Bandhan Bank Mumbai Bharti 2024 देशातील नावाजलेल्या बँकांमध्ये येणाऱ्या बंधन बँक अंतर्गत मुंबईमध्ये बारावी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या सुवर्णसंधी उपलब्ध झालेल्या आहेत आणि या भरतीसाठी सर्व पात्र व इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन म्हणजेच ईमेल पद्धतीने अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया मागील काही दिवसापासून सुरू झाली असून सदरील भरतीसाठी तुम्ही देखील अर्ज करण्यास इच्छुक असल्यास लवकरात लवकर तुम्ही खाली दिलेल्या ईमेल पत्त्यावर तुमचा बायोडाटा म्हणजेच रिझुम पाठवायचा आहे.
या भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी उमेदवारांना 10 दिवसांची मुदत देण्यात आली आहे. सदरील भरतीची प्रकाशित करण्यात आलेली अधिकृत जाहिरात, अर्ज करण्यासाठी आवश्यक शैक्षणिक व इतर पात्रता, वेबसाईट, परीक्षा शुल्क, मुदत आणि सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे.सदरील भरती आणि अशा सर्व महत्वाच्या नोकरभरतीसाठी आमची वेबसाईट www.mhcorner.in ला तुम्ही अवश्य भेट द्या.
बंधन बँक भरती मुंबई २०२४ सविस्तर जाहिरात :
नमस्कार मित्रांनो बंधन बँक मुंबई अंतर्गत विविध विभागांमध्ये सुरू असलेल्या या भरतीमध्ये रिलेशनशिप ऑफिसर या पदासाठी असणाऱ्या सर्व रिक्त जागा भरल्या जाणार आहेत आणि यासाठीच संपूर्ण राज्यभरातून उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
संस्था नाव | बंधन बँक,मुंबई |
पदाचे नाव | रिलेशनशिप ऑफिसर |
अर्ज प्रक्रिया | ऑनलाईन (इमेल) |
अर्ज मुदत | 10 दिवस |
बंधन बँक,मुंबई यांच्या अधिकृत वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आलेला जाहिरातीनुसार या भरतीमध्ये सर्व रिक्त जागांसाठी उमेदवार अर्ज करू शकणार आहेत. या भरतीमध्ये उमेदवारांची निवड ही मुलाखती द्वारे केली जाणार आहे. तुम्हीही चांगल्या पगाराची नोकरी शोधत असल्यास लवकरात लवकर वेळ वाया न घालवता सर्व आवश्यक कागदपत्रांसह तुम्ही तुमचा अर्ज आजच सबमिट करायचा आहे.Bandhan Bank Mumbai Bharti 2024
बंधन बँक भरती मुंबई २०२४ शैक्षणिक पात्रता व पदसंख्या :
या भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना बंधन बँक,मुंबई कार्यक्षेत्रात कायमस्वरूपी नोकरीच्या संधी उपलब्ध करून दिल्या जातात आणि त्यामुळेच तुम्हाला कुठेही लांब नोकरीसाठी जाण्याची गरज नाही आणि बँकिंग अंतर्गत येणाऱ्या या पदाला उमेदवारांना आकर्षक वेतनश्रेणी देखील दिली जाणार आहे. यासाठी अर्ज करण्याची लिंक आणि कागदपत्रांची माहिती तुम्ही खाली पाहून घ्यायची आहे.
भरतीचे नाव – बंधन बँक,मुंबई भरती 2024
भरती विभाग – बँकिंग विभागात नोकरी मिळणार आहे.
भरती श्रेणी – सदरील भरतीमध्ये खाजगी नोकरीच्या संधी मिळणार आहेत.
पदाचे नाव – सदरील भरतीमध्ये रिलेशनशिप ऑफिसर या पदांसाठी हि भरती केली जाणार आहे.
आवश्यक शैक्षणिक पात्रता – सदरील भरती चा अर्ज करण्यासाठी उमेदवार मान्यताप्राप्त बोर्डातून 12वी उत्तीर्ण असावा.उमेदवाराकडे अनुभव अथवा इतर कोणताही कोर्स आवश्यक नाही.
Bandhan Bank,Mumbai released a notification for recruitement of post named Relationship Officer.To apply for this post candidates needs to submit their application online (email).There are various vacant posts for which candidates will get selected.The last date for registration is 10 days from date of advertisement publish and hence all interested candidates must submit their application before the last date.Official advertisement,Link for application,website,criteria and all details given below.Bandhan Bank Mumbai Bharti 2024
बंधन बँक भरती मुंबई २०२४ वयोमर्यादा व निवडप्रक्रिया :
वयोमर्यादा – सदरील भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवार २१ ते ३२ वर्ष वयोगटातील असावा.
वेतनश्रेणी – नियमानुसार (जाहिरात पहा)
अर्ज करण्यासाठी शुल्क – नाही
नोकरीचे ठिकाण – या भरती मध्ये निवड झाल्यानंतर उमेदवारांना मुंबई,महाराष्ट्र मध्ये नोकरी मिळणार आहे.
सदरील भरतीची निवड प्रक्रिया – या भरतीमध्ये उमेदवारांची निवड परीक्षेद्वारे केली जाणार आहे.
उपलब्ध पदसंख्या – NIL
अर्ज करण्याची मुदत – 10 दिवस
आवश्यक कागदपत्रे –
- पासपोर्ट साईज फोटो
- आधार कार्ड/पासपोर्ट/मतदान कार्ड (ओळखीचा पुरावा)
- रहिवासी दाखला
- उमेदवाराची स्वाक्षरी
- शाळा सोडल्याचा दाखला
- शैक्षणिक कागदपत्रे
- उमेदवाराची स्वाक्षरी
- जातीचा दाखला
- नॉन क्रिमीलेअर
- डोमासाईल प्रमाणपत्र
- MSCIT किंवा इतर प्रमाणपत्रे आवश्यक असल्यास
👉महत्वाच्या भरती पाहण्यासाठी – क्लिक करा
बंधन बँक भरती मुंबई २०२४ अर्ज करण्याची प्रक्रिया :
अर्ज करण्याची प्रक्रिया – सदरील भरतीसाठी ऑनलाइन (इमेल) पद्धतीने अर्ज स्विकारले जाणार आहेत.
अर्ज पाठविण्यासाठी इमेल – territoyhr.mumbai@bandhanbank.com
सदरील भरती चा अर्ज करण्यासाठी तुम्ही वर दिलेल्या ई-मेल ऍड्रेस वर तुमचा बायोडाटा पाठवायचा आहे.
यामध्ये तुम्ही तुमची सर्व माहिती तसेच तुमची शैक्षणिक माहिती असेल आणि सर्व कागदपत्र देखील पाठवणे अनिवार्य असणार आहे.
तुम्ही पाठवलेल्या अर्जांची छाननी करून त्यामधून पात्र ठरलेल्या अर्जांना किंवा उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले जाणार आहे.
उमेदवारांची निवड ही मुलाखतीद्वारे केली जाणार असून मुलाखती मधून पात्र ठरलेल्या उमेदवारांना नोकरी दिली जाणार आहे.
बंधन बँक अंतर्गत होणाऱ्या या भरतीमध्ये आकर्षक वेतन श्रेणी देखील उमेदवारांना मिळणार असल्याने तुम्ही या संधीचा नक्कीच लाभ घ्यायचा आहे.
यासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क आवश्यक नसणार आहे आणि निवड प्रक्रियेबद्दलचे संपूर्ण अधिकार हे संबंधित विभागाकडे असणार आहेत यावर कोणीही आक्षेप घेऊ शकणार नाही.Bandhan Bank Mumbai Bharti 2024
या भरतीची अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी | येथे क्लिक करा |
या भरतीचा अर्ज करण्यासाठी | येथे क्लिक करा |
महाराष्ट्र चालू नोकरी जाहिरात पाहण्यासाठी | येथे क्लिक करा |
Whatsapp Group जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा |
Telegram Group जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा |
टीप – भरती बद्दल अधिक ची माहिती घेण्यासाठी उमेदवारांनी जाहिरात पाहायचे आहे.
नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र राज्यातील सर्व खाजगी व सरकारी नोकर भरती अपडेट सर्वात आधी मिळविण्यासाठी साठी आजच आमचा ग्रुप जॉईन करा.
ही माहिती नक्कीच तुमच्या मित्रांना आणि गरजूंना पोहोचवा तुमच्या सर्व व्हाट्सअप ग्रुप वर शेअर करायला विसरू नका धन्यवाद.
Bandhan Bank Recruitement Mumbai २०२४ :
Recruitement Name : Bandhan Bank,Mumbai Recruitement 2024
Post Name : Relationship Officer
Stream for Application : Online (Email)
Last Date for Application : 10 Days
Job Place : Mumbai,Maharashtra
Educational Qualification : HSC Passed Candidates
Selection Process : Selection will be done through interview.
Email for registration : territoyhr.mumbai@bandhanbank.com
Required Documents :
- Passport Size Photo
- Candidate’s Signature
- Aadhar Card/Passport/Voting Card etc.
- School Leaving Certificate
- Educational Documents
- Non Creamy-Layer Certificate
- Domicile Certificate
- Cast Validity certificate
- MS-CIT Certificate
Bandhan Bank Jobs Notification Mumbai २०२४
FAQ (Frequently Asked Questions)
Que : हि सरकारी नोकर भरती आहे का ?
Ans – नाही हि एक खाजगी नोकर भरती असणार आहे.
Que : या भरतीसाठी थेट निवड होणार आहे कि परीक्षा असणार आहे ?
Ans – या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांची मुलाखत घेण्यात येणार आहे.
Que : या भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया काय आहे ?
Ans – सदरील भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार आहेत.
Que : या भरतीसाठी ऑफलाईन फॉर्म भरू शकतो का ?
Ans – नाही या भरती प्रक्रियेसाठी फक्त ऑनलाईनच तुम्ही अर्ज करू शकणार आहात.
Que : सदरील भरतीचा अर्ज करण्याची अंतिम तारीख काय आहे ?
Ans – या भरतीचा अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख 10 दिवस असणार आहे.
Que : निवड झाल्यानंतर उमेदवारांना कायमस्वरूपी नोकरी मिळणार आहे का ?
Ans – होय हि एक कायमस्वरूपी नोकरभरती असणार आहे.Bandhan Bank Mumbai Bharti 2024