लाडकी बहिण योजना 16 लाख महिला प्रतिक्षेत कधी जमा होणार सर्व हफ्ते ? | Ladaki Bahin Yojana Last Date

Ladaki Bahin Yojana Last Date

Ladaki Bahin Yojana Last Date मित्रांनो महाराष्ट्र राज्यात सर्वाधिक चर्चेत असलेली सध्याची योजना म्हणजेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना आणि या योजनेमध्ये संपूर्ण राज्यभरातून तब्बल 02 कोटी 34 लाख महिलांच्या बँक खात्यावर जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे मिळून प्रत्येक पात्र वाहिलेच्या बँक खात्यावर ७५०० रुपये जमा करण्यात आले आहेत आणि यामुळेच महाराष्ट्रातील सर्व …

Read more