Indian Bank Bharti 2024 : इंडियन बँक अंतर्गत 1500 जागांसाठी नोकरीच्या संधी अर्ज सुरु

Indian Bank Bharti 2024 इंडियन बँक या देशाच्या अत्यंत महत्त्वाच्या बँकापैकी एक असलेल्या बँक अंतर्गत मेगा नोकर भरती प्रक्रिया सुरू झाली असून या भरतीचा अर्ज करण्यासाठी सर्व पात्र व इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू आहे. मित्रांनो तुम्ही देखील बँकेत चांगल्या पगाराची नोकरी शोधत असल्यास तुम्ही नक्कीच या सुवर्णसंधीचा लाभ घ्यायचा आहे आणि या भरतीसाठी तुमचे अर्ज लवकरात लवकर करायचे आहेत.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

या भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी 31 जुलै 2024 पर्यंत उमेदवारांना मुदत देण्यात आली आहे. सदरील भरतीची प्रकाशित करण्यात आलेली अधिकृत जाहिरात, अर्ज करण्यासाठी आवश्यक शैक्षणिक व इतर पात्रता, वेबसाईट, परीक्षा शुल्क, मुदत आणि सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे.सदरील भरतीची अधिकृत जाहिरात इंडियन बँक द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे.

इंडियन बँक भरती 2024 सविस्तर जाहिरात :

नमस्कार मित्रांनो इंडियन बँक अंतर्गत अग्निशमन विभागांमध्ये सुरू असलेल्या या भरतीमध्ये अप्रेंटीस रेस्क्यूअर या पदासाठी असणाऱ्या सर्व रिक्त जागा भरल्या जाणार आहेत आणि यासाठीच संपूर्ण राज्यभरातून उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्याची प्रक्रिया दिनांक 10 जुलै 2024 पासून सुरू करण्यात आली आहे.

इंडियन बँकेच्या अधिकृत वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आलेला जाहिरातीनुसार या भरतीमध्ये एकूण 1500 जागांसाठी उमेदवार अर्ज करू शकणार आहेत. या भरतीमध्ये उमेदवारांची निवड ही परीक्षेद्वारे केली जाणार आहे. तुम्हीही चांगल्या पगाराची नोकरी शोधत असल्यास लवकरात लवकर वेळ वाया न घालवता सर्व आवश्यक कागदपत्रांसह तुम्ही तुमचा अर्ज आजच सबमिट करायचा आहे.

सर्व नोकरभरती अपडेट्स आणि जाहिराती साठी – येथे क्लिक करा

Indian Bank released a notification for recruitement of post named Apprentice.To apply for this post candidates needs to submit their application online.There are total 1500 vacant posts for which candidates will get selected.The last date for registration is 31 July 2024 and hence all interested candidates must submit their application before the last date.Official advertisement,Link for application,website,criteria and all details given below.

Indian Bank Bharti 2024 शैक्षणिक पात्रता व वयोमर्यादा :

भरतीचे नाव – इंडियन बँक भरती 2024

भरती विभाग – बँकिंग विभागात नोकरी मिळणार आहे.

भरती श्रेणी – सदरील भरतीमध्ये सरकारी नोकरीच्या संधी मिळणार आहेत.

पदाचे नाव – सदरील भरतीमध्ये अप्रेंटीस या पदासाठी हि भरती केली जाणार आहे.

आवश्यक शैक्षणिक पात्रता – या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही क्षेत्रातून पदवीधर असावा.

महत्वाची टीप – अधिकच्या माहितीसाठी जाहिरात पहायची आहे.

वयोमर्यादा

  • खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी : 18 ते २८ वर्ष
  • मागासवर्गीय/ महिला/ अपंग/ माजी सैनिक प्रवर्गासाठी 03-०५ वर्ष सूट

उपलब्ध पदसंख्या – एकूण 1500 जागांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे.

नोकरीचे ठिकाण – या भरती मध्ये निवड झाल्यानंतर उमेदवारांना पिंपरी-चिंचवड महानगरपालिका कार्यक्षेत्रात नोकरी मिळणार आहे.

Indian Bank Recruitement 2024 :

अर्ज करण्याची प्रक्रिया – सदरील भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज स्विकारले जाणार आहेत.

अर्ज करण्यासाठी शुल्क

  • खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी : Rs.500/-
  • मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांसाठी शुल्क नाही

सदरील भरतीची निवड प्रक्रिया – या भरतीमध्ये उमेदवारांची निवड परीक्षेद्वारे केली जाणार आहे.

वेतनश्रेणी – नियमानुसार (जाहिरात पहा)

महत्वाच्या तारखा

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
अर्ज करण्यास सुरुवात10 जुलै २०२४
अर्ज करण्याची मुदत३१ जुलै २०२४

आवश्यक कागदपत्रे

  • पासपोर्ट साईज फोटो
  • आधार कार्ड/पासपोर्ट/मतदान कार्ड (ओळखीचा पुरावा)
  • रहिवासी दाखला
  • उमेदवाराची स्वाक्षरी
  • शाळा सोडल्याचा दाखला
  • शैक्षणिक कागदपत्रे
  • उमेदवाराची स्वाक्षरी
  • जातीचा दाखला
  • नॉन क्रिमीलेअर
  • डोमासाईल प्रमाणपत्र
  • MSCIT किंवा इतर प्रमाणपत्रे आवश्यक असल्यास
  • अनुभव असल्यास संबंधित प्रमाणपत्र

Indian Bank Bharti 2024 Apply Online :

अर्ज करण्यासाठी महत्वाच्या सूचना –

या भरतीसाठी सर्व पात्र व इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने आपले अर्ज करायचे आहेत.

ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची प्रक्रिया दिनांक 10 जुलै 2024 पासून ते दिनांक ३१ जुलै 2024 पर्यंत सुरू असणार आहे.

सदरील भरतीसाठी फक्त अधिकृत वेबसाईटवर जाऊनच उमेदवारांनी आपले अर्ज करायचे आहेत.

अर्ज करण्यापूर्वी आवश्यक सर्व पात्रता तपासण्यासाठी उमेदवारांनी दिलेली अधिकृत जाहिरात पीडीएफ तपासून आपले अर्ज करायचे आहेत.

अर्जामध्ये विचारण्यात आलेली सर्व माहिती योग्य रित्या भरायची आहे अपूर्ण असलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.

मोबाईल मधून अर्ज करत असताना वेबसाईट ओपन न झाल्यास उमेदवारांनी शो डेस्कटॉप साईट यावर क्लिक करायचे आहे किंवा मोबाईल मधून लँडस्केप मोड सिलेक्ट करायचा आहे.

आवश्यक असणारे सर्व कागदपत्रे व्यवस्थित रित्या स्कॅन करून सबमिट करायचे आहेत.

पासपोर्ट साईज फोटो अपलोड करत असताना तो रिसेंट मधीलच असावा आणि त्यावर शक्यतो तारीख असावी.

मोबाईल नंबर व ई-मेल आयडी चालू असावा कारण पुढील सर्व माहिती एसएमएस द्वारे किंवा ई-मेलद्वारे पोरांना दिली जाणार आहे.

उमेदवारांची निवड ही परीक्षेद्वारे केली जाणार असल्याने परीक्षा शुल्क भरायची आहे.

परीक्षा शुल्क भरल्यानंतरच अर्ज सबमिट होणार आहेत.

एकदा सबमिट झालेले अर्ज उमेदवार पुन्हा एडिट करू शकणार नाहीत त्यामुळे एक सबमिट करण्यापूर्वी व्यवस्थित तपासायचे आहे.

Indian Bank Bharti 2024
भरतीची अधिकृत जाहिरात पाहण्यासाठीयेथे क्लिक करा
भरतीचा ऑनलाईन अर्ज करण्यासाठीयेथे क्लिक करा
महाराष्ट्र नोकरभरती जाहिरात पाहण्यासाठीयेथे क्लिक करा
Whatsapp Group जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा
Telegram Group जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा

टीप – भरती बद्दल अधिक ची माहिती घेण्यासाठी उमेदवारांनी जाहिरात पाहायचे आहे.

नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र राज्यातील सर्व खाजगी व सरकारी नोकर भरती अपडेट सर्वात आधी मिळविण्यासाठी साठी आजच आमचा ग्रुप जॉईन करा.

ही माहिती नक्कीच तुमच्या मित्रांना आणि गरजूंना पोहोचवा तुमच्या सर्व व्हाट्सअप ग्रुप वर शेअर करायला विसरू नका धन्यवाद.

Indian Bank Bharti 2024 Job Vacancy 2024 :

Recruitement Name : Indian Bank Recruitement 2024

Post Name : Apprentice

Salary : As per Rules

Stream for Application : Online

Last Date for Application : 31 July 2024

Job Place : All Over India

Educational Qualification : Candidate must be graduated in any stream from recognised university.

Selection Process : Selection will be done through exam.

Number of Posts : Total 1500 Posts.

Age Criteria : 18 to 28 years (03 years benefit for reserved candidates)

Required Documents :

  • Passport Size Photo
  • Candidate’s Signature
  • Aadhar Card/Passport/Voting Card etc.
  • School Leaving Certificate
  • Educational Documents
  • Non Creamy-Layer Certificate
  • Domicile Certificate
  • Cast Validity certificate
  • MS-CIT Certificate

Important Instructions for application

To apply for this post candidates needs to submit their application online.

The last date for submitting your application is 31 July 2024.

Candidates needs to submit their application before the last date.

The selection will be done through the exam.

Before submitting the application candidates must check the notification pdf for all the details.

Exam fees need to pay before form submission else the application will not get submitted.

Once application is submitted then you will not able to change it.

Candidates needs to attach all the necessary documents with the application form.

Candidates from reseved categories needs to attach cast certificate,cast validity certificate and all the details.

FAQ (Frequently Asked Questions)

Que : हि सरकारी नोकर भरती आहे का ?

Ans – हो हि सरकारी नोकर भरती असणार आहे.

Que : या भरतीसाठी थेट निवड होणार आहे कि परीक्षा असणार आहे ?

Ans – या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांची परीक्षा घेण्यात येणार आहे.

Que : या भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया काय आहे ?

Ans – सदरील भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार आहेत.

Que : या भरतीसाठी ऑफलाईन फॉर्म भरू शकतो का ?

Ans – नाही या भरती प्रक्रियेसाठी फक्त ऑनलाईनच तुम्ही अर्ज करू शकणार आहात.

Que : सदरील भरतीचा अर्ज करण्याची अंतिम तारीख काय आहे ?

Ans – या भरतीचा अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख ३१ जुलै 2024 असणार आहे.

Que : निवड झाल्यानंतर उमेदवारांना कायमस्वरूपी नोकरी मिळणार आहे का ?

Ans – होय हि एक कायमस्वरूपी नोकरभरती असणार आहे.

Que : परीक्षेसाठी अभ्यासक्रम काय असणार आहे ?

Ans – या भरतीसाठी संबंधित विषयातील अभ्यासक्रम असणार आहे.Indian Bank Bharti 2024