महाराष्ट्र नगररचना विभाग अंतर्गत 12वी पास साठी सरकारी नोकरीच्या संधी | DTP Maharashtra Vacancy 2024
DTP Maharashtra Vacancy 2024 सरकारी नोकरीच्या आणि चांगल्या पगाराचा शोधात तुम्ही असल्यास मित्रांनो तुमचे शिक्षण 12वी पास अथवा विविध क्षेत्रातून पदवीधर झाले असल्यास तुमच्यासाठी महाराष्ट्र राज्य नगर रचना आणि मूल्यनिर्धारण या विभागामध्ये सरकारी नोकरीच्या सुवर्णसंधी उपलब्ध झालेल्या आहेत. सदरील भरतीसाठी संपूर्ण राज्यभरातील उमेदवार अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत. विविध क्षेत्रातील पदवीधर उमेदवार देखील या भरतीचा …