पोस्ट ऑफिस भरती महाराष्ट्र २०२४ चा निकाल जाहीर लगेच पहा | Post Office Bharti 2024 Result
Post Office Bharti 2024 Result मित्रांनो भारतीय पोस्ट ऑफिस अंतर्गत जुलै महिन्यामध्ये अर्ज केलेल्या मेगा भरती प्रक्रियेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. आणि हा निकाल तुम्ही तुमच्या मोबाईलवरून अगदी काही मिनिटांमध्ये पाहू शकणार आहात. पोस्ट ऑफिस अंतर्गत जुलै महिन्यामध्ये तब्बल 44228 जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली होती आणि यासाठी सर्व उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज …