IITM Pune Bharti 2024 : पुणे हवामानशास्त्र संस्था अंतर्गत पदवीधरांना नोकरीच्या संधी
IITM Pune Bharti 2024 भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्था, पुणे अंतर्गत विविध पदांसाठी नोकर भरती प्रक्रियेची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून या भरतीमध्ये सर्व पात्र व इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू आहे. या भरतीचा अर्ज करण्यासाठी सर्व पात्र व इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज व त्यासोबत सर्व आवश्यक कागदपत्रे सबमिट करणे अनिवार्य …