पुणे महानगरपालिका मध्ये 682 जागांसाठी 12वी पास ते पदवीधरांना नोकरी | PMC Recruitement 2024

PMC Recruitement 2024 पुणे महानगरपालिका मध्ये 12वी पास,आयटीआय पास,डिप्लोमा पास किंवा विविध क्षेत्रातील पदवीधर उमेदवारांना,अभियंत्यांना नोकरीच्या संधी उपलब्ध झाल्या असून या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरु आहे.मित्रांनो तुम्हीदेखील नोकरीच्या शोधात असल्यास या राज्यातील अत्यंत महत्वाच्या आणि नावाजलेल्या पुणे महानगरपालिका मध्ये नोकरीच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत.

या भरती अंतर्गत कनिष्ठ अभियंता, हॉलमन, मेकॅनिक, ऑटो इलेक्ट्रिफिकेशन,पेंटर,वेल्डर अशा विविध पदांसाठी उमेदवारांची निवड केली जाणार आहे.या भरतीचा अर्ज करण्यासाठी सर्व पात्र व इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू आहे.या भरतीचा अर्ज करण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने उमेदवारांना सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून अर्ज करण्याकरता उमेदवारांकडे 30 सप्टेंबर 2024 पर्यंत अंतिम मुदत देण्यात आली आहे आणि अंतिम मुदत संपल्यानंतर केलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.

PMC Bharti 2024 Notification :

या भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना पुणे महानगरपालिका कार्यक्षेत्रात कायमस्वरूपी नोकरीच्या संधी उपलब्ध करून दिल्या जातात आणि त्यामुळेच तुम्हाला कुठेही लांब नोकरीसाठी जाण्याची गरज नाही आणि महानगरपालिका अंतर्गत येणाऱ्या या पदाला उमेदवारांना आकर्षक वेतनश्रेणी देखील दिली जाणार आहे. यासाठी अर्ज करण्याची लिंक आणि कागदपत्रांची माहिती तुम्ही खाली पाहून घ्यायची आहे.

Pune Muncipal Corporation released a notification for recruitement of various posts.To apply for this post candidates needs to submit their application online.There are total 682 vacant posts for which candidates will get selected.The last date for registration is 19 August 2024 and hence all interested candidates must submit their application before the last date.Official advertisement,Link for application,website,criteria and all details given below.PMC Recruitement 2024

नमस्कार मित्रांनो पुणे महानगरपालिका अंतर्गत अग्निशमन विभागांमध्ये सुरू असलेल्या या भरतीमध्ये विविध पदासाठी असणाऱ्या सर्व रिक्त जागा भरल्या जाणार आहेत आणि यासाठीच संपूर्ण राज्यभरातून उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.सदरील भरतीची प्रकाशित करण्यात आलेली अधिकृत जाहिरात, अर्ज करण्यासाठी आवश्यक शैक्षणिक व इतर पात्रता, वेबसाईट, परीक्षा शुल्क, मुदत आणि सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे.

PMC Recruitement 2024 अर्ज शुल्क,वयोमर्यादा,कागदपत्रे :

अर्ज करण्यासाठी शुल्क – सदरील भरतीसाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क आवश्यक नाही.

वयोमर्यादा – अर्ज करण्यासाठी १८ ते ३५ वर्ष वयोगटातील उमेदवार पात्र असणार आहेत.

अर्ज करण्याची प्रक्रिया – सदरील भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज स्विकारले जाणार आहेत.

भरतीचा अर्ज करण्याची शेवटची मुदत – सदरील भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे 19 ऑगस्ट 2024 पर्यंत अंतिम मुदत देण्यात आली आहे.

सदरील भरतीची निवड प्रक्रिया – या भरतीमध्ये उमेदवारांची निवड परीक्षेद्वारे केली जाणार आहे.

वेतनश्रेणी – पदानुसार (जाहिरात पहा)

आवश्यक कागदपत्रे

  • पासपोर्ट साईज फोटो
  • आधार कार्ड/पासपोर्ट/मतदान कार्ड (ओळखीचा पुरावा)
  • रहिवासी दाखला
  • उमेदवाराची स्वाक्षरी
  • शाळा सोडल्याचा दाखला
  • शैक्षणिक कागदपत्रे
  • उमेदवाराची स्वाक्षरी
  • जातीचा दाखला
  • नॉन क्रिमीलेअर
  • डोमासाईल प्रमाणपत्र
  • MSCIT किंवा इतर प्रमाणपत्रे आवश्यक असल्यास
  • अनुभव असल्यास संबंधित प्रमाणपत्र

PMC Recruitement 2024 उपलब्ध पदे व शैक्षणिक पात्रता :

भरतीचे नाव – पुणे महानगरपालिका भरती 2024

भरती विभाग – महानगरपालिका विभागात नोकरी मिळणार आहे.

भरती श्रेणी – सदरील भरतीमध्ये सरकारी नोकरीच्या संधी मिळणार आहेत.

पदाचे नाव – सदरील भरतीमध्ये कनिष्ठ अभियंता, हॉलमन, मेकॅनिक, ऑटो इलेक्ट्रिफिकेशन,पेंटर,वेल्डर या पदांसाठी हि भरती केली जाणार आहे.

आवश्यक शैक्षणिक पात्रता – सदरील भरती चा अर्ज करण्यासाठी 12वी पास,आयटीआय,डिप्लोमा तसेच पदवीधर उमेदवार पात्र असणार आहेत. शैक्षणिक पात्रतेबद्दल बोलायचे झाल्यास पदानुसार शैक्षणिक पात्रता आवश्यक असणार आहे. याबद्दल सविस्तर माहिती पाहण्यासाठी उमेदवारांनी अधिकृत जाहिरात पहायची आहे.

उपलब्ध पदसंख्या – एकूण 682 जागांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे.

नोकरीचे ठिकाण – या भरती मध्ये निवड झाल्यानंतर उमेदवारांना पुणे महानगरपालिका कार्यक्षेत्रात नोकरी मिळणार आहे.

PMC Recruitement 2024 अर्ज करण्याची लिंक व अधिकृत जाहिरात pdf :

या भरतीसाठी सर्व पात्र व इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने आपले अर्ज करायचे आहेत.

ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची प्रक्रिया दिनांक 30 सप्टेंबर 2024 पर्यंत सुरू असणार आहे.

सदरील भरतीसाठी फक्त अधिकृत वेबसाईटवर जाऊनच उमेदवारांनी आपले अर्ज करायचे आहेत.

अर्ज करण्यापूर्वी आवश्यक सर्व पात्रता तपासण्यासाठी उमेदवारांनी दिलेली अधिकृत जाहिरात पीडीएफ तपासून आपले अर्ज करायचे आहेत.

अर्जामध्ये विचारण्यात आलेली सर्व माहिती योग्य रित्या भरायची आहे अपूर्ण असलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.

मोबाईल मधून अर्ज करत असताना वेबसाईट ओपन न झाल्यास उमेदवारांनी शो डेस्कटॉप साईट यावर क्लिक करायचे आहे किंवा मोबाईल मधून लँडस्केप मोड सिलेक्ट करायचा आहे.

आवश्यक असणारे सर्व कागदपत्रे व्यवस्थित रित्या स्कॅन करून सबमिट करायचे आहेत.

पासपोर्ट साईज फोटो अपलोड करत असताना तो रिसेंट मधीलच असावा आणि त्यावर शक्यतो तारीख असावी.

मोबाईल नंबर व ई-मेल आयडी चालू असावा कारण पुढील सर्व माहिती एसएमएस द्वारे किंवा ई-मेलद्वारे पोरांना दिली जाणार आहे.

उमेदवारांची निवड ही परीक्षेद्वारे केली जाणार असल्याने परीक्षा शुल्क भरायची आहे.

परीक्षा शुल्क भरल्यानंतरच अर्ज सबमिट होणार आहेत.

एकदा सबमिट झालेले अर्ज उमेदवार पुन्हा एडिट करू शकणार नाहीत त्यामुळे एक सबमिट करण्यापूर्वी व्यवस्थित तपासायचे आहे.

PMC Recruitement 2024
💻भरतीचा ऑनलाईन अर्ज करण्यासाठीयेथे क्लिक करा
📃या भरतीची अधिकृत जाहिरात pdf पाहण्यासाठीयेथे क्लिक करा
महाराष्ट्र नोकरभरती जाहिराती पाहण्यासाठीयेथे क्लिक करा
🟢नोकरी ग्रुप जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा
⏺️Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा