ITBP Job Vacancy 2024: मित्रांनो इंडो तिबेटन बॉर्डर पोलीस दल अंतर्गत सुरू असलेल्या नोकर भरती चा अर्ज करण्यासाठी सुरुवात झाली असून या भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना सरकारी नोकरीच्या संधी मिळणार आहेत. या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवार मान्यता प्राप्त बोर्डातून 10वी पास,12वी पास अथवा कोणत्या क्षेत्रातून पदवीधर असलेले उमेदवार देखील अर्ज करण्यासाठी पात्र आहेत.
देशाच्या अत्यंत महत्त्वाच्या विभागांपैकी एक असलेल्या आयटीबीपी या विभागामध्ये तुम्हाला या भरतीद्वारे नोकरीच्या संधी मिळणार असल्याने तुम्ही या संधीचा अवश्य लाभ घ्यायचा आहे आणि तुमचे अर्ज करायचे आहेत.सदरील भरतीची प्रकाशित करण्यात आलेली अधिकृत जाहिरात, अर्ज करण्यासाठी आवश्यक शैक्षणिक व इतर पात्रता, वेबसाईट, परीक्षा शुल्क, मुदत आणि सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे.
ITBP Jobs Notification 2024 :
मित्रांनो या भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी ऑनलाइन पद्धतीने सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असल्याने सर्व पात्र व इच्छुक उमेदवारांनी अंतिम मुदत संपण्याआधी आपले अर्ज सबमिट करायचे आहेत. या भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी 14 डिसेंबर 2024 पर्यंत उमेदवारांना मुदत देण्यात आली आहे.
Indo-Tibetan Border Police released a notification for recruitment of post named "SI (Telecommunication), Head Constable (Telecommunication), and Constable (Telecommunication)". To apply for this post candidates needs to submit their application online. There are total 0514 vacant posts for which candidates will get selected. The last date for online application is 14th December 2024 and hence all interested candidates must submit their application before the last date. Official advertisement ,Link for application, website, criteria and all details given below.
नमस्कार मित्रांनो, इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस दल अंतर्गत विविध विभागांमध्ये सुरू असलेल्या या भरतीमध्ये एसआय (दूरसंचार), हेड कॉन्स्टेबल (दूरसंचार), आणि कॉन्स्टेबल (दूरसंचार) या पदासाठी असणाऱ्या सर्व रिक्त जागा भरल्या जाणार आहेत आणि यासाठीच संपूर्ण देशभरातून उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्याची प्रक्रिया दिनांक 15 नोव्हेंबर 2024 पासून सुरू करण्यात आली आहे.
ITBP Bharti 2024 उपलब्ध पदे व शैक्षणिक पात्रता,कागदपत्रे :
संस्थेचे नाव -इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस दल भरती 2024
भरती विभाग – ITBP विभागात नोकरी मिळणार आहे.
भरती श्रेणी – सदरील भरतीमध्ये सरकारी नोकरीच्या संधी मिळणार आहेत.
पदाचे नाव – सदरील भरतीमध्ये एसआय (दूरसंचार), हेड कॉन्स्टेबल (दूरसंचार), आणि कॉन्स्टेबल (दूरसंचार) या पदांसाठी हि भरती केली जाणार आहे.
आवश्यक शैक्षणिक पात्रता – सदरील भरती चा अर्ज करण्यासाठी उमेदवार 10वी पास,12वी पास अथवा कोणत्या क्षेत्रातून पदवीधर झालेला असावा.
नोकरीचे ठिकाण – या भरती मध्ये निवड झाल्यानंतर उमेदवारांना संपूर्ण देशभरात नोकरी मिळणार आहे.
उपलब्ध पदसंख्या – एकूण 0541 जागांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे
आवश्यक कागदपत्रे –
- पासपोर्ट साईज फोटो
- आधार कार्ड/पासपोर्ट/मतदान कार्ड (ओळखीचा पुरावा)
- रहिवासी दाखला
- उमेदवाराची स्वाक्षरी
- शाळा सोडल्याचा दाखला
- शैक्षणिक कागदपत्रे
- उमेदवाराची स्वाक्षरी
- जातीचा दाखला
- नॉन क्रिमीलेअर
- डोमासाईल प्रमाणपत्र
- MSCIT किंवा इतर प्रमाणपत्रे आवश्यक असल्यास
- अनुभव असल्यास संबंधित प्रमाणपत्र
ITBP Bharti 2024 अर्जप्रक्रिया,वयोमर्यादा,वेतनश्रेणी व जाहिरात pdf :
अर्ज करण्याची प्रक्रिया – सदरील भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज स्विकारले जाणार आहेत.
वयोमर्यादा – 18 ते 25 वर्ष
वेतनश्रेणी – Rs.21,700/- ते Rs. 1,12,400 रुपये महिना
सदरील भरतीची निवड प्रक्रिया – या भरतीमध्ये उमेदवारांची निवड परीक्षेद्वारे केली जाणार आहे.
भरतीचा अर्ज करण्याची शेवटची मुदत – सदरील भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे 14 डिसेंबर 2024 पर्यंत अंतिम मुदत देण्यात आली आहे.
अर्ज करण्यासाठी महत्वाच्या सूचना –
या भरतीसाठी सर्व पात्र व इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने आपले अर्ज करायचे आहेत.
ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची प्रक्रिया दिनांक 14 डिसेंबर 2024 पर्यंत सुरू असणार आहे.
सदरील भरतीसाठी फक्त अधिकृत वेबसाईटवर जाऊनच उमेदवारांनी आपले अर्ज करायचे आहेत.
अर्ज करण्यापूर्वी आवश्यक सर्व पात्रता तपासण्यासाठी उमेदवारांनी दिलेली अधिकृत जाहिरात पीडीएफ तपासून आपले अर्ज करायचे आहेत.
अर्जामध्ये विचारण्यात आलेली सर्व माहिती योग्य रित्या भरायची आहे अपूर्ण असलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.
मोबाईल मधून अर्ज करत असताना वेबसाईट ओपन न झाल्यास उमेदवारांनी शो डेस्कटॉप साईट यावर क्लिक करायचे आहे किंवा मोबाईल मधून लँडस्केप मोड सिलेक्ट करायचा आहे.
आवश्यक असणारे सर्व कागदपत्रे व्यवस्थित रित्या स्कॅन करून सबमिट करायचे आहेत.
पासपोर्ट साईज फोटो अपलोड करत असताना तो रिसेंट मधीलच असावा आणि त्यावर शक्यतो तारीख असावी.
मोबाईल नंबर व ई-मेल आयडी चालू असावा कारण पुढील सर्व माहिती एसएमएस द्वारे किंवा ई-मेलद्वारे पोरांना दिली जाणार आहे.
उमेदवारांची निवड ही परीक्षेद्वारे केली जाणार असल्याने परीक्षा शुल्क भरायची आहे.
परीक्षा शुल्क भरल्यानंतरच अर्ज सबमिट होणार आहेत.ITBP Job Vacancy 2024 Notification
एकदा सबमिट झालेले अर्ज उमेदवार पुन्हा एडिट करू शकणार नाहीत त्यामुळे एक सबमिट करण्यापूर्वी व्यवस्थित तपासायचे आहे.
📃या भरतीची अधिकृत जाहिरात pdf पाहण्यासाठी | येथे क्लिक करा |
💻भरतीचा ऑनलाईन अर्ज करण्यासाठी | येथे क्लिक करा |
✅महाराष्ट्र नोकरभरती जाहिराती पाहण्यासाठी | येथे क्लिक करा |
🟢नोकरी ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा |
टीप – भरती बद्दल अधिक ची माहिती घेण्यासाठी उमेदवारांनी जाहिरात पाहायचे आहे.
नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र राज्यातील सर्व खाजगी व सरकारी नोकर भरती अपडेट सर्वात आधी मिळविण्यासाठी साठी आजच आमचा ग्रुप जॉईन करा.
ही माहिती नक्कीच तुमच्या मित्रांना आणि गरजूंना पोहोचवा तुमच्या सर्व व्हाट्सअप ग्रुप वर शेअर करायला विसरू नका धन्यवाद.