Bank Of Maharashtra Bharti 2024 सरकारी नोकरीच्या आणि बँकेत चांगल्या पगाराचा शोधात तुम्ही असल्यास मित्रांनो तुमचे शिक्षण कोणत्याही क्षेत्रातून पदवीधर झाले असल्यास तुमच्यासाठी देशातील नावाजलेल्या आणि राज्यातील सरकारी बँक असलेल्या बँक ऑफ महाराष्ट्र्र अंतर्गत विविध विभागामध्ये सरकारी नोकरीच्या सुवर्णसंधी उपलब्ध झालेल्या आहेत. सदरील भरतीसाठी संपूर्ण राज्यभरातील उमेदवार अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत. विविध क्षेत्रातील पदवीधर उमेदवार या भरतीचा अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत.
मित्रांनो या भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी ऑनलाइन (इमेल) पद्धतीने सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असल्याने सर्व पात्र व इच्छुक उमेदवारांनी अंतिम मुदत संपण्याआधी आपले अर्ज सबमिट करायचे आहेत. या भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी उमेदवारांना अंतिम मुदत देण्यात आली आहे. सदरील भरतीची प्रकाशित करण्यात आलेली अधिकृत जाहिरात, अर्ज करण्यासाठी आवश्यक शैक्षणिक व इतर पात्रता, वेबसाईट, परीक्षा शुल्क, मुदत आणि सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे.
Bank Of Maharashtra Recruitement 2024
नमस्कार मित्रांनो बँक ऑफ महाराष्ट्र अंतर्गत विविध विभागांमध्ये सुरू असलेल्या या भरतीमध्ये डायरेक्ट सेलिंग एजंट (लोन व इतर डिपार्टमेंट) गोल्ड अग्रेसर,एज्युकेशन लोन कौन्सिलर या पदासाठी असणाऱ्या सर्व रिक्त जागा भरल्या जाणार आहेत आणि यासाठीच संपूर्ण राज्यभरातून उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्याची प्रक्रिया दिनांक जून 2024 पासून सुरू करण्यात आली आहे.
बँक नाव | बँक ऑफ महाराष्ट्र |
काम करण्याची पद्धत | ऑफलाईन काम |
नोंदणी प्रक्रिया | ऑनलाईन (इमेल) |
अर्ज करण्यासाठी इमेल | cmcpcretail_nvm@mahabank.co.in |
बँक ऑफ महाराष्ट्र यांच्या अधिकृत वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आलेला जाहिरातीनुसार या भरतीमध्ये सर्व रिक्त जागांसाठी उमेदवार अर्ज करू शकणार आहेत. या भरतीमध्ये उमेदवारांची निवड ही मुलाखतीद्वारे केली जाणार आहे. तुम्हीही चांगल्या पगाराची नोकरी शोधत असल्यास लवकरात लवकर वेळ वाया न घालवता सर्व आवश्यक कागदपत्रांसह तुम्ही तुमचा अर्ज आजच सबमिट करायचा आहे.
Bank Of Maharashtra Jobs Notification 2024
या भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना बँक ऑफ महाराष्ट्र यांच्या नवी मुंबई,महाराष्ट्र कार्यक्षेत्रात कायमस्वरूपी नोकरीच्या संधी उपलब्ध करून दिल्या जातात आणि त्यामुळेच तुम्हाला कुठेही लांब नोकरीसाठी जाण्याची गरज नाही आणि बँकिंग क्षेत्र अंतर्गत येणाऱ्या या पदाला उमेदवारांना आकर्षक वेतनश्रेणी देखील दिली जाणार आहे. यासाठी अर्ज करण्याची लिंक आणि कागदपत्रांची माहिती तुम्ही खाली पाहून घ्यायची आहे.
Bank Of Maharashtra released a notification for recruitement of post named Direct Selling Agent,Education Loan Counciler,Gold Agressor.To apply for this post candidates needs to submit their application online (Email).There are various vacant posts for which candidates will get selected.The last date for registration is Junw 2024 and hence all interested candidates must submit their application before the last date.Official advertisement,Link for application,website,criteria and all details given below.
भरतीचे नाव – बँक ऑफ महाराष्ट्र भरती 2024
भरती विभाग – बँक विभागात नोकरी मिळणार आहे.
भरती श्रेणी – सदरील भरतीमध्ये सरकारी बँकेत नोकरीच्या संधी मिळणार आहेत.
पदाचे नाव – सदरील भरतीमध्ये डायरेक्ट सेलिंग एजंट,गोल्ड अग्रेसर,एज्युकेशन लोन कौन्सिलर या पदांसाठी हि भरती केली जाणार आहे.
उपलब्ध पदसंख्या – जाहिरात पहा
नोकरीचे ठिकाण – या भरती मध्ये निवड झाल्यानंतर उमेदवारांना नवी मुंबई,बँक ऑफ महाराष्ट्र कार्यक्षेत्रात नोकरी मिळणार आहे.
आवश्यक शैक्षणिक पात्रता – सदरील भरती चा अर्ज करण्यासाठी उमेदवार मान्यताप्राप्त मंडळातून किंवा विद्यापीठातून पदवीधर असावा. उमेदवाराकडे MSCIT किंवा कम्प्युटर कोर्स झालेला असावा.अधिकच्या माहितीसाठी जाहिरात पहा.
वेतनश्रेणी – नियमानुसार मासिक वेतन दिले जाणार आहे.
अर्ज करण्याची प्रक्रिया – सदरील भरतीसाठी ऑनलाइन (इमेल) पद्धतीने अर्ज स्विकारले जाणार आहेत.Bank Of Maharashtra Bharti 2024
सदरील भरतीची निवड प्रक्रिया – या भरतीमध्ये उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे केली जाणार आहे.
अर्ज करण्यासाठी शुल्क – या भरतीचा अर्ज करण्यासाठी कोणतेही शुल्क आवश्यक नाही.
अर्ज करण्यासाठी इमेल – cmcpcretail_nvm@mahabank.co.in
आवश्यक कागदपत्रे –
- पासपोर्ट साईज फोटो
- आधार कार्ड/पासपोर्ट/मतदान कार्ड (ओळखीचा पुरावा)
- रहिवासी दाखला
- उमेदवाराची स्वाक्षरी
- शाळा सोडल्याचा दाखला
- शैक्षणिक कागदपत्रे
- उमेदवाराची स्वाक्षरी
- जातीचा दाखला
- नॉन क्रिमीलेअर
- डोमासाईल प्रमाणपत्र
- MSCIT किंवा इतर प्रमाणपत्रे आवश्यक असल्यास
- अनुभव असल्यास संबंधित प्रमाणपत्र
टीप – भरती बद्दल अधिक ची माहिती घेण्यासाठी उमेदवारांनी जाहिरात पाहायचे आहे.
नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र राज्यातील सर्व खाजगी व सरकारी नोकर भरती अपडेट सर्वात आधी मिळविण्यासाठी साठी आजच आमचा ग्रुप जॉईन करा.
ही माहिती नक्कीच तुमच्या मित्रांना आणि गरजूंना पोहोचवा तुमच्या सर्व व्हाट्सअप ग्रुप वर शेअर करायला विसरू नका धन्यवाद.
इतर सुरु असलेल्या महत्वाच्या भरती जाहिराती –
Indian Airforce Bharti 2024 : भारतीय वायुसेनेत 12वी पास साठी नोकरीच्या संधी
Bank of Baroda Bharti 2024 : बँक ऑफ बडोदा मध्ये पदवीधरांना नोकरीच्या सुवर्णसंधी
Konkan Railway Bharti 2024 : कोकण रेल्वे अंतर्गत नोकरभरती लगेच करा तुमचा अर्ज
Bank Of Maharashtra Job Vacancy 2024
या भरतीचा अर्ज करण्यासाठी काही महत्वाच्या सूचना –
या भरतीसाठी सर्व पात्र व इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने आपले अर्ज करायचे आहेत.
सदरील भरतीसाठी फक्त अधिकृत इमेलवर जाऊनच उमेदवारांनी आपले अर्ज करायचे आहेत.
अर्ज करण्यापूर्वी आवश्यक सर्व पात्रता तपासण्यासाठी उमेदवारांनी दिलेली अधिकृत जाहिरात पीडीएफ तपासून आपले अर्ज करायचे आहेत.
अर्जामध्ये विचारण्यात आलेली सर्व माहिती योग्य रित्या भरायची आहे अपूर्ण असलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.
मोबाईल मधून अर्ज करत असताना वेबसाईट ओपन न झाल्यास उमेदवारांनी शो डेस्कटॉप साईट यावर क्लिक करायचे आहे किंवा मोबाईल मधून लँडस्केप मोड सिलेक्ट करायचा आहे.
आवश्यक असणारे सर्व कागदपत्रे व्यवस्थित रित्या स्कॅन करून सबमिट करायचे आहेत.
पासपोर्ट साईज फोटो अपलोड करत असताना तो रिसेंट मधीलच असावा आणि त्यावर शक्यतो तारीख असावी.
मोबाईल नंबर व ई-मेल आयडी चालू असावा कारण पुढील सर्व माहिती एसएमएस द्वारे किंवा ई-मेलद्वारे पोरांना दिली जाणार आहे.
भरतीसाठी शुल्क आवश्यक नाही.Bank Of Maharashtra Bharti 2024
या भरतीची जाहिरात pdf पाहण्यासाठी | येथे क्लिक करा |
महाराष्ट्र चालू नोकरभरती जाहिराती पाहण्यासाठी | येथे क्लिक करा |
Whatsapp Group जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा |
Telegram Group जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा |
ENGLISH CONTENT –
Recruitement Name : Bank Of Maharashtra Recruitement 2024
Post Name : Direct Selling Agent,Education Loan Counciler,Gold Agressor
Salary : Depends upon Post (See Notification)
Stream for Application : Online (Email)
Email Address for Application : cmcpcretail_nvm@mahabank.co.in
Last Date for Application : Not Declared
Job Place : Navi Mumbai (Navi Mumbai Government Jobs 2024)
Educational Qualification : Candidate must be graduated from recognised university.
Application Fees : No
Selection Process : Selection will be done through Interview.
Required Documents :
- Passport Size Photo
- Candidate’s Signature
- Aadhar Card/Passport/Voting Card etc.
- School Leaving Certificate
- Educational Documents
- Non Creamy-Layer Certificate
- Domicile Certificate
- Cast Validity certificate
- MS-CIT Certificate
Bank Of Maharashtra Bharti 2024 Maharashtra
Important Instructions for application –
To apply for this post candidates needs to submit their application online (email).
The last date for submitting your application is June 2024.
Candidates needs to submit their application before the last date.
The selection will be done through the interview process.
Once application is submitted then you will not able to change it.
No fees required for submitting application
Candidates needs to attach all the necessary documents with the application form.
Candidates from reseved categories needs to attach cast certificate,cast validity certificate and all the details.
FAQ (Frequently Asked Questions)
Que : हि सरकारी नोकर भरती आहे का ?
Ans – हो हि सरकारी नोकर भरती राज्य सरकारच्या विभागात येते.
Que : या भरतीसाठी थेट निवड होणार आहे कि परीक्षा असणार आहे ?
Ans – या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांची मुलाखत घेण्यात येणार आहे.
Que : या भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया काय आहे ?
Ans – सदरील भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार आहेत.
Que : या भरतीसाठी ऑफलाईन फॉर्म भरू शकतो का ?
Ans – होय या भरती प्रक्रियेसाठी जाहिरातीमध्ये दिलेल्या पत्त्यावर तुम्ही अर्ज करू शकणार आहात.
Que : सदरील भरतीचा अर्ज करण्याची अंतिम तारीख काय आहे ?
Ans – या भरतीचा अर्ज करण्याची अंतिम मुदत अद्याप प्रसिद्ध करण्यात आली नाही.