Bank of Baroda Bharti 2024 : बँक ऑफ बडोदा मध्ये पदवीधरांना नोकरीच्या सुवर्णसंधी

Bank of Baroda Bharti 2024 सरकारी नोकरीच्या आणि चांगल्या पगाराचा शोधात तुम्ही असल्यास मित्रांनो तुमचे शिक्षण कोणत्याही क्षेत्रातून पदवीधर झाले असल्यास तुमच्यासाठी देशातील नावाजलेल्या आणि जुन्या सरकारी बँक म्हणजेच बँक ऑफ बडोदा अंतर्गत आर्थिक साक्षरता या विभागामध्ये सरकारी नोकरीच्या सुवर्णसंधी उपलब्ध झालेल्या आहेत. सदरील भरतीसाठी संपूर्ण देशभरातील उमेदवार अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत. विविध क्षेत्रातील पदवीधर उमेदवार या भरतीचा अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत.

मित्रांनो या भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी ऑफलाइन पद्धतीने सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असल्याने सर्व पात्र व इच्छुक उमेदवारांनी अंतिम मुदत संपण्याआधी आपले अर्ज सबमिट करायचे आहेत. या भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी १९ जून 2024 पर्यंत उमेदवारांना मुदत देण्यात आली आहे. सदरील भरतीची प्रकाशित करण्यात आलेली अधिकृत जाहिरात, अर्ज करण्यासाठी आवश्यक शैक्षणिक व इतर पात्रता, वेबसाईट, परीक्षा शुल्क, मुदत आणि सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे.

नमस्कार मित्रांनो बँक ऑफ बडोदा अंतर्गत सुरू असलेल्या या भरतीमध्ये आर्थिक साक्षरता केंद्र समन्वयक या पदासाठी असणाऱ्या सर्व रिक्त जागा भरल्या जाणार आहेत आणि यासाठीच संपूर्ण देशभरातून उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्याची प्रक्रिया सुरु असून खाली दिलेल्या अधिकृत पत्त्यावर उमेदवारांनी आपले अर्ज व त्यासोबत सर्व आवश्यक कागदपत्रे पोस्टाने पाठवायची आहेत.

बँकेचे नावबँक ऑफ बडोदा
काम करण्याची पद्धतऑफिस वर्क
पदाचे नावआर्थिक साक्षरता केंद्र समन्वयक
अर्ज प्रक्रियाऑफलाईन

Bank of Baroda यांच्या अधिकृत वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आलेला जाहिरातीनुसार या भरतीमध्ये सर्व रिक्त जागांसाठी उमेदवार अर्ज करू शकणार आहेत. या भरतीमध्ये उमेदवारांची निवड ही मुलाखतीद्वारे केली जाणार आहे. तुम्हीही चांगल्या पगाराची नोकरी शोधत असल्यास लवकरात लवकर वेळ वाया न घालवता सर्व आवश्यक कागदपत्रांसह तुम्ही तुमचा अर्ज आजच सबमिट करायचा आहे.

या भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना बँक ऑफ बडोदा कार्यक्षेत्रात कायमस्वरूपी नोकरीच्या संधी उपलब्ध करून दिल्या जातात आणि त्यामुळेच तुम्हाला कुठेही लांब नोकरीसाठी जाण्याची गरज नाही आणि बँकेच्या अत्यंत महत्वाच्या विभाग अंतर्गत येणाऱ्या या पदाला उमेदवारांना आकर्षक वेतनश्रेणी देखील दिली जाणार आहे. यासाठी अर्ज करण्याची लिंक आणि कागदपत्रांची माहिती तुम्ही खाली पाहून घ्यायची आहे.

Bank of Baroda released a notification for recruitement of post named Finance Liter Department.To apply for this post candidates needs to submit their application offline.There are various vacant posts for which candidates will get selected.The last date for registration is 19 June 2024 and hence all interested candidates must submit their application before the last date.Official advertisement,Link for application,website,criteria and all details given below.

भरतीचे नाव – बँक ऑफ बडोदा भरती 2024

भरती विभाग – सरकारी बँक विभागात नोकरी मिळणार आहे.

भरती श्रेणी – सदरील भरतीमध्ये सरकारी नोकरीच्या संधी मिळणार आहेत.

पदाचे नाव – सदरील भरतीमध्ये आर्थिक साक्षरता केंद्र समन्वयक या पदांसाठी हि भरती केली जाणार आहे.

उपलब्ध पदसंख्या – जाहिरात पहा

नोकरीचे ठिकाण – या भरती मध्ये निवड झाल्यानंतर उमेदवारांना संपूर्ण देशभरातील बँक ऑफ बडोदा अंतर्गत नोकरी मिळणार आहे.

आवश्यक शैक्षणिक पात्रता – सदरील भरती चा अर्ज करण्यासाठी उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठ अथवा मंडळातून कोणत्याही क्षेत्रातून पदवीधर झालेला असावा.उमेदवाराकडे संबंधित क्षेत्रातील आणि विषयातील काम केल्याचा अनुभव असल्यास प्राधान्य मिळणार आहे.

वेतनश्रेणी – Rs.18000/- ते Rs.23000 रुपये महिना

अर्ज करण्याची प्रक्रिया – सदरील भरतीसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज स्विकारले जाणार आहेत.

वयोमर्यादा – जाहिरात पहा.Bank of Baroda Bharti 2024

भरतीचा अर्ज करण्याची शेवटची मुदत – सदरील भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे १९ जून 2024 पर्यंत अंतिम मुदत देण्यात आली आहे.

सदरील भरतीची निवड प्रक्रिया – या भरतीमध्ये उमेदवारांची निवड परीक्षेद्वारे अथवा मुलाखतीद्वारे केली जाणार आहे.

अर्ज करण्यासाठी शुल्क – अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडून कोणतीही शुल्क घेतली जाणार नाही.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – प्रादेशिक व्यवस्थापक,बँक ऑफ बडोदा,प्रादेशिक कार्यालय,दुसरा मजला शॉपर्स मॉल शंकर लायर जंक्शन,पुंथोल,एमजी रोज,त्रिशूर – 680004

आवश्यक कागदपत्रे

  • पासपोर्ट साईज फोटो
  • आधार कार्ड/पासपोर्ट/मतदान कार्ड (ओळखीचा पुरावा)
  • रहिवासी दाखला
  • उमेदवाराची स्वाक्षरी
  • शाळा सोडल्याचा दाखला
  • शैक्षणिक कागदपत्रे
  • उमेदवाराची स्वाक्षरी
  • जातीचा दाखला
  • नॉन क्रिमीलेअर
  • डोमासाईल प्रमाणपत्र
  • अनुभव असल्यास संबंधित प्रमाणपत्र

टीप – भरती बद्दल अधिक ची माहिती घेण्यासाठी उमेदवारांनी जाहिरात पाहायचे आहे.

नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र राज्यातील सर्व खाजगी व सरकारी नोकर भरती अपडेट सर्वात आधी मिळविण्यासाठी साठी आजच आमचा ग्रुप जॉईन करा.

ही माहिती नक्कीच तुमच्या मित्रांना आणि गरजूंना पोहोचवा तुमच्या सर्व व्हाट्सअप ग्रुप वर शेअर करायला विसरू नका धन्यवाद.

Konkan Railway Bharti 2024 : कोकण रेल्वे अंतर्गत नोकरभरती लगेच करा तुमचा अर्ज

TATA Motors Pune Vacancy : टाटा कंपनीत 10वी आणि 12वी पास उमेदवारांना नोकरीच्या संधी

MES Job Vacancy 2024 : महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी पुणे मध्ये नोकरीच्या सुवर्णसंधी

Bank of Baroda Bharti 2024

अर्ज करण्यासाठी महत्वाच्या सूचना –

सदरील भरतीसाठी सर्व पात्र व इच्छुक उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने आपले अर्ज करायचे आहेत.

या भरतीचा अर्ज करण्यासाठी दिलेल्या पत्त्यावर उमेदवारांनी आपला अर्ज व अर्जासोबत सर्व आवश्यक कागदपत्रे जोडून दिनांक १९ जून 2024 च्या आत मध्ये पाठवायचे आहेत.

अर्ज करत असताना उमेदवारांनी अर्जासोबत सर्व आवश्यक कागदपत्रे जोडायची आहेत.

अपूर्ण व चुकीची माहिती असलेले अर्ज बाद केले जाणार असल्याने उमेदवारांनी व्यवस्थित रित्या आपले अर्ज तपासून पहायचे आहेत.

राखीव प्रवर्गात येणाऱ्या उमेदवारांनी अर्जामध्ये संबंधित माहिती भरायची आहे व संबंधित सर्व कागदपत्रे देखील जोडायची आहेत.

फोटो जोडत असताना तो रिसेंटमधीलच असावा आणि फोटोवर शक्यतो तारीख देखील असावी.

पुढील सर्व माहिती उमेदवारांना ईमेलवर किंवा एसएमएस द्वारे कळविण्यात येणार आहे.

अंतिम मुदत संपल्यानंतर केलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत याची उमेदवारांनी नोंद घ्यायची आहे.

या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवारांना कोणत्याही प्रकारची शुल्क भरावी लागणार नाही.Bank of Baroda Bharti 2024

या भरतीची जाहिरात pdf पाहण्यासाठीयेथे क्लिक करा
महाराष्ट्र चालू नोकरभरती जाहिराती पाहण्यासाठीयेथे क्लिक करा
Whatsapp Group जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा
Telegram Group जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा

Recruitement Name : Bank of Baroda Recruitement 2024

Post Name : Finance Literate Department

Salary : Rs.18000-Rs.23000 per month

Stream for Application : Offline

Last Date for Application : 19 June 2024

Job Place : Bank of Baroda

Educational Qualification : Candidate must be a graduate from recognised board or university.

Exam Fees : No fees

Age Criteria : NIL

Number of Posts : NIL (see notification)

Required Documents :

  • Passport Size Photo
  • Candidate’s Signature
  • Aadhar Card/Passport/Voting Card etc.
  • School Leaving Certificate
  • Educational Documents
  • Non Creamy-Layer Certificate
  • Domicile Certificate
  • Cast Validity certificate
  • Experience Certificate (if any)

Important Instructions for application –

To apply for this post candidates needs to submit their application offline.

The last date for submitting your application is 19 June 2024.

Candidates needs to submit their application before the last date.

The selection will be done through the exam.

Before submitting the application candidates must check the notification pdf for all the details.

Candidates needs to submit their resume with all the documents by post on given address.

Candidates needs to attach all the necessary documents with the application form.

Candidates from reseved categories needs to attach cast certificate,cast validity certificate and all the details.

FAQ (Frequently Asked Questions)

Que : हि सरकारी नोकर भरती आहे का ?

Ans – हो हि सरकारी नोकर भरती असणार आहे.

Que : या भरतीसाठी थेट निवड होणार आहे कि परीक्षा असणार आहे ?

Ans – या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांची परीक्षा घेण्यात येणार आहे.

Que : या भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया काय आहे ?

Ans – सदरील भरतीसाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार आहेत.

Que : या भरतीसाठी ऑनलाईन फॉर्म भरू शकतो का ?

Ans – नाही या भरती प्रक्रियेसाठी फक्त ऑफलाईनच तुम्ही अर्ज करू शकणार आहात.

Que : सदरील भरतीचा अर्ज करण्याची अंतिम तारीख काय आहे ?

Ans – या भरतीचा अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख १९ जून 2024 असणार आहे.

Que : निवड झाल्यानंतर उमेदवारांना कायमस्वरूपी नोकरी मिळणार आहे का ?

Ans – होय हि एक कायमस्वरूपी नोकरभरती असणार आहे.Bank of Baroda Bharti 2024