Phonepe कंपनीमध्ये पदवीधरांना विविध पदांसाठी नोकरी पगार 25 हजार | Phonepe Jobs Notification 2024

Phonepe Jobs Notification 2024 मित्रांनो ऑनलाईन पेमेंट, बिलिंग आणि डिजिटल विभागातील देशातील नावाजलेली कंपनी असलेल्या फोन पे मध्ये नोकरीच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत आणि या जाहिरातीचा अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून तुम्ही देखील नोकरीच्या शोधात असल्यास तुम्हाला या नोकरीद्वारे नक्कीच चांगला फायदा होणार आहे कारण यामध्ये तुम्ही बारावी पास असाल, डिप्लोमा असाल अथवा पदवीधर असाल तरीदेखील विविध पदांसाठी आवश्यक पात्रतेनुसार तुम्ही अर्ज करू शकणार आहात.

मित्रांनो सदरील भरतीचा अर्ज करण्यासाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारचे शुल्क आवश्यक नाही आणि निवड देखील थेट केली जाणार आहे म्हणजेच कोणत्याही प्रकारची परीक्षा देखील घेतली जाणार नाही तुम्ही सबमिट केलेल्या अर्जा नुसार आणि कागदपत्रांवर तपासणी करून यासाठी तुमची निवड केली जाणार आहे. अर्ज करण्याची लिंक तसेच प्रसिद्ध करण्यात आलेली अधिकृत जाहिरात, आवश्यक असणारे पात्रता आणि वेतनश्रेणी बद्दल सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे.

Phonepe Jobs Recruitement 2024 :

मित्रांनो उपलब्ध पदांबद्दल बोलायचे झाल्यास यामध्ये विविध शैक्षणिक पात्रतेनुसार पदांची उपलब्धता करण्यात आली आहे ज्यामध्ये इंजिनीयर पासून आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच एआय क्षेत्रामध्ये देखील काम करणाऱ्या उमेदवारांना देखील या भरतीसाठी अर्ज करता येणार आहेत. यामधील उपलब्ध असलेल्या काही पदांसाठी उमेदवारांकडे संबंधित क्षेत्रातील काम केल्याचा अनुभव देखील असणे आवश्यक असणारा आहे परंतु ज्या तुम्हाला आज आम्ही माहिती देणार आहोत त्या पदाचा अर्ज करण्यासाठी तुम्ही केवळ पदवीधर असणे आवश्यक असणार आहे.

Phonepe Company released a notification for recruitement of post Operation Associate and Video KYC.To apply for this post candidates needs to submit their application online.There are various vacant posts for which candidates will get selected.There is no exam or interview process and hence candidates will get selected directly.Official advertisement,Link for application,website,criteria and all details given below.

या जाहिरातीमध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या ऑपरेशन असोसिएट, व्हिडिओ केवायसी या पदाचा अर्ज करण्यासाठी उमेदवार केवळ पदवीधर असणे आवश्यक असणार आहे कारण यामध्ये तुम्हाला रेगुलर काम असणार आहे. यासाठी फोन पे वरून होणारे ऑपरेशन्स असतात ते हँडल करणे म्हणजेच ग्राहकांना येणाऱ्या अडचणी दूर करणे आणि व्हिडिओ केवायसी म्हणजेच फोन पे वरील ग्राहकांची व्हिडिओ कॉल द्वारे केवायसी करून घेणे अशी कामे असल्याने तुम्ही या भरतीचा किंवा या पदाचा नक्कीच अर्ज करू शकणार आहात.Phonepe Jobs Notification 2024

Phonepe Jobs 2024 for Freshers :

कंपनीचे नाव – फोनपे

पदाचे नाव – ऑपरेशन असोसिएट, व्हिडिओ केवायसी

शैक्षणिक पात्रता – या पदांचा अर्ज करण्यासाठी उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही क्षेत्रातून पदवीधर असावा.

इतर आवश्यक पात्रता

  • उमेदवाराकडे इंग्रजी बोलण्याची व वाचण्याची शैली असावी.
  • उमेदवाराकडे उत्तम बोलण्याची शैली असावी.
  • लवकरात लवकर नवीन गोष्टी शिकण्यासाठी उमेदवार तयार असावा.
  • ग्राहकांच्या अडचणी सोडविण्यात उमेदवार तरबेज असावा.
  • एकाच वेळी अनेक कामे करण्यास तयार असावा.
  • ग्राहकांना व्यवस्थित सर्व्हिस देऊन चांगले वातावरण तयार करणारा उमेदवार असावा.
  • अनुभवी उमेदवारांना अधिक प्राधान्य देण्यात येणार आहे.

करावे लागणारे काम –

  • ऑपरेशन असोसिएट म्हणजेच ग्राहकांसोबत सतत आवश्यक असणार आहे.
  • फोन पे अकाउंट वरून ट्रांजेक्शन किंवा इतर असणाऱ्या ग्राहकांना येणाऱ्या अडचणी दूर करावे.
  • कंपनीने सांगितलेल्या गाईडलाईनुसारच उमेदवारांना काम करावे लागणार आहे ग्राहकांचा विश्वास जिंकून चांगल्या पद्धतीने ग्राहकांसोबत कम्युनिकेशन असावे कंपनीने सांगितलेल्या आवश्यक सुविधांबद्दल ग्राहकांना माहिती द्यावी.
  • फोन पे कंपनीमध्ये सुरू असलेल्या नवनवीन सर्विसेस अथवा प्रॉडक्ट बद्दल ग्राहकांना योग्य पद्धतीने माहिती देऊन त्यांना सर्विसेस घेण्यासाठी प्रोत्साहित करणे.

निवड प्रक्रिया – थेट निवड

वेतनश्रेणी – Rs.२०००० – २५००००/- महिना

अर्ज शुल्क – नाही

Phonepe Vacancy 2024 Apply Online :

या पदाचा अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी फोन पे कंपनीच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन करिअर पेजवर जायचे आहे.

करिअर पेजवर फोन पे मध्ये असणाऱ्या विविध उपलब्ध पदांसाठीच्या जाहिराती प्रसिद्ध केलेले आहेत.

यामध्ये तुमच्या शैक्षणिक पात्रतेनुसार तुम्ही इतरही पदांसाठी अर्ज करू शकणार आहात.

ऑपरेशन असोसिएट या पदासाठी तुम्ही पदाचे नाव सिलेक्ट करून माहिती वाचून खाली दिलेल्या अप्लाय नाव या बटनावर क्लिक करू शकणार आहात.

या बटणावर क्लिक केल्यानंतर खाली ओपन झालेला फॉर्म तुम्हाला व्यवस्थित व सर्व माहिती टाकून सबमिट करायचा आहे.

अर्ज सबमिट केल्यानंतर सदरील अर्जाची छाननी करून पात्र असलेल्या उमेदवारांना अनुभवानुसार किंवा इतर पात्रतेनुसार या नोकरीसाठी बोलवले जाणार आहे.

निवड झालेल्या उमेदवारांना आकर्षक वेतनश्रेणी सर फोन पे कंपनीमध्ये कामाची संधी दिली जाणार आहे.Phonepe Jobs Notification 2024

Phonepe Jobs Notification 2024
या भरतीची अधिकृत जाहिरात पाहण्यासाठीयेथे क्लिक करा
या भरतीचा ऑनलाईन अर्ज करण्यासाठीयेथे क्लिक करा
महाराष्ट्र चालू नोकरभरती जाहिराती पाहण्यासाठीयेथे क्लिक करा
Whatsapp Group जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा
Telegram Group जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा