India Post GDS Recruitement 2024 देशाच्या अत्यंत महत्त्वाचा विभागापैकी एक असलेल्या भारतीय डाक विभाग अंतर्गत जम्बो नोकर भरती प्रक्रिया सुरू झाली असून या भरतीमध्ये तब्बल 44228 जागांसाठी उमेदवारांची निवड केली जाणार आहे. यासाठी संपूर्ण देशभरातून 10वी पास उमेदवार अर्ज करण्यासाठी पात्र असून कोणतीही परीक्षा अथवा मुलाखत घेतली जाणार नाही आणि उमेदवारांची निवड ही फक्त 10वी मधील गुणांवरून केली जाणार असल्याने तुम्ही लवकरात लवकर तुमचे अर्ज भरायचे आहेत.
या भरतीसाठी उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया दिनांक 15 जुलैपासून सुरू करण्यात आली असून अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे दिनांक ०५ ऑगस्ट 2024 पर्यंत अंतिम मुदत आहे. भरतीची प्रकाशित करण्यात आलेली जाहिरात, ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक, अधिकृत वेबसाईट, वेतनश्रेणी, अर्ज करण्यासाठी शुल्क, आवश्यक शैक्षणिक व इतर पात्रता आणि सर्व सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे.
India Post GDS Bharti 2024 Notification :
भारतीय डाक विभागाच्या अधिकृत वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आलेला जाहिरातीनुसार या भरतीमध्ये एकूण 44228 जागांसाठी उमेदवार अर्ज करू शकणार आहेत. या भरतीमध्ये उमेदवारांची निवड ही थेट केली जाणार आहे. तुम्हीही चांगल्या पगाराची नोकरी शोधत असल्यास लवकरात लवकर वेळ वाया न घालवता सर्व आवश्यक कागदपत्रांसह तुम्ही तुमचा अर्ज आजच सबमिट करायचा आहे.या भरतीसाठी उमेदवारांची निवड झाल्यानंतर कागदपत्रांची पडताळणी केली जाणार आहे आणि त्यानंतर उमेदवारांना ट्रेनिंग दिली जाणार आहे.
India Post Department released a notification for recruitement of post named Branch Postmaster & Assistant Branch Postmaster.To apply for this post candidates needs to submit their application online.There are total 44228 vacant posts for which candidates will get selected.The last date for registration is 05 August 2024 and hence all interested candidates must submit their application before the last date.Official advertisement,Link for application,website,criteria and all details given below.India Post GDS Recruitement 2024
India Post GDS Recruitement 2024 शैक्षणिक पात्रता :
भरतीचे नाव – भारतीय डाक विभाग भरती 2024
भरती विभाग – पोस्ट विभागात नोकरी मिळणार आहे.
भरती श्रेणी – सदरील भरतीमध्ये सरकारी नोकरीच्या संधी मिळणार आहेत.
पदाचे नाव – सदरील भरतीमध्ये ब्रांच पोस्ट मास्टर,असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर या पदासाठी हि भरती केली जाणार आहे.
उपलब्ध पदसंख्या – एकूण 44228 जागांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे.
आवश्यक शैक्षणिक पात्रता –
- सदरील भरती चा अर्ज करण्यासाठी उमेदवार मान्यताप्राप्त बोर्डातून 50% गुणांसह 10वी परीक्षा पास झालेला असावा.
- अर्जदाराचा MS-CIT अथवा समतुल्य कम्प्युटर कोर्स झालेला असावा.
- अर्जदाराला प्रादेशिक भाषांचे ज्ञान असावे.
India Post GDS Recruitement 2024 वयोमर्यादा व वेतनश्रेणी :
वयोमर्यादा –
- खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी : 18 ते 40 वर्ष
- मागासवर्गीय/ महिला/ अपंग/ माजी सैनिक प्रवर्गासाठी 03-०५ वर्ष सूट
वेतनश्रेणी –
पदाचे नाव | वेतनश्रेणी |
---|---|
ब्रांच पोस्टमास्टर | Rs.12,000-Rs.29,380/- महिना |
असिस्टंट ब्रांच पोस्टमास्टर/डाक सेवक | Rs.10,000-Rs.24,470/- महिना |
अर्ज करण्याची प्रक्रिया – सदरील भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज स्विकारले जाणार आहेत.
नोकरीचे ठिकाण – या भरती मध्ये निवड झाल्यानंतर उमेदवारांना संपूर्ण देशभरात नोकरी मिळणार आहे.
महत्वाच्या तारखा –
अर्ज करण्यास सुरुवात तारीख | १५ जुलै २०२४ |
अर्ज करण्याची अंतिम मुदत तारीख | ०५ ऑगस्ट २०२४ |
अर्ज एडीट करण्याची तारीख | ०६-०८ ऑगस्ट २०२४ |
India Post GDS Recruitement 2024 अर्ज करण्याची लिंक व सविस्तर प्रक्रिया :
या भरतीसाठी सर्व पात्र व इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने आपले अर्ज करायचे आहेत.
ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची प्रक्रिया दिनांक 15 जुलै 2024 पासून ते दिनांक ०५ ऑगस्ट 2024 पर्यंत सुरू असणार आहे.
सदरील भरतीसाठी फक्त अधिकृत वेबसाईटवर जाऊनच उमेदवारांनी आपले अर्ज करायचे आहेत.
अर्ज करण्यापूर्वी आवश्यक सर्व पात्रता तपासण्यासाठी उमेदवारांनी दिलेली अधिकृत जाहिरात पीडीएफ तपासून आपले अर्ज करायचे आहेत.
अर्जामध्ये विचारण्यात आलेली सर्व माहिती योग्य रित्या भरायची आहे अपूर्ण असलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.
मोबाईल मधून अर्ज करत असताना वेबसाईट ओपन न झाल्यास उमेदवारांनी शो डेस्कटॉप साईट यावर क्लिक करायचे आहे किंवा मोबाईल मधून लँडस्केप मोड सिलेक्ट करायचा आहे.
आवश्यक असणारे सर्व कागदपत्रे व्यवस्थित रित्या स्कॅन करून सबमिट करायचे आहेत.
पासपोर्ट साईज फोटो अपलोड करत असताना तो रिसेंट मधीलच असावा आणि त्यावर शक्यतो तारीख असावी.
मोबाईल नंबर व ई-मेल आयडी चालू असावा कारण पुढील सर्व माहिती एसएमएस द्वारे किंवा ई-मेलद्वारे पोरांना दिली जाणार आहे.
परीक्षा शुल्क भरल्यानंतरच अर्ज सबमिट होणार आहेत.
एकदा सबमिट झालेले अर्ज उमेदवार पुन्हा एडिट करू शकणार नाहीत त्यामुळे एक सबमिट करण्यापूर्वी व्यवस्थित तपासायचे आहे.
📃या भरतीची अधिकृत जाहिरात pdf पाहण्यासाठी | येथे क्लिक करा |
💻भरतीचा ऑनलाईन अर्ज करण्यासाठी | येथे क्लिक करा |
✅महाराष्ट्र नोकरभरती जाहिराती पाहण्यासाठी | येथे क्लिक करा |
🟢नोकरी ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा |
⏺️Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा |
टीप – भरती बद्दल अधिक ची माहिती घेण्यासाठी उमेदवारांनी जाहिरात पाहायचे आहे.
नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र राज्यातील सर्व खाजगी व सरकारी नोकर भरती अपडेट सर्वात आधी मिळविण्यासाठी साठी आजच आमचा ग्रुप जॉईन करा.
ही माहिती नक्कीच तुमच्या मित्रांना आणि गरजूंना पोहोचवा तुमच्या सर्व व्हाट्सअप ग्रुप वर शेअर करायला विसरू नका धन्यवाद.