IAF Group C Bharti 2024 : भारतीय हवाई दलात 10वी,12वी साठी नोकरीच्या सुवर्णसंधी
IAF Group C Bharti 2024 भारतीय हवाई दल अंतर्गत विविध पदांसाठी नोकर भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली असून या भरतीचा अर्ज करण्यासाठी सर्व पात्र व इच्छुक उमेदवारांकडून ऑफलाइन पद्धतीने अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. मित्रांनो या भरतीमध्ये विविध विभागातील पदे भरली जाणार आहेत आणि यासाठी निवड झालेल्या उमेदवारांना कायमस्वरूपी सरकारी नोकरीच्या संधी दिला जाणार आहे. …