DTP Bharti 2024 Last Date : नगररचना विभाग महाराष्ट्र भरती अर्जाचा शेवटचा दिवस

DTP Bharti 2024 Last Date मित्रांनो महाराष्ट्र राज्य नगर रचना व मूल्य निर्धारण विभाग या अत्यंत महत्त्वाचा विभाग अंतर्गत सुरू असलेल्या भरतीसाठी आता अर्ज करण्याकरता उमेदवारांकडे शेवटची संधी असणार आहे. या भरती अंतर्गत 289 पदांसाठी उमेदवारांची निवड केली जाणार असून विविध शैक्षणिक पात्रतेनुसार उमेदवार या भरतीसाठी आपला अर्ज करण्यास पात्र आहेत. तुम्ही देखील अजूनही या भरतीसाठी तुमचा अर्ज केला नसल्यास तुमच्याकडे आजची शेवटची संधी असणार आहे.

मित्रांनो या भरतीसाठी अद्याप अर्ज करण्याकरिता कोणत्याही प्रकारचे मुदतवाढ देण्यात आली नसल्याने तुम्ही लवकरात लवकर खालील लिंक वर जाऊन तुमचा अर्ज करायचा आहे.पूर्वी 29 ऑगस्ट 2024 पर्यंत अंतिम मुदत देण्यात आली होती.परंतु अनेक उमेदवारांनी अर्ज करण्यासाठी मुदतवाढ देण्यात यावी अशी मागणी केली होती आणि शेवटच्या काही दिवसांमध्ये सर्व्हर प्रॉब्लेम देखील आल्याने हि मागणी मान्य करून उमेदवारांना आता अर्ज करण्यासाठी 09 सप्टेंबर 2024 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.आणि यानंतर कोणत्याही प्रकारची मुदतवाढ मिळणार नसल्याचे देखील सांगण्यात आले आहे.

DTP Maharashtra Bharti 2024 Notification :

महाराष्ट्र DTP विभागाच्या अधिकृत वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आलेला जाहिरातीनुसार या भरतीमध्ये एकूण 289 जागांसाठी उमेदवार अर्ज करू शकणार आहेत. या भरतीमध्ये उमेदवारांची निवड ही परीक्षेद्वारे केली जाणार आहे. तुम्हीही चांगल्या पगाराची नोकरी शोधत असल्यास लवकरात लवकर वेळ वाया न घालवता सर्व आवश्यक कागदपत्रांसह तुम्ही तुमचा अर्ज आजच सबमिट करायचा आहे.

महाराष्ट्र शासन राज्य नगररचना आणि मुल्यनिर्धारण विभाग अंतर्गत पुणे/कोकण/नाशिक/नागपूर/छत्रपती संभाजीनगर/अमरावती अंतर्गत उमेदवारांना रचना सहायक (गट-ब) अराजपत्रित,उच्चश्रेणी लघुलेखक (गट-ब) अराजपत्रित,उच्चश्रेणी लघुलेखक (गट-ब) अराजपत्रित,निम्नश्रेणी लघुलेखक (गट-ब) अराजपत्रित या संवर्गातील पदांसाठी उमेदवारांची निवड केली जाणार आहे.दररोज नवनवीन नोकरी अपडेट्स पाहण्यासाठी mhcorner.in नक्की आमच्या वेबसाईटला भेट द्या.DTP Bharti 2024 Last Date

DTP Bharti 2024 अर्ज शुल्क,वयोमर्यादा,वेतनश्रेणी :

अर्ज करण्यासाठी शुल्क

  • खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी : Rs.1000/-
  • मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांसाठी Rs.900/-

भरतीचा अर्ज करण्याची शेवटची मुदत – सदरील भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे 09 सप्टेंबर 2024 पर्यंत अंतिम मुदत देण्यात आली आहे.

सदरील भरतीची निवड प्रक्रिया – या भरतीमध्ये उमेदवारांची निवड परीक्षेद्वारे केली जाणार आहे.

अर्ज करण्याची प्रक्रिया – सदरील भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज स्विकारले जाणार आहेत.

वयोमर्यादा

  • खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी : 18 ते 38 वर्ष
  • मागासवर्गीय/ महिला/ अपंग/ माजी सैनिक प्रवर्गासाठी 03-05 वर्ष सूट

भरतीचे नाव – महाराष्ट्र शासन राज्य नगररचना आणि मुल्यनिर्धारण विभाग भरती 2024

भरती विभाग – DTP विभागात नोकरी मिळणार आहे.

भरती श्रेणी – सदरील भरतीमध्ये सरकारी नोकरीच्या संधी मिळणार आहेत.

पदाचे नाव – सदरील भरतीमध्ये रचना सहाय्यक,उच्चश्रेणी लघुलेखक,निम्नश्रेणी लघुलेखक या पदांसाठी हि भरती केली जाणार आहे.

पदसंख्या तपशील

  • रचना सहाय्यक (गट ब) : 261
  • उच्चश्रेणी लघुलेखक (गट ब) : 09
  • निम्नश्रेणी लघुलेखक (गट ब) : 19

DTP Bharti 2024 शैक्षणिक पात्रता व आवश्यक कागदपत्रे :

एकूण पदसंख्या – एकूण 289 जागांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे.

आवश्यक शैक्षणिक पात्रता

  • रचना सहाय्यक या पदाचा अर्ज करण्यासाठी उमेदवार स्थापत्य किंवा ग्रामीण स्थापत्य/नागरी ग्रामीण अथवा वास्तुशास्त्र डिप्लोमा किंवा बाधकाम तंत्रज्ञान डिप्लोमा असावा.
  • उच्चश्रेणी लघुलेखक या पदाचा अर्ज करण्यासाठी उमेदवार मान्यताप्राप्त बोर्डातून 10वी पास असावा.उमेदवाराकडे लघुलेखन १२० श.प्र.मि. सोबत इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. किंवा मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. कोर्स झालेला असावा.
  • निम्नश्रेणी लघुलेखक या पदाचा अर्ज करण्यासाठी उमेदवार मान्यताप्राप्त बोर्डातून 10वी पास असावा.उमेदवाराकडे लघुलेखन १२० श.प्र.मि. सोबत इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. किंवा मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. कोर्स झालेला असावा.

आवश्यक कागदपत्रे

  • पासपोर्ट साईज फोटो
  • आधार कार्ड/पासपोर्ट/मतदान कार्ड (ओळखीचा पुरावा)
  • रहिवासी दाखला
  • उमेदवाराची स्वाक्षरी
  • शाळा सोडल्याचा दाखला
  • शैक्षणिक कागदपत्रे
  • उमेदवाराची स्वाक्षरी
  • जातीचा दाखला
  • नॉन क्रिमीलेअर
  • डोमासाईल प्रमाणपत्र
  • MSCIT किंवा इतर प्रमाणपत्रे आवश्यक असल्यास
  • अनुभव असल्यास संबंधित प्रमाणपत्र
DTP Bharti 2024 अर्ज करण्याची लिंक व अधिकृत जाहिरात pdf :

या भरतीसाठी सर्व पात्र व इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने आपले अर्ज करायचे आहेत.

ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची प्रक्रिया दिनांक 09 सप्टेंबर 2024 पर्यंत सुरू असणार आहे.

सदरील भरतीसाठी फक्त अधिकृत वेबसाईटवर जाऊनच उमेदवारांनी आपले अर्ज करायचे आहेत.

अर्ज करण्यापूर्वी आवश्यक सर्व पात्रता तपासण्यासाठी उमेदवारांनी दिलेली अधिकृत जाहिरात पीडीएफ तपासून आपले अर्ज करायचे आहेत.

अर्जामध्ये विचारण्यात आलेली सर्व माहिती योग्य रित्या भरायची आहे अपूर्ण असलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.

मोबाईल मधून अर्ज करत असताना वेबसाईट ओपन न झाल्यास उमेदवारांनी शो डेस्कटॉप साईट यावर क्लिक करायचे आहे किंवा मोबाईल मधून लँडस्केप मोड सिलेक्ट करायचा आहे.

आवश्यक असणारे सर्व कागदपत्रे व्यवस्थित रित्या स्कॅन करून सबमिट करायचे आहेत.

पासपोर्ट साईज फोटो अपलोड करत असताना तो रिसेंट मधीलच असावा आणि त्यावर शक्यतो तारीख असावी.

मोबाईल नंबर व ई-मेल आयडी चालू असावा कारण पुढील सर्व माहिती एसएमएस द्वारे किंवा ई-मेलद्वारे पोरांना दिली जाणार आहे.

उमेदवारांची निवड ही परीक्षेद्वारे केली जाणार असल्याने परीक्षा शुल्क भरायची आहे.

परीक्षा शुल्क भरल्यानंतरच अर्ज सबमिट होणार आहेत.

एकदा सबमिट झालेले अर्ज उमेदवार पुन्हा एडिट करू शकणार नाहीत त्यामुळे एक सबमिट करण्यापूर्वी व्यवस्थित तपासायचे आहे.DTP Bharti 2024 Last Date

DTP Bharti 2024 Last Date
📃या भरतीची अधिकृत जाहिरात pdf पाहण्यासाठीयेथे क्लिक करा
💻भरतीचा ऑनलाईन अर्ज करण्यासाठीयेथे क्लिक करा
महाराष्ट्र नोकरभरती जाहिराती पाहण्यासाठीयेथे क्लिक करा
🟢नोकरी ग्रुप जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा
⏺️Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा

टीप – भरती बद्दल अधिक ची माहिती घेण्यासाठी उमेदवारांनी जाहिरात पाहायचे आहे.

नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र राज्यातील सर्व खाजगी व सरकारी नोकर भरती अपडेट सर्वात आधी मिळविण्यासाठी साठी आजच आमचा ग्रुप जॉईन करा.

ही माहिती नक्कीच तुमच्या मित्रांना आणि गरजूंना पोहोचवा तुमच्या सर्व व्हाट्सअप ग्रुप वर शेअर करायला विसरू नका धन्यवाद.