Namo Shetkari Yojana 4nd Installment Date : नमो शेतकरी योजनेचा 4था हफ्ता यादिवशी होणार जमा
Namo Shetkari Yojana 4nd Installment Date राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे शेतकरी ज्याची वाट पाहत आहेत त्याच नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा चौथा हप्ता आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर लवकरच जमा होणार आहे. तीन हप्ते जमा झाल्यानंतर बरेच दिवस झाले तरी देखील योजनेसाठीचा चौथा हप्ता अजूनही शेतकऱ्यांना मिळाला नसल्याने शेतकरी आता या हप्त्याबाबत …