लाडकी बहिण योजनेचे पैसे मिळाले नाहीत तर लगेच करा तक्रार जमा होणार पैसे | Ladki Bahin Yojana Helpline
Ladki Bahin Yojana Helpline राज्याच्या इतिहासातील सर्वाधिक गाजलेली आणि गेम चेंजर ठरलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेबद्दल आता पुन्हा एकदा नवीन अपडेट समोर येत आहे आणि यामध्ये काही महिलांसाठी अत्यंत आनंदाची बातमी असणार आहे कारण महिलांच्या बँक खात्यावर योजनेअंतर्गत 4500 रुपये जमा केले जाणार असल्याची माहिती मिळत आहे आणि त्यामुळेच महिलांमध्ये देखील आता …