SSC Jobs Recruitement 2024 सरकारी नोकरीच्या आणि चांगल्या पगाराचा शोधात तुम्ही असल्यास मित्रांनो तुमचे शिक्षण बारावी पास अथवा कोणत्याही क्षेत्रातून पदवीधर झाले असल्यास तुमच्यासाठी स्टाफ सिलेक्शन कमिशन म्हणजेच कर्मचारी निवड आयोग या विभागामध्ये सरकारी नोकरीच्या सुवर्णसंधी उपलब्ध झालेल्या आहेत. सदरील भरतीसाठी संपूर्ण देशभरातील उमेदवार अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत. 12वी पास उमेदवार या भरतीचा अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत.
मित्रांनो या भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी ऑनलाइन पद्धतीने सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असल्याने सर्व पात्र व इच्छुक उमेदवारांनी अंतिम मुदत संपण्याआधी आपले अर्ज सबमिट करायचे आहेत. या भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी ०७ मे 2024 पर्यंत उमेदवारांना मुदत देण्यात आली आहे. सदरील भरतीची प्रकाशित करण्यात आलेली अधिकृत जाहिरात, अर्ज करण्यासाठी आवश्यक शैक्षणिक व इतर पात्रता, वेबसाईट, परीक्षा शुल्क, मुदत आणि सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे.
SSC Recruitement 2024 Notification
नमस्कार मित्रांनो कर्मचारी निवड आयोग म्हणजेच स्टाफ सिलेक्शन कमिशन यांच्याद्वारे पुन्हा एकदा संपूर्ण देशभरात मेगा नोकरभरती प्रक्रिया राबवली जात आहे. या भरती प्रक्रिया अंतर्गत एकूण ३७१२ जागांसाठी उमेदवारांची निवड केली जाणार आहे. यामध्ये संपूर्ण देशभरातील उमेदवार अधिकृत वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकणार आहेत.
कनिष्ठ सहाय्यक/ कनिष्ठ लिपिक आणि डेटा एन्ट्री ऑपरेटर या पदांसाठी उमेदवार अर्ज करू शकणार आहेत आणि या दोन्ही महत्त्वाच्या पदांसाठी बारावी पास पासून ते विविध क्षेत्रातील पदवीधर उमेदवार देखील अर्ज करण्यास पात्र असणार आहे. या मेगा भरती मध्ये उमेदवारांची निवड परीक्षा द्वारे केली जाणार आहे तुम्ही देखील कर्मचारी निवड आयोग यांच्याद्वारे प्रकाशित करण्यात आलेल्या सदरील जाहिरातीचा अर्ज करण्यास इच्छुक असल्यास तुम्ही तुमचा अर्ज सर्व आवश्यक कागदपत्रे आणि परीक्षा शुल्क भरायची आहे.
Staff Selection Comission announced a recruitement program for 3712 posts and to apply for all this posts candidates needs to submit their application online.The post for which candidates can apply are Junior Assistant and Data Entry Operator the last date for application is 07 May 2024 and hence all the candidates needs to submit their applications before last date.The official advertisement,application link,website and all the details given below.
SSC Job Vacancy 2024
संस्थेचे नाव – कर्मचारी निवड आयोग ( एसएससी) भरती 2024
भरती विभाग – निवड आयोग विभागात नोकरी मिळणार आहे.
भरती श्रेणी – सदरील भरतीमध्ये सरकारी नोकरीच्या संधी मिळणार आहेत.
पदाचे नाव – सदरील भरतीमध्ये कनिष्ठ सहाय्यक/ कनिष्ठ लिपिक आणि डेटा एंट्री ऑपरेटर या पदांसाठी हि भरती केली जाणार आहे.
उपलब्ध पदसंख्या – एकूण 371२ जागांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे.
नोकरीचे ठिकाण – या भरती मध्ये निवड झाल्यानंतर उमेदवारांना संपूर्ण देशभरात नोकरी मिळणार आहे.
आवश्यक शैक्षणिक पात्रता – सदरील भरती चा अर्ज करण्यासाठी उमेदवार मान्यताप्राप्त बोर्डातून विज्ञान शाखेतून 12 वीची परीक्षा पास झालेला असावा. उमेदवाराला डेटा एन्ट्री आणि टायपिंगचे ज्ञान असावे. कम्प्युटर कोर्स झालेला असावा.
वेतनश्रेणी –
- कनिष्ठ सहाय्यक/ कनिष्ठ लिपिक : Rs.19900/- ते Rs.63200 रुपये महिना
- डेटा एंट्री ऑपरेटर : Rs.25500/- ते Rs.81100 रुपये महिना
अर्ज करण्याची प्रक्रिया – सदरील भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज स्विकारले जाणार आहेत.
वयोमर्यादा –
- खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी : 18 ते २७ वर्ष
- मागासवर्गीय/ महिला/ अपंग/ माजी सैनिक प्रवर्गासाठी 03 ते ०५ वर्ष सूट
भरतीचा अर्ज करण्याची शेवटची मुदत – सदरील भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे 7 मे 2024 पर्यंत अंतिम मुदत देण्यात आली आहे.
सदरील भरतीची निवड प्रक्रिया – या भरतीमध्ये उमेदवारांची निवड परीक्षेद्वारे केली जाणार आहे.
अर्ज करण्यासाठी शुल्क –
- खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी : Rs.100/-
- मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांसाठी शुल्क नाही
आवश्यक कागदपत्रे –
- पासपोर्ट साईज फोटो
- आधार कार्ड/पासपोर्ट/मतदान कार्ड (ओळखीचा पुरावा)
- रहिवासी दाखला
- उमेदवाराची स्वाक्षरी
- शाळा सोडल्याचा दाखला
- शैक्षणिक कागदपत्रे
- उमेदवाराची स्वाक्षरी
- जातीचा दाखला
- नॉन क्रिमीलेअर
- डोमासाईल प्रमाणपत्र
- MSCIT किंवा इतर प्रमाणपत्रे आवश्यक असल्यास
- अनुभव असल्यास संबंधित प्रमाणपत्र
टीप – भरती बद्दल अधिक ची माहिती घेण्यासाठी उमेदवारांनी जाहिरात पाहायचे आहे.
नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र राज्यातील सर्व खाजगी व सरकारी नोकर भरती अपडेट सर्वात आधी मिळविण्यासाठी साठी आजच आमचा ग्रुप जॉईन करा.
ही माहिती नक्कीच तुमच्या मित्रांना आणि गरजूंना पोहोचवा तुमच्या सर्व व्हाट्सअप ग्रुप वर शेअर करायला विसरू नका धन्यवाद.SSC Jobs Recruitement 2024
महाराष्ट्र राज्यातील काही महत्वाच्या नोकरभरती अपडेट्स –
BMC Recruitement 2024 | बृहन्मुंबई महानगर पालिका मध्ये 118 जागांसाठी सरकारी नोकरी
IPPB Bharti 2024 : इंडिया पोस्ट पेमेंट बँकेत विविध पदांसाठी नोकरीच्या संधी ऑनलाईन अर्ज
महावितरण मेगाभरती 5347 जागा 12वी पास साठी सरकारी नोकरीच्या संधी | Mahavitran Bharti 2024
SSC Recruitement 2024 Apply Online
या भरतीसाठी सर्व पात्र व इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने आपले अर्ज करायचे आहेत.
ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची प्रक्रिया दिनांक 08 एप्रिल 2024 पासून ते दिनांक 07 मे 2024 पर्यंत सुरू असणार आहे.
सदरील भरतीसाठी फक्त अधिकृत वेबसाईटवर जाऊनच उमेदवारांनी आपले अर्ज करायचे आहेत.
अर्ज करण्यापूर्वी आवश्यक सर्व पात्रता तपासण्यासाठी उमेदवारांनी दिलेली अधिकृत जाहिरात पीडीएफ तपासून आपले अर्ज करायचे आहेत.
अर्जामध्ये विचारण्यात आलेली सर्व माहिती योग्य रित्या भरायची आहे अपूर्ण असलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.
मोबाईल मधून अर्ज करत असताना वेबसाईट ओपन न झाल्यास उमेदवारांनी शो डेस्कटॉप साईट यावर क्लिक करायचे आहे किंवा मोबाईल मधून लँडस्केप मोड सिलेक्ट करायचा आहे.
आवश्यक असणारे सर्व कागदपत्रे व्यवस्थित रित्या स्कॅन करून सबमिट करायचे आहेत.
पासपोर्ट साईज फोटो अपलोड करत असताना तो रिसेंट मधीलच असावा आणि त्यावर शक्यतो तारीख असावी.
मोबाईल नंबर व ई-मेल आयडी चालू असावा कारण पुढील सर्व माहिती एसएमएस द्वारे किंवा ई-मेलद्वारे पोरांना दिली जाणार आहे.
उमेदवारांची निवड ही परीक्षेद्वारे केली जाणार असल्याने परीक्षा शुल्क भरायची आहे.
परीक्षा शुल्क भरल्यानंतरच अर्ज सबमिट होणार आहेत.
एकदा सबमिट झालेले अर्ज उमेदवार पुन्हा एडिट करू शकणार नाहीत त्यामुळे एक सबमिट करण्यापूर्वी व्यवस्थित तपासायचे आहे.SSC Jobs Recruitement 2024
या भरतीची जाहिरात pdf पाहण्यासाठी | इथे क्लिक करा |
भरतीचा अर्ज करण्यासाठी | इथे क्लिक करा |
महाराष्ट्र चालू नोकरभरती जाहिराती पाहण्यासाठी | इथे क्लिक करा |
Telegram Group जॉईन करण्यासाठी | इथे क्लिक करा |
Whatsapp Group जॉईन करण्यासाठी | इथे क्लिक करा |
English Content –
Recruitement Name : Staff Selection Comission Recruitement 2024
Post Name : Junior Assitant and Data Entry Operator
Salary :
- jr.assistant – Rs.19900-63200/-
- Data Entry Operator – Rs.25500-81100/-
Stream for Application : Online
Last Date for Application : 07 May 2024
Job Place : Whole India
Educational Qualification :
- Candidate must passed HSC exam from recognised board and in science stream.
- Candidate must have data entry and typing certificate
Exam Fees :
- Open Category Candidates : Rs.100/-
- Reserved Category Candidates : Nil
Selection Process : Selection will be done through exam.
Number of Posts : Total 371२ Posts.
Age Criteria : 18 to 27 years (03 years benefit for reserved candidates)
Required Documents :
- Passport Size Photo
- Candidate’s Signature
- Aadhar Card/Passport/Voting Card etc.
- School Leaving Certificate
- Educational Documents
- Non Creamy-Layer Certificate
- Domicile Certificate
- Cast Validity certificate
- MS-CIT Certificate
SSC Bharti 2024 Apply Online
Important Instructions for application –
To apply for this post candidates needs to submit their application online.
The last date for submitting your application is 07 may 2024.
Candidates needs to submit their application before the last date.
The selection will be done through the exam.
Before submitting the application candidates must check the notification pdf for all the details.
Exam fees need to pay before form submission else the application will not get submitted.
Once application is submitted then you will not able to change it.
Candidates needs to attach all the necessary documents with the application form.
Candidates from reseved categories needs to attach cast certificate,cast validity certificate and all the details.
FAQ (Frequently Asked Questions)
Que : हि सरकारी नोकर भरती आहे का ?
Ans – हो हि सरकारी नोकर भरती केंद्र सरकारच्या विभागात येते.
Que : या भरतीसाठी थेट निवड होणार आहे कि परीक्षा असणार आहे ?
Ans – या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांची परीक्षा घेण्यात येणार आहे.
Que : या भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया काय आहे ?
Ans – सदरील भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार आहेत.
Que : या भरतीसाठी ऑफलाईन फॉर्म भरू शकतो का ?
Ans – नाही या भरती प्रक्रियेसाठी फक्त ऑनलाईनच तुम्ही अर्ज करू शकणार आहात.
Que : सदरील भरतीचा अर्ज करण्याची अंतिम तारीख काय आहे ?
Ans – या भरतीचा अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख ०7 मे 2024 असणार आहे.
Que : निवड झाल्यानंतर उमेदवारांना कायमस्वरूपी नोकरी मिळणार आहे का ?
Ans – होय हि एक कायमस्वरूपी नोकरभरती असणार आहे.
Que : या भरतीमध्ये एकूण किती जागा उपलब्ध आहेत ?
Ans – या भरतीमध्ये एकूण ३७१२ जागा आहेत.SSC Jobs Recruitement 2024