा पास असावा.
- तांत्रिक परिचर या पदाचा अर्ज करण्यासाठी उमेदवार 10वी पास आणि सोबत आयटीआय झालेला असावा.
Indian Oil Corporation Limited released a notification for recruitement of post named Junior Engineering Assistant,Junior Quality Control Analyst,Engineering Assistant,Technical Attendant.To apply for this post candidates needs to submit their application online.There are total 476 vacant posts for which candidates will get selected.The last date for registration is 21 August 2024 and hence all interested candidates must submit their application before the last date.Official advertisement,Link for application,website,criteria and all details given below.
IOCL Job Vacancy 2024 वयोमर्यादा,अर्जशुल्क,आवश्यक कागदपत्रे :
वयोमर्यादा – सदरील भरतीचा अर्ज करण्यासाठी १८ ते २६ वर्ष वयोगटातील उमेदवार पात्र आहेत.
अर्ज करण्यासाठी शुल्क –
- खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी : Rs.300/-
- मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांसाठी शुल्क नाही
वेतनश्रेणी – पदानुसार (जाहिरात पहा)
अर्ज करण्याची प्रक्रिया – सदरील भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज स्विकारले जाणार आहेत.
सदरील भरतीची निवड प्रक्रिया – या भरतीमध्ये उमेदवारांची निवड परीक्षेद्वारे केली जाणार आहे.
भरतीचा अर्ज करण्याची शेवटची मुदत – सदरील भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे 21 ऑगस्ट 2024 पर्यंत अंतिम मुदत देण्यात आली आहे.
आवश्यक कागदपत्रे –
- पासपोर्ट साईज फोटो
- आधार कार्ड/पासपोर्ट/मतदान कार्ड (ओळखीचा पुरावा)
- रहिवासी दाखला
- उमेदवाराची स्वाक्षरी
- शाळा सोडल्याचा दाखला
- शैक्षणिक कागदपत्रे
- उमेदवाराची स्वाक्षरी
- जातीचा दाखला
- नॉन क्रिमीलेअर
- डोमासाईल प्रमाणपत्र
- MSCIT किंवा इतर प्रमाणपत्रे आवश्यक असल्यास
- अनुभव असल्यास संबंधित प्रमाणपत्र
IOCL Job Vacancy 2024 अर्ज करण्याची लिंक व सविस्तर अर्ज प्रक्रिया :
या भरतीसाठी सर्व पात्र व इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने आपले अर्ज करायचे आहेत.
ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची प्रक्रिया दिनांक २१ ऑगस्ट 2024 पर्यंत सुरू असणार आहे.
सदरील भरतीसाठी फक्त अधिकृत वेबसाईटवर जाऊनच उमेदवारांनी आपले अर्ज करायचे आहेत.
अर्ज करण्यापूर्वी आवश्यक सर्व पात्रता तपासण्यासाठी उमेदवारांनी दिलेली अधिकृत जाहिरात पीडीएफ तपासून आपले अर्ज करायचे आहेत.
अर्जामध्ये विचारण्यात आलेली सर्व माहिती योग्य रित्या भरायची आहे अपूर्ण असलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.
मोबाईल मधून अर्ज करत असताना वेबसाईट ओपन न झाल्यास उमेदवारांनी शो डेस्कटॉप साईट यावर क्लिक करायचे आहे किंवा मोबाईल मधून लँडस्केप मोड सिलेक्ट करायचा आहे.
आवश्यक असणारे सर्व कागदपत्रे व्यवस्थित रित्या स्कॅन करून सबमिट करायचे आहेत.
पासपोर्ट साईज फोटो अपलोड करत असताना तो रिसेंट मधीलच असावा आणि त्यावर शक्यतो तारीख असावी.
मोबाईल नंबर व ई-मेल आयडी चालू असावा कारण पुढील सर्व माहिती एसएमएस द्वारे किंवा ई-मेलद्वारे पोरांना दिली जाणार आहे.
उमेदवारांची निवड ही परीक्षेद्वारे केली जाणार असल्याने परीक्षा शुल्क भरायची आहे.
परीक्षा शुल्क भरल्यानंतरच अर्ज सबमिट होणार आहेत.
एकदा सबमिट झालेले अर्ज उमेदवार पुन्हा एडिट करू शकणार नाहीत त्यामुळे एक सबमिट करण्यापूर्वी व्यवस्थित तपासायचे आहे.
📃या भरतीची जाहिरात pdf पाहण्यासाठी | येथे क्लिक करा |
💻या भरतीचा ऑनलाईन अर्ज करण्यासाठी | येथे क्लिक करा |
✅महाराष्ट्र चालू नोकरभरती जाहिराती पाहण्यासाठी | येथे क्लिक करा |
🟢Whatsapp Group जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा |
⏺️Telegram Group जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा |