Pik Vima Yojana Last Date : खरीप पीकविमा २०२४ साठी अंतिम मुदत लगेच करा अर्ज

Pik Vima Yojana Last Date

Pik Vima Yojana Last Date 2024 राज्यभरातील सर्व शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे शेतकरी मित्रांनो आपल्या माहितीनुसार 2024 च्या खरीप हंगामासाठी पिक विमा भरण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने सुरुवात झाली असून तुम्ही देखील अजूनही तुमचा पीक विमा अर्ज केला नसल्यास तुमच्यासाठी अंतिम मुदत माहिती असणे अत्यंत महत्त्वाचे आहे कारण अंतिम मुदत संपल्यानंतर तुम्ही पिक विमा साठी तुमचा …

Read more