महाराष्ट्र राज्य आदिवासी विकास विभाग अंतर्गत पदवीधरांना सरकारी नोकरी पगार 25 हजार | Adivasi Vibhag Bharti 2025

Adivasi Vibhag Bharti 2025

Adivasi Vibhag Bharti 2025 सरकारी नोकरीच्या आणि चांगल्या पगाराचा शोधात तुम्ही असल्यास मित्रांनो तुमचे शिक्षण विविध क्षेत्रातून पदवीधर अथवा पदव्युत्तर पदवीधर झाले असल्यास तुमच्यासाठी महाराष्ट्र राज्य आदिवासी विकास विभाग या विभागामध्ये नोकरीच्या सुवर्णसंधी उपलब्ध झालेल्या आहेत. सदरील भरतीसाठी संपूर्ण राज्यभरातील उमेदवार अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत. विविध क्षेत्रातील पदवीधर उमेदवार देखील या भरतीचा अर्ज करण्यासाठी …

Read more