पुणे महानगरपालिका मध्ये 682 जागांसाठी 12वी पास ते पदवीधरांना नोकरी | PMC Recruitement 2024
PMC Recruitement 2024 पुणे महानगरपालिका मध्ये 12वी पास,आयटीआय पास,डिप्लोमा पास किंवा विविध क्षेत्रातील पदवीधर उमेदवारांना,अभियंत्यांना नोकरीच्या संधी उपलब्ध झाल्या असून या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरु आहे.मित्रांनो तुम्हीदेखील नोकरीच्या शोधात असल्यास या राज्यातील अत्यंत महत्वाच्या आणि नावाजलेल्या पुणे महानगरपालिका मध्ये नोकरीच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. या भरती अंतर्गत कनिष्ठ अभियंता, हॉलमन, मेकॅनिक, ऑटो इलेक्ट्रिफिकेशन,पेंटर,वेल्डर अशा विविध …