Bombay High Court Bharti 2024 | मुंबई उच्च न्यायालयात लिपिक पदाची भरती

Bombay High Court Bharti 2024 सरकारी नोकरीच्या आणि चांगल्या पगाराचा शोधात तुम्ही असल्यास मित्रांनो तुमचे शिक्षण कोणत्याही क्षेत्रातून पदवीधर झाले असल्यास तुमच्यासाठी मुंबई उच्च न्यायालय या विभागामध्ये सरकारी नोकरीच्या सुवर्णसंधी उपलब्ध झालेल्या आहेत. सदरील भरतीसाठी संपूर्ण देशभरातील उमेदवार अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत. विविध क्षेत्रातील पदवीधर उमेदवार या भरतीचा अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत.

मित्रांनो या भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी ऑनलाइन पद्धतीने सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असल्याने सर्व पात्र व इच्छुक उमेदवारांनी अंतिम मुदत संपण्याआधी आपले अर्ज सबमिट करायचे आहेत. या भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी 27 मे 2024 पर्यंत उमेदवारांना मुदत देण्यात आली आहे. सदरील भरतीची प्रकाशित करण्यात आलेली अधिकृत जाहिरात, अर्ज करण्यासाठी आवश्यक शैक्षणिक व इतर पात्रता, वेबसाईट, परीक्षा शुल्क, मुदत आणि सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे.

नमस्कार मित्रांनो मुंबई उच्च न्यायालय अंतर्गत येणार्‍या नागपूर खंडपीठ अंतर्गत रिक्त पदांना भरण्यासाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. ही जाहिरात मुंबई उच्च न्यायालय यांच्या अधिकृत वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आली असून यानुसार अधिकृत वेबसाईटवर उमेदवार अर्ज करू शकणार आहेत.

लिपिक किंवा क्लर्क या पदासाठी सदरची भरती प्रक्रिया राबवली जात असून अर्ज करण्याकरिता उमेदवाराकडे मान्यता प्राप्त विद्यापीठ अथवा मंडळातून पदवीधर शिक्षण प्राप्त झालेले असावे. लिपिक उमेदवारांना बरेचदा मराठी टायपिंग, इंग्रजी टायपिंग अथवा कम्प्युटरवर काम करावे लागते आणि त्यामुळेच या पदाचा अर्ज करण्याकरता उमेदवाराकडे टायपिंग प्रमाणपत्र आणि सोबत एमएससीआयटी किंवा त्या समतुल्य कम्प्युटर कोर्स देखील असणे आवश्यक आहे.

Bombay High Court released a notification for recruitement of post named Clerk.To apply for this post candidates needs to submit their application online.There are total 56 vacant posts for which candidates will get selected.The last date for registration is 27 May 2024 and hence all interested candidates must submit their application before the last date.Official advertisement,Link for application,website,criteria and all details given below.

संस्थेचे नाव –  मुंबई उच्च न्यायालय भरती 2024

भरती विभाग – न्यायालय विभागात नोकरी मिळणार आहे.

भरती श्रेणी – सदरील भरतीमध्ये सरकारी नोकरीच्या संधी मिळणार आहेत.

पदाचे नाव – सदरील भरतीमध्ये लिपिक/ क्लर्क या पदांसाठी हि भरती केली जाणार आहे.

उपलब्ध पदसंख्या – एकूण 56 जागांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे.

नोकरीचे ठिकाण – या भरती मध्ये निवड झाल्यानंतर उमेदवारांना नागपूर खंडपीठ, महाराष्ट्र येथे नोकरी मिळणार आहे.

आवश्यक शैक्षणिक पात्रता – सदरील भरती चा अर्ज करण्यासाठी उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा मंडळातून कोणत्याही क्षेत्रातून पदवीधर असावा. उमेदवाराकडे मराठी इंग्रजी टायपिंग चे ज्ञान असावे. उमेदवाराकडे MSCIT किंवा कम्प्युटर कोर्स झालेला असावा.

वेतनश्रेणी – Rs.29200/- ते Rs.92300 रुपये महिना

अर्ज करण्याची प्रक्रिया – सदरील भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज स्विकारले जाणार आहेत.

वयोमर्यादा – (09 मे २०२४ रोजी)

  • खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी : 18 ते 38 वर्ष
  • मागासवर्गीय/ महिला/ अपंग/ माजी सैनिक प्रवर्गासाठी 0५ वर्ष सूट

भरतीचा अर्ज करण्याची शेवटची मुदत – सदरील भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे २7 मे 2024 पर्यंत अंतिम मुदत देण्यात आली आहे.

सदरील भरतीची निवड प्रक्रिया – या भरतीमध्ये उमेदवारांची निवड परीक्षेद्वारे केली जाणार आहे.

अर्ज करण्यासाठी शुल्क –

  • खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी : Rs.200/-
  • मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांसाठी शुल्क नाही

आवश्यक कागदपत्रे –

  • पासपोर्ट साईज फोटो
  • आधार कार्ड/पासपोर्ट/मतदान कार्ड (ओळखीचा पुरावा)
  • रहिवासी दाखला
  • उमेदवाराची स्वाक्षरी
  • शाळा सोडल्याचा दाखला
  • शैक्षणिक कागदपत्रे
  • उमेदवाराची स्वाक्षरी
  • जातीचा दाखला
  • नॉन क्रिमीलेअर
  • डोमासाईल प्रमाणपत्र
  • MSCIT किंवा इतर प्रमाणपत्रे आवश्यक असल्यास

SSC Jobs Recruitement 2024 | स्टाफ सिलेक्शन कमिशन 3712 जागांची भरती पात्रता 12वी पास

BMC Recruitement 2024 | बृहन्मुंबई महानगर पालिका मध्ये 118 जागांसाठी सरकारी नोकरी

IPPB Bharti 2024 : इंडिया पोस्ट पेमेंट बँकेत विविध पदांसाठी नोकरीच्या संधी ऑनलाईन अर्ज

टीप – भरती बद्दल अधिक ची माहिती घेण्यासाठी उमेदवारांनी जाहिरात पाहायचे आहे.

नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र राज्यातील सर्व खाजगी व सरकारी नोकर भरती अपडेट सर्वात आधी मिळविण्यासाठी साठी आजच आमचा ग्रुप जॉईन करा.

ही माहिती नक्कीच तुमच्या मित्रांना आणि गरजूंना पोहोचवा तुमच्या सर्व व्हाट्सअप ग्रुप वर शेअर करायला विसरू नका धन्यवाद.Bombay High Court Bharti 2024

या भरतीसाठी सर्व पात्र व इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने आपले अर्ज करायचे आहेत.

ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची प्रक्रिया दिनांक 27 मे 2024 पर्यंत सुरू असणार आहे.

सदरील भरतीसाठी फक्त अधिकृत वेबसाईटवर जाऊनच उमेदवारांनी आपले अर्ज करायचे आहेत.

अर्ज करण्यापूर्वी आवश्यक सर्व पात्रता तपासण्यासाठी उमेदवारांनी दिलेली अधिकृत जाहिरात पीडीएफ तपासून आपले अर्ज करायचे आहेत.

अर्जामध्ये विचारण्यात आलेली सर्व माहिती योग्य रित्या भरायची आहे अपूर्ण असलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.

मोबाईल मधून अर्ज करत असताना वेबसाईट ओपन न झाल्यास उमेदवारांनी शो डेस्कटॉप साईट यावर क्लिक करायचे आहे किंवा मोबाईल मधून लँडस्केप मोड सिलेक्ट करायचा आहे.

आवश्यक असणारे सर्व कागदपत्रे व्यवस्थित रित्या स्कॅन करून सबमिट करायचे आहेत.

पासपोर्ट साईज फोटो अपलोड करत असताना तो रिसेंट मधीलच असावा आणि त्यावर शक्यतो तारीख असावी.

मोबाईल नंबर व ई-मेल आयडी चालू असावा कारण पुढील सर्व माहिती एसएमएस द्वारे किंवा ई-मेलद्वारे पोरांना दिली जाणार आहे.

उमेदवारांची निवड ही परीक्षेद्वारे केली जाणार असल्याने परीक्षा शुल्क भरायची आहे.

परीक्षा शुल्क भरल्यानंतरच अर्ज सबमिट होणार आहेत.

एकदा सबमिट झालेले अर्ज उमेदवार पुन्हा एडिट करू शकणार नाहीत त्यामुळे एक सबमिट करण्यापूर्वी व्यवस्थित तपासायचे आहे.Bombay High Court Bharti 2024

Bombay High Court Bharti 2024
या भरतीची जाहिरात pdf पाहण्यासाठीइथे क्लिक करा
भरतीचा अर्ज करण्यासाठीइथे क्लिक करा
महाराष्ट्र चालू नोकरभरती जाहिराती पाहण्यासाठीइथे क्लिक करा
Telegram Group जॉईन करण्यासाठीइथे क्लिक करा
Whatsapp Group जॉईन करण्यासाठीइथे क्लिक करा

Recruitement Name : Bombay High Court Recruitement 2024

Post Name : Clerk

Salary : Rs.29200-Rs.92300 per month

Stream for Application : Online

Last Date for Application : 27 May 2024

Job Place : Nagpur,maharashtra (Nagpur Government Jobs Recruitement 2024)

Educational Qualification :

  • Candidate must have completed graduation degree in any stream from recognised board or university.
  • Candidate should have marathi and english typing knowledge
  • MS-CIT or Computer Course

Exam Fees :

  • Open Category Candidates : Rs.200/-
  • Reserved Category Candidates : Nil

Selection Process : Selection will be done through exam.

Number of Posts : Total 56 Posts.

Age Criteria : 18 to 38 years (05 years benefit for reserved candidates)

Required Documents :

  • Passport Size Photo
  • Candidate’s Signature
  • Aadhar Card/Passport/Voting Card etc.
  • School Leaving Certificate
  • Educational Documents
  • Non Creamy-Layer Certificate
  • Domicile Certificate
  • Cast Validity certificate
  • MS-CIT Certificate

The last date for submitting your application is 27 may 2024.

Candidates needs to submit their application before the last date.

The selection will be done through the exam.

Before submitting the application candidates must check the notification pdf for all the details.

Exam fees need to pay before form submission else the application will not get submitted.

Once application is submitted then you will not able to change it.

Candidates needs to attach all the necessary documents with the application form.

Candidates from reseved categories needs to attach cast certificate,cast validity certificate and all the details.

Que : हि सरकारी नोकर भरती आहे का ?

Ans – हो हि सरकारी नोकर भरती राज्य सरकारच्या विभागात येते.

Que : या भरतीसाठी थेट निवड होणार आहे कि परीक्षा असणार आहे ?

Ans – या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांची परीक्षा घेण्यात येणार आहे.

Que : या भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया काय आहे ?

Ans – सदरील भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार आहेत.

Que : या भरतीसाठी ऑफलाईन फॉर्म भरू शकतो का ?

Ans – नाही या भरती प्रक्रियेसाठी फक्त ऑनलाईनच तुम्ही अर्ज करू शकणार आहात.

Que : सदरील भरतीचा अर्ज करण्याची अंतिम तारीख काय आहे ?

Ans – या भरतीचा अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख 27 मे 2024 असणार आहे.

Que : निवड झाल्यानंतर उमेदवारांना कायमस्वरूपी नोकरी मिळणार आहे का ?

Ans – होय हि एक कायमस्वरूपी नोकरभरती असणार आहे.

Que : परीक्षेसाठी अभ्यासक्रम काय असणार आहे ?

Ans – या भरतीसाठी संबंधित विषयातील अभ्यासक्रम असणार आहे.Bombay High Court Bharti 2024