SSC CGL Bharti 2024 सरकारी नोकरीच्या आणि चांगल्या पगाराचा शोधात तुम्ही असल्यास मित्रांनो तुमचे शिक्षण कोणत्याही क्षेत्रातून पदवीधर झाले असल्यास तुमच्यासाठी देशातील अत्यंत महत्वाच्या असलेल्या कर्मचारी निवड आयोग या विभागामध्ये सरकारी नोकरीच्या सुवर्णसंधी उपलब्ध झालेल्या आहेत. सदरील भरतीसाठी संपूर्ण देशभरातील उमेदवार अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत. विविध क्षेत्रातील पदवीधर उमेदवार या भरतीचा अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत.
मित्रांनो या भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी ऑनलाइन पद्धतीने सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असल्याने सर्व पात्र व इच्छुक उमेदवारांनी अंतिम मुदत संपण्याआधी आपले अर्ज सबमिट करायचे आहेत. या भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी 24 जुलै 2024 पर्यंत उमेदवारांना मुदत देण्यात आली आहे. सदरील भरतीची प्रकाशित करण्यात आलेली अधिकृत जाहिरात, अर्ज करण्यासाठी आवश्यक शैक्षणिक व इतर पात्रता, वेबसाईट, परीक्षा शुल्क, मुदत आणि सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे.
SSC CGL भरती 2024 सविस्तर जाहिरात :
नमस्कार मित्रांनो कर्मचारी निवड आयोग अंतर्गत विविध विभागांमध्ये सुरू असलेल्या या भरतीमध्ये Assistant Account Officer,Inspector,Sub Inspector,Assistant Selection Officer,Assistant Enforcement Officer,Inspector of Income Tax,Senior Secretarative Assistant/Upper Division Clerk,Auditor,Tax Assistant,Accountant/Junior Accountant,Junior Secretarial Officer,Statistical Investigator Grade – || या पदांसाठी असणाऱ्या सर्व रिक्त जागा भरल्या जाणार आहेत आणि यासाठीच संपूर्ण राज्यभरातून उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
संस्था नाव | कर्मचारी निवड आयोग |
पदसंख्या | 17727 |
अर्ज प्रक्रिया | ऑनलाईन |
अर्ज मुदत | 24 जुलै २०२४ |
कर्मचारी निवड आयोग यांच्या अधिकृत वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आलेला जाहिरातीनुसार या भरतीमध्ये एकूण 17727 जागांसाठी उमेदवार अर्ज करू शकणार आहेत. या भरतीमध्ये उमेदवारांची निवड ही परीक्षेद्वारे केली जाणार आहे. तुम्हीही चांगल्या पगाराची नोकरी शोधत असल्यास लवकरात लवकर वेळ वाया न घालवता सर्व आवश्यक कागदपत्रांसह तुम्ही तुमचा अर्ज आजच सबमिट करायचा आहे.
Staff Selection Comission (Combined Graduate Level Examination) released a notification for recruitement of various posts.To apply for this post candidates needs to submit their application online.There are total 17727 vacant posts for which candidates will get selected.The last date for registration is 24 July 2024 and hence all interested candidates must submit their application before the last date.Official advertisement,Link for application,website,criteria and all details given below.SSC CGL Bharti 2024
SSC CGL भरती 2024 पदाचे नाव व शैक्षणिक पात्रता
या भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना संपूर्ण देशभरात SSC CGL कार्यक्षेत्रात कायमस्वरूपी नोकरीच्या संधी उपलब्ध करून दिल्या जातात आणि सरकारी नोकरी अंतर्गत येणाऱ्या या पदांना उमेदवारांना आकर्षक वेतनश्रेणी देखील दिली जाणार आहे. यासाठी अर्ज करण्याची लिंक आणि कागदपत्रांची माहिती तुम्ही खाली पाहून घ्यायची आहे.
भरतीचे नाव – कर्मचारी निवड आयोग भरती 2024
भरती विभाग – SSC विभागात नोकरी मिळणार आहे.
भरती श्रेणी – सदरील भरतीमध्ये सरकारी नोकरीच्या संधी मिळणार आहेत.
पदाचे नाव – सदरील भरतीमध्ये Assistant Account Officer,Inspector,Sub Inspector,Assistant Selection Officer,Assistant Enforcement Officer,Inspector of Income Tax,Senior Secretarative Assistant/Upper Division Clerk,Auditor,Tax Assistant,Accountant/Junior Accountant,Junior Secretarial Officer,Statistical Investigator Grade – || या पदांसाठी हि भरती केली जाणार आहे.
उपलब्ध पदसंख्या – एकूण 17727 जागांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे.
आवश्यक शैक्षणिक पात्रता – या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही क्षेत्रातून पदवीधर असावा.शैक्षणिक पात्रतेबद्दल पदानुसार अधिकच्या माहितीसाठी उमेदवारांनी जाहिरात पहायची आहे.SSC CGL Bharti 2024
SSC CGL भरती 2024 वयोमर्यादा व वेतनश्रेणी :
नोकरीचे ठिकाण – या भरती मध्ये निवड झाल्यानंतर उमेदवारांना संपूर्ण देशभरात नोकरी मिळणार आहे.
वेतनश्रेणी – Rs.34500/- ते Rs.142400 रुपये महिना
वयोमर्यादा –
- ग्रुप ब : १८ ते 30 वर्ष (OBC 03 वर्ष सूट | SC/ST 05 वर्ष सूट)
- ग्रुप क : १८ ते 27 वर्ष (OBC 03 वर्ष सूट | SC/ST 05 वर्ष सूट)
अर्ज करण्यासाठी शुल्क –
- खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी : Rs.100/-
- मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांसाठी शुल्क नाही
भरतीचा अर्ज करण्याची शेवटची मुदत – सदरील भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे 24 जुलै 2024 पर्यंत अंतिम मुदत देण्यात आली आहे.
सदरील भरतीची निवड प्रक्रिया – या भरतीमध्ये उमेदवारांची निवड परीक्षेद्वारे केली जाणार आहे.
आवश्यक कागदपत्रे –
- पासपोर्ट साईज फोटो
- आधार कार्ड/पासपोर्ट/मतदान कार्ड (ओळखीचा पुरावा)
- रहिवासी दाखला
- उमेदवाराची स्वाक्षरी
- शाळा सोडल्याचा दाखला
- शैक्षणिक कागदपत्रे
- उमेदवाराची स्वाक्षरी
- जातीचा दाखला
- नॉन क्रिमीलेअर
- डोमासाईल प्रमाणपत्र
- MSCIT किंवा इतर प्रमाणपत्रे आवश्यक असल्यास
- अनुभव असल्यास संबंधित प्रमाणपत्र
SSC CGL Recruitement 2024 Apply Online :
या भरतीसाठी सर्व पात्र व इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने आपले अर्ज करायचे आहेत.
ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची प्रक्रिया दिनांक 24 जुलै 2024 पर्यंत सुरू असणार आहे.
सदरील भरतीसाठी फक्त अधिकृत वेबसाईटवर जाऊनच उमेदवारांनी आपले अर्ज करायचे आहेत.
अर्ज करण्यापूर्वी आवश्यक सर्व पात्रता तपासण्यासाठी उमेदवारांनी दिलेली अधिकृत जाहिरात पीडीएफ तपासून आपले अर्ज करायचे आहेत.
अर्जामध्ये विचारण्यात आलेली सर्व माहिती योग्य रित्या भरायची आहे अपूर्ण असलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.
मोबाईल मधून अर्ज करत असताना वेबसाईट ओपन न झाल्यास उमेदवारांनी शो डेस्कटॉप साईट यावर क्लिक करायचे आहे किंवा मोबाईल मधून लँडस्केप मोड सिलेक्ट करायचा आहे.
आवश्यक असणारे सर्व कागदपत्रे व्यवस्थित रित्या स्कॅन करून सबमिट करायचे आहेत.
पासपोर्ट साईज फोटो अपलोड करत असताना तो रिसेंट मधीलच असावा आणि त्यावर शक्यतो तारीख असावी.
मोबाईल नंबर व ई-मेल आयडी चालू असावा कारण पुढील सर्व माहिती एसएमएस द्वारे किंवा ई-मेलद्वारे पोरांना दिली जाणार आहे.
उमेदवारांची निवड ही परीक्षेद्वारे केली जाणार असल्याने परीक्षा शुल्क भरायची आहे.
परीक्षा शुल्क भरल्यानंतरच अर्ज सबमिट होणार आहेत.
एकदा सबमिट झालेले अर्ज उमेदवार पुन्हा एडिट करू शकणार नाहीत त्यामुळे एक सबमिट करण्यापूर्वी व्यवस्थित तपासायचे आहे.SSC CGL Bharti 2024
या भरतीची अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी | येथे क्लिक करा |
या भरतीचा ऑनलाईन अर्ज करण्यासाठी | येथे क्लिक करा |
महाराष्ट्र चालू नोकरभरती जाहिराती पाहण्यासाठी | येथे क्लिक करा |
Whatsapp Group जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा |
Telegram Group जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा |
टीप – भरती बद्दल अधिक ची माहिती घेण्यासाठी उमेदवारांनी जाहिरात पाहायचे आहे.
नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र राज्यातील सर्व खाजगी व सरकारी नोकर भरती अपडेट सर्वात आधी मिळविण्यासाठी साठी आजच आमचा ग्रुप जॉईन करा.
ही माहिती नक्कीच तुमच्या मित्रांना आणि गरजूंना पोहोचवा तुमच्या सर्व व्हाट्सअप ग्रुप वर शेअर करायला विसरू नका धन्यवाद.
सर्व सरकारी व खाजगी नोकरभरती अपडेट्स पाहण्यासाठी – येथे क्लिक करा
SSC CGL Bharti 2024 Official Notification :
Recruitement Name : Staff Selection Comission (Combined Graduate Level Examination) Recruitement 2024
Post Name : Assistant Account Officer,Inspector,Sub Inspector,Assistant Selection Officer,Assistant Enforcement Officer,Inspector of Income Tax,Senior Secretarative Assistant/Upper Division Clerk,Auditor,Tax Assistant,Accountant/Junior Accountant,Junior Secretarial Officer,Statistical Investigator Grade – ||
Salary : Rs.34500 – Rs.142400 per month
Stream for Application : Online
Last Date for Application : 24 July 2024
Job Place : All Over India
Educational Qualification : To apply for this posts candidates must be graduated from recognised university.for more details see official notification.
Exam Fees :
- Open Category Candidates : Rs.100/-
- Reserved Category Candidates : NO fees
Selection Process : Selection will be done through exam.
Number of Posts : Total 17727 Posts.
Required Documents :
- Passport Size Photo
- Candidate’s Signature
- Aadhar Card/Passport/Voting Card etc.
- School Leaving Certificate
- Educational Documents
- Non Creamy-Layer Certificate
- Domicile Certificate
- Cast Validity certificate
- MS-CIT Certificate
FAQ (Frequently Asked Questions)
Que : हि सरकारी नोकर भरती आहे का ?
Ans – हो हि सरकारी नोकर भरती केंद्र सरकारच्या विभागात येते.
Que : या भरतीसाठी थेट निवड होणार आहे कि परीक्षा असणार आहे ?
Ans – या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांची परीक्षा घेण्यात येणार आहे.
Que : या भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया काय आहे ?
Ans – सदरील भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार आहेत.
Que : या भरतीसाठी ऑफलाईन फॉर्म भरू शकतो का ?
Ans – नाही या भरती प्रक्रियेसाठी फक्त ऑनलाईनच तुम्ही अर्ज करू शकणार आहात.
Que : सदरील भरतीचा अर्ज करण्याची अंतिम तारीख काय आहे ?
Ans – या भरतीचा अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख 24 जुलै 2024 असणार आहे.
Que : निवड झाल्यानंतर उमेदवारांना कायमस्वरूपी नोकरी मिळणार आहे का ?
Ans – होय हि एक कायमस्वरूपी नोकरभरती असणार आहे.
Que : परीक्षेसाठी अभ्यासक्रम काय असणार आहे ?
Ans – या भरतीसाठी संबंधित विषयातील अभ्यासक्रम असणार आहे.