Clerk Jobs 2024 Maharashtra नोकरीच्या आणि चांगल्या पगाराचा शोधात तुम्ही असल्यास मित्रांनो तुमचे शिक्षण कोणत्याही क्षेत्रातून पदवीधर झाले असल्यास तुमच्यासाठी श्रीराम अर्बन को-ऑपरेटीव्ह बँक लिमिटेड या विभागामध्ये नोकरीच्या सुवर्णसंधी उपलब्ध झालेल्या आहेत. सदरील भरतीसाठी संपूर्ण राज्यभरातील उमेदवार अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत. विविध क्षेत्रातील पदवीधर उमेदवार या भरतीचा अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत.
मित्रांनो या भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी ऑफलाइन पद्धतीने सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असल्याने सर्व पात्र व इच्छुक उमेदवारांनी अंतिम मुदत संपण्याआधी आपले अर्ज सबमिट करायचे आहेत. या भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी १५ जुलै 2024 पर्यंत उमेदवारांना मुदत देण्यात आली आहे. सदरील भरतीची प्रकाशित करण्यात आलेली अधिकृत जाहिरात, अर्ज करण्यासाठी आवश्यक शैक्षणिक व इतर पात्रता, वेबसाईट, परीक्षा शुल्क, मुदत आणि सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे.
श्रीराम अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक भरती २०२४ जाहिरात :
नमस्कार मित्रांनो श्रीराम अर्बन को-ऑपरेटीव्ह बँक लिमिटेड,नागपूर अंतर्गत विविध विभागांमध्ये सुरू असलेल्या या भरतीमध्ये लिपिक (क्लर्क) या पदासाठी असणाऱ्या सर्व रिक्त जागा भरल्या जाणार आहेत आणि यासाठीच संपूर्ण राज्यभरातून उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्याची प्रक्रिया दिनांक १५ जुलै 2024 पासून सुरू करण्यात आली आहे.
संस्था नाव | श्रीराम अर्बन को-ऑपरेटीव्ह बँक |
पदाचे नाव | लिपिक |
अर्ज प्रक्रिया | ऑफलाईन |
अर्ज मुदत | १५ जुलै २०२४ |
श्रीराम अर्बन को-ऑपरेटीव्ह बँक लिमिटेड,नागपूर यांच्या अधिकृत वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आलेला जाहिरातीनुसार या भरतीमध्ये सर्व रिक्त जागांसाठी उमेदवार अर्ज करू शकणार आहेत. या भरतीमध्ये उमेदवारांची निवड ही मुलाखती द्वारे केली जाणार आहे. तुम्हीही चांगल्या पगाराची नोकरी शोधत असल्यास लवकरात लवकर वेळ वाया न घालवता सर्व आवश्यक कागदपत्रांसह तुम्ही तुमचा अर्ज आजच सबमिट करायचा आहे.
श्रीराम अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक भरती २०२४ शैक्षणिक पात्रता :
या भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना नागपूर,महाराष्ट्र मध्ये नोकरीच्या संधी उपलब्ध करून दिल्या जातात आणि त्यामुळेच तुम्हाला कुठेही लांब नोकरीसाठी जाण्याची गरज नाही आणि बँकिंग विभाग अंतर्गत येणाऱ्या या पदाला उमेदवारांना आकर्षक वेतनश्रेणी देखील दिली जाणार आहे. यासाठी अर्ज करण्याची लिंक आणि कागदपत्रांची माहिती तुम्ही खाली पाहून घ्यायची आहे.
भरतीचे नाव – श्रीराम अर्बन को-ऑपरेटीव्ह बँक लिमिटेड भरती,नागपूर 2024
भरती विभाग – बँकिंग विभागात नोकरी मिळणार आहे.
भरती श्रेणी – सदरील भरतीमध्ये खाजगी नोकरीच्या संधी मिळणार आहेत.
पदाचे नाव – सदरील भरतीमध्ये लिपिक (क्लर्क) या पदासाठी हि भरती केली जाणार आहे.
आवश्यक शैक्षणिक पात्रता – या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही क्षेत्रातून पदवीधर असावा.
उपलब्ध पदसंख्या – जाहिरात पहा
नोकरीचे ठिकाण – या भरती मध्ये निवड झाल्यानंतर उमेदवारांना नागपूर,महाराष्ट्र मध्ये नोकरी मिळणार आहे.Clerk Jobs 2024 Maharashtra
वेतनश्रेणी – Rs.२०,००० रुपये महिना
श्रीराम अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक भरती २०२४ वयोमर्यादा व शुल्क :
अर्ज करण्याची प्रक्रिया – सदरील भरतीसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज स्विकारले जाणार आहेत.
वयोमर्यादा – २१ ते ३५ वर्ष
भरतीचा अर्ज करण्याची शेवटची मुदत – सदरील भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे १५ जुलै 2024 पर्यंत अंतिम मुदत देण्यात आली आहे.
सदरील भरतीची निवड प्रक्रिया – या भरतीमध्ये उमेदवारांची निवड मुलाखती द्वारे केली जाणार आहे.
अर्ज करण्यासाठी शुल्क – Rs.500/-
अर्ज पाठविण्याचा पत्ता – मुख्य कार्यालय,श्रीनिधी कुलकर्णी-देशमुख लेआऊट,श्रद्धानंद पेठ,नागपूर – 440022
आवश्यक कागदपत्रे –
- पासपोर्ट साईज फोटो
- आधार कार्ड/पासपोर्ट/मतदान कार्ड (ओळखीचा पुरावा)
- रहिवासी दाखला
- उमेदवाराची स्वाक्षरी
- शाळा सोडल्याचा दाखला
- शैक्षणिक कागदपत्रे
- उमेदवाराची स्वाक्षरी
- जातीचा दाखला
- नॉन क्रिमीलेअर
- डोमासाईल प्रमाणपत्र
- MSCIT किंवा इतर प्रमाणपत्रे आवश्यक असल्यास
- अनुभव असल्यास संबंधित प्रमाणपत्र
श्रीराम अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक नागपूर भरती २०२४ अर्ज करण्याची प्रक्रिया :
सदरील भरतीसाठी सर्व पात्र व इच्छुक उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने आपले अर्ज करायचे आहेत.
या भरतीचा अर्ज करण्यासाठी दिलेल्या पत्त्यावर उमेदवारांनी आपला अर्ज व अर्जासोबत सर्व आवश्यक कागदपत्रे जोडून दिनांक १५ जुलै 2024 च्या आत मध्ये पाठवायचे आहेत.
अर्ज करत असताना उमेदवारांनी अर्जासोबत सर्व आवश्यक कागदपत्रे जोडायची आहेत.
अपूर्ण व चुकीची माहिती असलेले अर्ज बाद केले जाणार असल्याने उमेदवारांनी व्यवस्थित रित्या आपले अर्ज तपासून पहायचे आहेत.
राखीव प्रवर्गात येणाऱ्या उमेदवारांनी अर्जामध्ये संबंधित माहिती भरायची आहे व संबंधित सर्व कागदपत्रे देखील जोडायची आहेत.
फोटो जोडत असताना तो रिसेंटमधीलच असावा आणि फोटोवर शक्यतो तारीख देखील असावी.
पुढील सर्व माहिती उमेदवारांना ईमेलवर किंवा एसएमएस द्वारे कळविण्यात येणार आहे.
अंतिम मुदत संपल्यानंतर केलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत याची उमेदवारांनी नोंद घ्यायची आहे.Clerk Jobs 2024 Maharashtra
या भरतीची अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी | येथे क्लिक करा |
महाराष्ट्र चालू नोकरभरती जाहिराती पाहण्यासाठी | येथे क्लिक करा |
Whatsapp Group जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा |
Telegram Group जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा |
टीप – भरती बद्दल अधिक ची माहिती घेण्यासाठी उमेदवारांनी जाहिरात पाहायचे आहे.
नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र राज्यातील सर्व खाजगी व सरकारी नोकर भरती अपडेट सर्वात आधी मिळविण्यासाठी साठी आजच आमचा ग्रुप जॉईन करा.
ही माहिती नक्कीच तुमच्या मित्रांना आणि गरजूंना पोहोचवा तुमच्या सर्व व्हाट्सअप ग्रुप वर शेअर करायला विसरू नका धन्यवाद.
Recruitement Name : Shreeram Urban Co-operative Bank Ltd.Nagpur,Recruitement 2024
Post Name : Clerk
Stream for Application : Offline
Last Date for Application : 15 July 2024
Job Place : Nagpur,Maharashtra
Educational Qualification : Candidate must be a graduate from recognised university
Application Fees : Rs.500/-
Selection Process : Selection will be done through interview.
Clerk Jobs Recruitement 2024 Maharashtra Apply :
FAQ (Frequently Asked Questions)
Que : हि सरकारी नोकर भरती आहे का ?
Ans – नाही. हि खाजगी नोकर भरती राज्य सरकारच्या विभागात येते.
Que : या भरतीसाठी थेट निवड होणार आहे कि परीक्षा असणार आहे ?
Ans – या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांची मुलाखत घेण्यात येणार आहे.
Que : या भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया काय आहे ?
Ans – सदरील भरतीसाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार आहेत.
Que : या भरतीसाठी ऑनलाईन फॉर्म भरू शकतो का ?
Ans – नाही या भरती प्रक्रियेसाठी फक्त ऑफलाईनच तुम्ही अर्ज करू शकणार आहात.
Que : सदरील भरतीचा अर्ज करण्याची अंतिम तारीख काय आहे ?
Ans – या भरतीचा अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख १५ जुलै 2024 असणार आहे.
Que : निवड झाल्यानंतर उमेदवारांना कायमस्वरूपी नोकरी मिळणार आहे का ?
Ans – होय हि एक कायमस्वरूपी नोकरभरती असणार आहे.Clerk Jobs 2024 Maharashtra
महत्वाच्या भरती –
युको बँकेत 0544 जागांसाठी पदवीधरांना सरकारी नोकरीच्या संधी
नॅशनल फर्टीलायझर्स लिमिटेड मध्ये नवीन नोकरभरती पदवीधरांना संधी
भारतीय रेल्वे मध्ये 1104 जागांसाठी 10वी पास उमेदवारांना नोकरीच्या संधी