बाल विकास प्रकल्प मुंबई अंतर्गत अंगणवाडी पदांची भरती 12वी पास साठी नोकरी | Bal Vikas Prakalp Mumbai Jobs 2025
Bal Vikas Prakalp Mumbai Jobs 2025 सरकारी नोकरीच्या आणि चांगल्या पगाराचा शोधात तुम्ही असल्यास मित्रांनो तुमचे शिक्षण किमान 12वी पास झालेले असल्यास तुमच्यासाठी बाल विकास प्रकल्प विभाग,मुंबई या विभागामध्ये सरकारी नोकरीच्या सुवर्णसंधी उपलब्ध झालेल्या आहेत. सदरील भरतीसाठी संपूर्ण राज्यभरातील उमेदवार अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत. विविध क्षेत्रातील पदवीधर उमेदवार देखील या भरतीचा अर्ज करण्यासाठी पात्र …