१०वी पास उमेवारांना ITBP अंतर्गत नवीन नोकरीची संधी,एकूण 541 रिक्त पदांची भरती.| ITBP Job Vacancy 2024
ITBP Job Vacancy 2024: मित्रांनो इंडो तिबेटन बॉर्डर पोलीस दल अंतर्गत सुरू असलेल्या नोकर भरती चा अर्ज करण्यासाठी सुरुवात झाली असून या भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना सरकारी नोकरीच्या संधी मिळणार आहेत. या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवार मान्यता प्राप्त बोर्डातून 10वी पास,12वी पास अथवा कोणत्या क्षेत्रातून पदवीधर असलेले उमेदवार देखील अर्ज करण्यासाठी पात्र आहेत. देशाच्या अत्यंत …