Ladki Bahin Bonus List राज्याच्या इतिहासातील सर्वाधिक गाजलेली आणि गेम चेंजर ठरलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेबद्दल आता पुन्हा एकदा नवीन अपडेट समोर येत आहे आणि यामध्ये काही महिलांसाठी अत्यंत आनंदाची बातमी असणार आहे कारण महिलांच्या बँक खात्यावर योजनेअंतर्गत 4500 रुपये जमा केले जाणार असल्याची माहिती मिळत आहे आणि त्यामुळेच महिलांमध्ये देखील आता समाधानाचे वातावरण पाहायला मिळत आहे.
महाराष्ट्र सरकारच्या शेवटच्या अधिवेशनामध्ये राज्य सरकारनेही गेम चेंजर योजना सुरू करून राज्यातील सुमारे 02 कोटी 40 लाख महिलांच्या बँक खात्यावर दर महिना 1500 रुपयाप्रमाणे 05 महिन्यांचे 7500 रुपये जमा केले आणि त्याचाच परिणाम राज्याच्या विधानसभा निवडणुकांमध्ये पाहायला मिळाला आणि महाराष्ट्रात पुन्हा एकदा माहिती सरकार आल्याचे आपण पाहिले.
Ladki Bahin Yojana New Update 2024 :
राज्य सरकारने विधानसभा निवडणुकांमध्ये देखील या योजनेसाठी आम्ही निधी वाढवणार असून सर्व पात्र महिलांना या योजनेअंतर्गत आता महिन्याला 2100 रुपये देणार असल्याचे देखील घोषणा केली आणि त्यामुळेच महिलांनी आम्ही आमच्या लाडक्या भावांना आशीर्वाद देणार आणि भरभरून मत देऊन सरकार देखील आणले.
आता डिसेंबर महिन्यामध्ये महिलांच्या बँक खात्यावर या योजनेअंतर्गत पुढील हप्ते जमा करण्यात येणार आहेत राज्यात आता लवकरच सरकार स्थापन होणार असून सरकार स्थापन झाल्यानंतर महिला व बाल विकास मंत्रालय यांच्याकडे मुख्यमंत्री यांच्या स्वाक्षरीने निधी वर्ग करण्यात येतो आणि तो निधी वर्ग झाल्यानंतर महिलांच्या बँक खात्यावर ज्या महिला पात्र आहेत अशा सर्व महिलांना त्यांच्या आधार कार्डची लिंक असलेल्या खात्यावर या योजनेअंतर्गत रक्कम जमा केली जाणार आहे.
पुढील हफ्ता कधी जमा होणार ?
आता यामध्ये वारंवार विचारला जाणारा एक प्रश्न म्हणजे की आता आम्हाला पैसे कधी मिळणार किंवा पुढील हप्त्याची तारीख काय आहे. तर मित्रांनो याबद्दल लक्षात घ्या की लाडकी बहीण योजनेसाठी सर्वात आधी निर्णय घेण्यात येणार असून राज्य सरकारच्या पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्येच या योजनेचा पुढील हप्ता वितरित करण्याबाबत निर्णय घेतला जाण्याची दाट शक्यता आहे आणि त्यामुळेच साधारणपणे 15 डिसेंबरच्या आधी महिलांच्या बँक खात्यावर या योजनेचा पुढील हप्ता वर्ग केला जाणार असल्याची दाट शक्यता आहे.Ladki Bahin Bonus List
Ladki Bahin Yojana Pending List 2024 :
पेंडिंग ला असलेल्या महिलांचे अर्ज कधी स्वीकारले जाणार ?
महिलांनो लाडकी बहीण योजनेसाठी काही महिलांनी अर्ज करून देखील त्यांच्या अर्जांची छाननी पूर्ण झाली नसल्याने त्यांचे अर्ज पेंडिंग ला पडले असल्याची देखील अनेक ठिकाणी माहिती मिळाली. इलेक्शनच्या काळामध्ये आचारसंहिता सुरू असल्याने यामध्ये कोणत्याही प्रकारची छाननी राज्य सरकारला करता येत नसल्याने असे अनेक अर्ज पेंडिंगला पडले होते परंतु आता सरकार स्थापन झाल्यानंतर आचारसंहिता नसल्याकारणाने अर्जांची छाननी लवकरात लवकर करून तुमचे अर्ज स्वीकारले जाणार आहेत.
या महिलांना जमा होणार 4500 रुपये
आता 4500 रुपये कोणत्या महिलेला जमा होणार तर या योजनेअंतर्गत काही महिलांनी ऑक्टोबर महिन्यामध्ये अर्ज केले परंतु काही कारणास्तव त्यांचे अर्ज स्वीकारून देखील त्यांच्या आधार कार्ड ला बँक खाते लिंक नसल्याने त्यांचे पैसे खात्यावर जमा करण्यात आले नाहीत परंतु निवडणुकांच्या काळामध्ये मागील महिन्यात अनेक महिलांनी आपल्या आधार कार्ड ला बँक खाते लिंक करून घेतली आहे.
आधार कार्ड ला बँक खाते लिंक झाले असल्याकारणाने आता अशा महिलांच्या बँक खात्यावर पैसे जमा होण्यास कोणत्याही प्रकारची त्रुटी राहिली नाही आणि त्यामुळेच अशा देखील सर्व महिलांच्या बँक खात्यामध्ये ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर असे 03 महिन्यांची मिळून 4500 रुपये जमा केले जाणार आहेत आणि त्यामुळे अशा महिलांच्या बँक खात्यामध्ये एकाच वेळी 4500 रुपये येणार आहेत आणि त्यामुळे महिलांमध्ये देखील आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे.Ladki Bahin Bonus List
📃लाडकी बहिण योजना लाभार्थी यादी पाहण्यासाठी | येथे क्लिक करा |
💻लाडकी बहिण योजना ऑनलाईन अर्ज करण्यासाठी | येथे क्लिक करा |
🟢लाडकी बहिण माहिती ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा |