भारतीय स्टेट बँक अंतर्गत विविध पदांसाठी सरकारी नोकरीच्या सुवर्णसंधी पगार 48 हजार | SBI SO Bharti 2024

SBI SO Bharti 2024

SBI SO Bharti 2024 सरकारी नोकरीच्या आणि चांगल्या पगाराचा शोधात तुम्ही असल्यास मित्रांनो तुमचे शिक्षण अभियंता क्षेत्रातून पदवीधर झाले असल्यास तुमच्यासाठी स्टेट बँक ऑफ इंडिया या विभागामध्ये सरकारी नोकरीच्या सुवर्णसंधी उपलब्ध झालेल्या आहेत. सदरील भरतीसाठी संपूर्ण राज्यभरातील उमेदवार अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत. अभियंता पदवीधर उमेदवार देखील या भरतीचा अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत. मित्रांनो …

Read more