जिल्हा मध्यवर्ती बँकेत 10वी पास ते पदवीधरांना विविध पदांसाठी नोकरीच्या संधी | Bhandara DCC Bank Bharti 2024

Bhandara DCC Bank Bharti 2024 मित्रांनो तुम्ही देखील नोकरीच्या शोधात असल्यास तुमच्यासाठीच भंडारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड अंतर्गत विविध पदांसाठी नोकरीची संधी उपलब्ध झाली असून या भरतीसाठी सर्व पात्र व इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू आहे. या भरतीमध्ये 118 जागांसाठी उमेदवारांची निवड केली जाणार आहे आणि पदानुसार 10वी पास पासून ते विविध क्षेत्रातील पदवीधर उमेदवार या भरतीचा अर्ज करण्यासाठी पात्र आहेत.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

सदरील भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे ०२ ऑगस्ट 2024 पर्यंत अंतिम मुदत देण्यात आली आहे आणि अंतिम मुदत संपल्यानंतर केलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत. या भरतीची अधिकृत जाहिरात, अर्ज करण्याची लिंक, शैक्षणिक पात्रता, वेतनश्रेणी, वयोमर्यादा व वेबसाईट बद्दल सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे.

Bhandara DCC Bank Recruitement 2024 :

भंडारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड यांच्या अधिकृत वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आलेला जाहिरातीनुसार या भरतीमध्ये एकूण 118 जागांसाठी उमेदवार अर्ज करू शकणार आहेत. या भरतीमध्ये उमेदवारांची निवड ही परीक्षेद्वारे केली जाणार आहे. तुम्हीही चांगल्या पगाराची नोकरी शोधत असल्यास लवकरात लवकर वेळ वाया न घालवता सर्व आवश्यक कागदपत्रांसह तुम्ही तुमचा अर्ज आजच सबमिट करायचा आहे.

Bhandara District Co-Operative Bank Limited released a notification for recruitement for various posts.To apply for this post candidates needs to submit their application online.There are total 118 vacant posts for which candidates will get selected.The last date for registration is 02 August 2024 and hence all interested candidates must submit their application before the last date.Official advertisement,Link for application,website,criteria and all details given below.Bhandara DCC Bank Bharti 2024

या भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना भंडारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड मध्ये कायमस्वरूपी नोकरीच्या संधी उपलब्ध करून दिल्या जातात आणि त्यामुळेच तुम्हाला कुठेही लांब नोकरीसाठी जाण्याची गरज नाही आणि बँकिंग अंतर्गत येणाऱ्या या पदाला उमेदवारांना आकर्षक वेतनश्रेणी देखील दिली जाणार आहे. यासाठी अर्ज करण्याची लिंक आणि कागदपत्रांची माहिती तुम्ही खाली पाहून घ्यायची आहे.

Bhandara DCC Bank Bharti 2024 पदे व शैक्षणिक पात्रता :

भरतीचे नाव – भंडारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भरती 2024

भरती विभाग – बँकिंग विभागात नोकरी मिळणार आहे.

भरती श्रेणी – सदरील भरतीमध्ये खाजगी नोकरीच्या संधी मिळणार आहेत.

पदाचे नाव – सदरील भरतीमध्ये लिपिक आणि शिपाई या पदांसाठी हि भरती केली जाणार आहे.

उपलब्ध पदसंख्या – एकूण 118 जागांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे.

आवश्यक शैक्षणिक पात्रता

  • शिपाई या पदाचा अर्ज करण्यासाठी उमेदवार मान्यता प्राप्त बोर्डातून दहावी पास असावा.
  • लिपिक या पदाचा अर्ज करण्यासाठी उमेदवार मान्यता प्राप्त विद्यापीठातून कोणत्याही क्षेत्रातून पदवीधर असावा. सोबत उमेदवाराकडे एमएस-सीआयटी किंवा समतुल्य कम्प्युटर कोर्स झालेला असावा.

Bhandara DCC Bank Bharti 2024 वयोमर्यादा व अर्ज शुल्क :

वयोमर्यादा – उमेदवाराचे वय 18 ते 40 वर्ष दरम्यान असावे. ( दिनांक 23 जुलै 2024 रोजी)

अर्ज करण्याची प्रक्रिया – सदरील भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज स्विकारले जाणार आहेत.

अर्ज करण्यासाठी शुल्क

  • खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी : Rs.850/-
  • मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांसाठी Rs.767/-

वेतनश्रेणी – नियमानुसार (जाहिरात पहा)

सदरील भरतीची निवड प्रक्रिया – या भरतीमध्ये उमेदवारांची निवड परीक्षेद्वारे केली जाणार आहे.

भरतीचा अर्ज करण्याची शेवटची मुदत – सदरील भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे ०२ ऑगस्ट 2024 पर्यंत अंतिम मुदत देण्यात आली आहे.

आवश्यक कागदपत्रे

  • पासपोर्ट साईज फोटो
  • आधार कार्ड/पासपोर्ट/मतदान कार्ड (ओळखीचा पुरावा)
  • रहिवासी दाखला
  • उमेदवाराची स्वाक्षरी
  • शाळा सोडल्याचा दाखला
  • शैक्षणिक कागदपत्रे
  • उमेदवाराची स्वाक्षरी
  • जातीचा दाखला
  • नॉन क्रिमीलेअर
  • डोमासाईल प्रमाणपत्र
  • MSCIT किंवा इतर प्रमाणपत्रे आवश्यक असल्यास
  • अनुभव असल्यास संबंधित प्रमाणपत्र
Bhandara DCC Bank Bharti 2024 अर्ज करण्याची लिंक व सविस्तर प्रक्रिया :

या भरतीसाठी सर्व पात्र व इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने आपले अर्ज करायचे आहेत.

ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची प्रक्रिया दिनांक ०२ ऑगस्ट 2024 पर्यंत सुरू असणार आहे.

सदरील भरतीसाठी फक्त अधिकृत वेबसाईटवर जाऊनच उमेदवारांनी आपले अर्ज करायचे आहेत.

अर्ज करण्यापूर्वी आवश्यक सर्व पात्रता तपासण्यासाठी उमेदवारांनी दिलेली अधिकृत जाहिरात पीडीएफ तपासून आपले अर्ज करायचे आहेत.

अर्जामध्ये विचारण्यात आलेली सर्व माहिती योग्य रित्या भरायची आहे अपूर्ण असलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.

मोबाईल मधून अर्ज करत असताना वेबसाईट ओपन न झाल्यास उमेदवारांनी शो डेस्कटॉप साईट यावर क्लिक करायचे आहे किंवा मोबाईल मधून लँडस्केप मोड सिलेक्ट करायचा आहे.

आवश्यक असणारे सर्व कागदपत्रे व्यवस्थित रित्या स्कॅन करून सबमिट करायचे आहेत.

पासपोर्ट साईज फोटो अपलोड करत असताना तो रिसेंट मधीलच असावा आणि त्यावर शक्यतो तारीख असावी.

मोबाईल नंबर व ई-मेल आयडी चालू असावा कारण पुढील सर्व माहिती एसएमएस द्वारे किंवा ई-मेलद्वारे पोरांना दिली जाणार आहे.

उमेदवारांची निवड ही परीक्षेद्वारे केली जाणार असल्याने परीक्षा शुल्क भरायची आहे.

परीक्षा शुल्क भरल्यानंतरच अर्ज सबमिट होणार आहेत.

एकदा सबमिट झालेले अर्ज उमेदवार पुन्हा एडिट करू शकणार नाहीत त्यामुळे एक सबमिट करण्यापूर्वी व्यवस्थित तपासायचे आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Bhandara DCC Bank Bharti 2024
📃या भरतीची जाहिरात pdf पाहण्यासाठीयेथे क्लिक करा
💻या भरतीचा ऑनलाईन अर्ज करण्यासाठीयेथे क्लिक करा
महाराष्ट्र चालू नोकरभरती जाहिराती पाहण्यासाठीयेथे क्लिक करा
🟢Whatsapp Group जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा
⏺️Telegram Group जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा

टीप – भरती बद्दल अधिक ची माहिती घेण्यासाठी उमेदवारांनी जाहिरात पाहायचे आहे.

नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र राज्यातील सर्व खाजगी व सरकारी नोकर भरती अपडेट सर्वात आधी मिळविण्यासाठी साठी आजच आमचा ग्रुप जॉईन करा.

ही माहिती नक्कीच तुमच्या मित्रांना आणि गरजूंना पोहोचवा तुमच्या सर्व व्हाट्सअप ग्रुप वर शेअर करायला विसरू नका धन्यवाद.

Bhandara DCC Bank Bharti 2024 सतत विचारले जाणारे प्रश्न :

Que : हि सरकारी नोकर भरती आहे का ?

Ans – नाही.हि खाजगी नोकर भरती राज्य सरकारच्या विभागात येते.

Que : या भरतीसाठी थेट निवड होणार आहे कि परीक्षा असणार आहे ?

Ans – या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांची परीक्षा घेण्यात येणार आहे.

Que : या भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया काय आहे ?

Ans – सदरील भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार आहेत.

Que : या भरतीसाठी ऑफलाईन फॉर्म भरू शकतो का ?

Ans – नाही या भरती प्रक्रियेसाठी फक्त ऑनलाईनच तुम्ही अर्ज करू शकणार आहात.

Que : सदरील भरतीचा अर्ज करण्याची अंतिम तारीख काय आहे ?

Ans – या भरतीचा अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख 02 ऑगस्ट 2024 असणार आहे.

Que : निवड झाल्यानंतर उमेदवारांना कायमस्वरूपी नोकरी मिळणार आहे का ?

Ans – होय हि एक कायमस्वरूपी नोकरभरती असणार आहे.

Que : परीक्षेसाठी अभ्यासक्रम काय असणार आहे ?

Ans – या भरतीसाठी संबंधित विषयातील अभ्यासक्रम असणार आहे.