DTP Bharti 2024 Last Date : नगररचना विभाग महाराष्ट्र भरती अर्जाचा शेवटचा दिवस
DTP Bharti 2024 Last Date मित्रांनो महाराष्ट्र राज्य नगर रचना व मूल्य निर्धारण विभाग या अत्यंत महत्त्वाचा विभाग अंतर्गत सुरू असलेल्या भरतीसाठी आता अर्ज करण्याकरता उमेदवारांकडे शेवटची संधी असणार आहे. या भरती अंतर्गत 289 पदांसाठी उमेदवारांची निवड केली जाणार असून विविध शैक्षणिक पात्रतेनुसार उमेदवार या भरतीसाठी आपला अर्ज करण्यास पात्र आहेत. तुम्ही देखील अजूनही या …