महाराष्ट्र क्रिडा विभाग अंतर्गत 12वी पास साठी नोकरीच्या संधी | Maharashtra Sports Department Bharti 2024

Maharashtra Sports Department Bharti 2024 महाराष्ट्र राज्य शालेय शिक्षण व क्रीडा विभाग अंतर्गत विविध पदांसाठी भरती सुरू झाली असून या भरतीचा अर्ज करण्यासाठी सर्व पात्र व इच्छुक उमेदवारांकडून ऑफलाइन पद्धतीने अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू आहे. तुम्ही देखील या भरतीसाठी अर्ज करण्यास पात्र व इच्छुक असल्यास लवकरात लवकर खाली दिलेल्या पत्त्यावर तुम्ही तुमचा अर्ज व त्यासोबत सर्व आवश्यक कागदपत्रे पाठवायचे आहेत.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

यामध्ये अंतिम मुदत संपल्यानंतर केलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाही. सदरील भरतीसाठी उमेदवारांना 14 ऑगस्ट 2024 पर्यंत अर्ज करण्यासाठी मुदत असणार आहे. भरतीची अधिकृत जाहिरात, अर्ज पाठवण्याचा पत्ता, वेतनश्रेणी, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, आवश्यक कागदपत्र आणि इतर सर्व सविस्तर माहिती खाली देण्यात आलेली आहे.

Maharashtra Sports Department Recruitement 2024 Notification :

महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रिडा विभाग यांच्या अधिकृत वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आलेला जाहिरातीनुसार या भरतीमध्ये एकूण ०५ रिक्त जागांसाठी उमेदवार अर्ज करू शकणार आहेत. या भरतीमध्ये उमेदवारांची निवड ही मुलाखती द्वारे केली जाणार आहे. सदरील भरतीमध्ये क्रीडा प्रशिक्षक या पदासाठी उमेदवारांची निवड केली जाणार आहे.तुम्हीही चांगल्या पगाराची नोकरी शोधत असल्यास लवकरात लवकर वेळ वाया न घालवता सर्व आवश्यक कागदपत्रांसह तुम्ही तुमचा अर्ज दिलेल्या पत्त्यावर पाठवायचा आहे.

Maharashtra State Sports Department released a notification for recruitement of post named Sports Teacher.To apply for this post candidates needs to submit their application offline.There are total 56 vacant posts for which candidates will get selected.The last date for registration is 14 August 2024 and hence all interested candidates must submit their application before the last date.Official advertisement,Link for application,website,criteria and all details given below.Maharashtra Sports Department Bharti 2024

या भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रिडा विभाग कार्यक्षेत्रात कायमस्वरूपी नोकरीच्या संधी उपलब्ध करून दिल्या जातात आणि त्यामुळेच तुम्हाला कुठेही लांब नोकरीसाठी जाण्याची गरज नाही आणि सरकारी अंतर्गत येणाऱ्या या पदाला उमेदवारांना आकर्षक वेतनश्रेणी देखील दिली जाणार आहे. यासाठी अर्ज करण्याची लिंक आणि कागदपत्रांची माहिती तुम्ही खाली पाहून घ्यायची आहे.

Maharashtra Sports Department Bharti 2024 शैक्षणिक पात्रता

भरतीचे नाव – महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रिडा विभाग भरती 2024

भरती विभाग – क्रिडा विभागात नोकरी मिळणार आहे.

भरती श्रेणी – सदरील भरतीमध्ये सरकारी नोकरीच्या संधी मिळणार आहेत.

पदाचे नाव – सदरील भरतीमध्ये क्रीडा प्रशिक्षक या पदासाठी हि भरती केली जाणार आहे.

आवश्यक शैक्षणिक पात्रता – सदरील भरती चा अर्ज करण्यासाठी उमेदवार मान्यताप्राप्त बोर्डातून 12वी पास असावा सोबत उमेदवाराकडे एन आय एस उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

नोकरीचे ठिकाण – या भरती मध्ये निवड झाल्यानंतर उमेदवारांना संपूर्ण राज्यभरात नोकरी मिळणार आहे.

उपलब्ध पदसंख्या – एकूण 05 जागांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे.

Maharashtra Sports Department Bharti 2024 वयोमर्यादा व अर्ज शुल्क :

अर्ज करण्यासाठी शुल्क – या भरतीचा अर्ज करण्यासाठी कोणतेही शुल्क आवश्यक नाही.

वयोमर्यादा – वयोमर्यादा बद्दल माहिती पाहण्यासाठी जाहिरात पहा.

वेतनश्रेणी – Rs.35,000/- महिना

वेतनश्रेणी – नियमानुसार (जाहिरात पहा)

अर्ज करण्याची प्रक्रिया – सदरील भरतीसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज स्विकारले जाणार आहेत.

भरतीचा अर्ज करण्याची शेवटची मुदत – सदरील भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे 14 ऑगस्ट 2024 पर्यंत अंतिम मुदत देण्यात आली आहे.

सदरील भरतीची निवड प्रक्रिया – या भरतीमध्ये उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे केली जाणार आहे.

आवश्यक कागदपत्रे

  • पासपोर्ट साईज फोटो
  • आधार कार्ड/पासपोर्ट/मतदान कार्ड (ओळखीचा पुरावा)
  • रहिवासी दाखला
  • उमेदवाराची स्वाक्षरी
  • शाळा सोडल्याचा दाखला
  • शैक्षणिक कागदपत्रे
  • उमेदवाराची स्वाक्षरी
  • जातीचा दाखला
  • नॉन क्रिमीलेअर
  • डोमासाईल प्रमाणपत्र
  • MSCIT किंवा इतर प्रमाणपत्रे आवश्यक असल्यास
  • अनुभव असल्यास संबंधित प्रमाणपत्र
Maharashtra Sports Department Bharti 2024 अधिकृत जाहिरात व अर्ज करण्याची प्रक्रिया :

सदरील भरतीसाठी सर्व पात्र व इच्छुक उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने आपले अर्ज करायचे आहेत.

या भरतीचा अर्ज करण्यासाठी दिलेल्या पत्त्यावर उमेदवारांनी आपला अर्ज व अर्जासोबत सर्व आवश्यक कागदपत्रे जोडून दिनांक 14 ऑगस्ट 2024 च्या आत मध्ये पाठवायचे आहेत.

अर्ज करत असताना उमेदवारांनी अर्जासोबत सर्व आवश्यक कागदपत्रे जोडायची आहेत.

अपूर्ण व चुकीची माहिती असलेले अर्ज बाद केले जाणार असल्याने उमेदवारांनी व्यवस्थित रित्या आपले अर्ज तपासून पहायचे आहेत.

राखीव प्रवर्गात येणाऱ्या उमेदवारांनी अर्जामध्ये संबंधित माहिती भरायची आहे व संबंधित सर्व कागदपत्रे देखील जोडायची आहेत.

फोटो जोडत असताना तो रिसेंटमधीलच असावा आणि फोटोवर शक्यतो तारीख देखील असावी.

पुढील सर्व माहिती उमेदवारांना ईमेलवर किंवा एसएमएस द्वारे कळविण्यात येणार आहे.

अंतिम मुदत संपल्यानंतर केलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत याची उमेदवारांनी नोंद घ्यायची आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Maharashtra Sports Department Bharti 2024
📃या भरतीची जाहिरात pdf पाहण्यासाठीयेथे क्लिक करा
महाराष्ट्र चालू नोकरभरती जाहिराती पाहण्यासाठीयेथे क्लिक करा
🟢Whatsapp Group जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा
⏺️Telegram Group जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा

टीप – भरती बद्दल अधिक ची माहिती घेण्यासाठी उमेदवारांनी जाहिरात पाहायचे आहे.

नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र राज्यातील सर्व खाजगी व सरकारी नोकर भरती अपडेट सर्वात आधी मिळविण्यासाठी साठी आजच आमचा ग्रुप जॉईन करा.

ही माहिती नक्कीच तुमच्या मित्रांना आणि गरजूंना पोहोचवा तुमच्या सर्व व्हाट्सअप ग्रुप वर शेअर करायला विसरू नका धन्यवाद.