लाडकी बहिण योजनेचा डिसेंबरचा हफ्ता 4500 रुपये या बहिणींना मिळणार ? तुमचे नाव आहे का यादीत ? Ladki Bahin December Hafta

Ladki Bahin December Hafta नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आणि त्यांच्या मंत्रिमंडळाने शपथविधी घेतल्यानंतर सर्वात आधी लाडक्या बहिणींनी आम्हाला सत्तेत आणल्यामुळे बहिणींना आम्ही कोणत्याही प्रकारे नाराज करणार नाही अथवा बहिणींसाठी आम्ही जबाबदारी पूर्वक काम करून शब्द दिल्याप्रमाणे सर्व हप्ते वेळेवर देणार असे देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलताना सांगितले आहे.

Whatsapp Channel लिंक येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

आणि यामुळे आता डिसेंबरच्या हप्त्यांची चुणूक महिलांना लागली असून डिसेंबर चा हप्ता आमच्या बँक खात्यावर कधी जमा होणार तसेच डिसेंबर मध्ये येणारे पैसे किती येणार याबद्दल महिला सर्वत्र चौकशी करत असल्याचे पाहायला मिळत आहे लाडक्या बहिणींना पैसे कधी मिळणार व किती मिळणार याबद्दल सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे.

Ladaki Bahin Yojana Maharashtra Installment :

मित्रांनो महाराष्ट्र राज्य सरकारने अधिवेशनामध्ये घोषित केल्यानुसार महाराष्ट्र राज्यातील सर्व पात्र महिलांसाठी महिन्याला 1500 रुपये थेट बँक खात्यात जमा करण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राज्यभरात लागू करण्यात आली. या योजनेसाठी सर्व महिलांना ऑनलाइन आणि ऑफलाइन या दोन्ही पद्धतीने अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली.

योजनेसाठी महिला मोबाईल ॲप्लिकेशन मधून अथवा जवळील अंगणवाडी सेविका किंवा ग्रामपंचायत कार्यालयामध्ये जाऊन आपले अर्ज करू शकणार होत्या आणि याद्वारे जुलै महिन्यामध्ये लाडकी बहीण योजनेमध्ये तब्बल 01 कोटी 40 लाख महिलांना ज्यांनी व्यवस्थित अर्ज केले होते आणि सर्व पात्रतेमध्ये बसत होते अशा महिलांना पात्र करण्यात आले.

विधानसभा निवडणुकांपूर्वी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत सर्व पात्र महिलांच्या बँक खात्यावर या योजनेचे 05 हप्ते म्हणजेच प्रत्येक पात्र महिलेच्या बँक खात्यावर सुमारे 7500 रुपये जमा करण्यात आले आणि यामुळेच या योजनेबद्दल महिलांच्या मनात विश्वास निर्माण झाला आणि विधानसभा निवडणुकांमध्ये देखील यामुळेच महिलांच्या मतदानाचा टक्का देखील वाढल्याचा पाहायला मिळाले.Ladki Bahin December Hafta

Ladaki Bahin Yojana December Installment Date :

लाडक्या बहिणींना डिसेंबर महिन्याचा हप्ता या दिवशी मिळणार –

डिसेंबर महिन्याच्या हप्त्याबद्दल बोलायचे झाल्यास राज्याचे हिवाळी अधिवेशन आता सुरू असून 2024 नंतर नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर हे पहिलीच अधिवेशन असणार आहे आणि यामध्ये सुमारे 20 विधेयक मांडले जाणार असल्याची माहिती अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला बोलताना मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी दिली आहे. आणि या मागणीनुसारच यामध्ये सर्वात महत्त्वाचा म्हणजे लाडकी बहीण योजनेचा डिसेंबर महिन्याचा हप्ता असणार आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी याबद्दल बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे की योजनेच्या पुढच्या हप्त्याची तरतूद संपूर्ण झाली असून आता निधी वितरणासाठी असणाऱ्या सर्व अडचणी दूर केल्या गेल्या आहेत आणि त्यामुळेच लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता आता येत्या दोन-तीन दिवसांमध्येच महिलांच्या बँक खात्यावर जमा केला जाणारा आहे.

Ladaki Bahin Yojana Next Installment Beneficiery List :

या लाडक्या बहिणींना मिळणार 4500 रुपये एकाच दिवशी –

लाडकी बहीण योजनेअंतर्गत काही महिलांना डिसेंबर महिन्यामध्ये 4500 रुपये मिळणार आहेत याचे कारण म्हणजेच की अनेक महिलांनी योजनेसाठी ऑक्टोबर महिन्यामध्ये आपले अर्ज केले परंतु ऑक्टोबर महिन्यांमध्येच महाराष्ट्रात निवडणुकांची आचारसंहिता लागल्याने महिलांच्या बँक खात्यावर पैसे जमा करता आले नाहीत आणि त्यामुळेच अशा महिलांच्या बँक खात्यावर 4500 रुपये ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर असे तीन महिन्यांचे मिळून जमा केले जाणार आहेत.

लाडकी बहिण योजनेची चौकशी कशी केली जाणार ?

लाडकी बहीण योजनेची चौकशी देखील केली जाणार असल्याची देखील अनेक न्यूज पोर्टलने अथवा सूत्राने माहिती दिली असून यामध्ये ज्यांनी चुकीच्या पद्धतीने लाभ घेतला आहे अशा महिलांचे पैसे बंद देखील केले जाऊ शकतात तसेच यामध्ये सरकारी नोकरी असलेल्या, पेन्शन घेत असलेल्या त्यासोबतच इन्कम टॅक्स भरत असलेल्या महिला बाद होण्याची शक्यता आहे.परंतु यामध्ये ज्या महिला व्यवस्थित पद्धतीने लाभ घेत आहेत आणि सर्व पात्रतांमध्ये बसत आहेत अशा महिलांनी कोणत्याही प्रकारची काळजी करण्याची आवश्यकता नाही कारण अशा महिलांच्या बँक खात्यावर योजनेचे पैसे जमा केले जाणार आहेत.Ladki Bahin December Hafta

Ladki Bahin December Hafta
📃लाडकी बहिण योजना लाभार्थी यादी पाहण्यासाठीयेथे क्लिक करा
💻लाडकी बहिण योजना ऑनलाईन अर्ज करण्यासाठीयेथे क्लिक करा
🟢योजना ग्रुप जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा