Mumbai Mahanagarpalika Bharti 2024 : बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत विविध पदांसाठी नोकरीच्या सुवर्णसंधी

Mumbai Mahanagarpalika Bharti 2024 नोकरीच्या आणि चांगल्या पगाराच्या शोधात तुम्ही असल्यास मित्रांनो तुमचे शिक्षण संबंधित क्षेत्रातून पदवीधर झाले असल्यास तुमच्यासाठी देशातील नावाजलेल्या बृहन्मुंबई महानगर पालिकेत आरोग्य या विभागामध्ये सरकारी नोकरीच्या सुवर्णसंधी उपलब्ध झालेल्या आहेत.बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत येणाऱ्या लोकमान्य टिळक महानगरपालिका सर्वसाधारण रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय मध्ये होणाऱ्या सदरील भरतीसाठी संपूर्ण राज्य भरातील उमेदवार अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत. विज्ञान क्षेत्रातील पदवीधर उमेदवार या भरतीचा अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

मित्रांनो या भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी ऑफलाइन पद्धतीने सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असल्याने सर्व पात्र व इच्छुक उमेदवारांनी अंतिम मुदत संपण्याआधी आपले अर्ज सबमिट करायचे आहेत. या भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी २८ जून 2024 पर्यंत उमेदवारांना मुदत देण्यात आली आहे. सदरील भरतीची प्रकाशित करण्यात आलेली अधिकृत जाहिरात, अर्ज करण्यासाठी आवश्यक शैक्षणिक व इतर पात्रता, वेबसाईट, परीक्षा शुल्क, मुदत आणि सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे.

Mumbai Mahapalika Recruitement 2024

नमस्कार मित्रांनो बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत आरोग्य विभागांमध्ये सुरू असलेल्या या भरतीमध्ये परिचारिका आणि आहारतज्ञ व समुपदेशक या पदासाठी असणाऱ्या सर्व रिक्त जागा भरल्या जाणार आहेत आणि यासाठीच संपूर्ण राज्यभरातून उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्याची प्रक्रिया मागील काही दिवसांपासून सुरू करण्यात आली आहे.लोकमान्य टिळक महानगरपालिका सर्वसाधारण रुग्णालय संलग्नित रुग्णालय लहान मुलांसाठी असलेल्या कुपोषण पुनर्वसन,संशोधन व प्रशिक्षण आरोग्य केंद्र विभाग मध्ये सदरील भरती होणार आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
संस्था नावबृहन्मुंबई महानगरपालिका
अर्ज मुदत28 जून २०२४
नोकरीची पद्धतऑफलाईन वर्क
अर्ज करण्याची पद्धतऑफलाईन

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अधिकृत वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आलेला जाहिरातीनुसार या भरतीमध्ये एकूण सर्व रिक्त जागांसाठी उमेदवार अर्ज करू शकणार आहेत. या भरतीमध्ये उमेदवारांची निवड ही मुलाखतीद्वारे केली जाणार आहे. तुम्हीही चांगल्या पगाराची नोकरी शोधत असल्यास लवकरात लवकर वेळ वाया न घालवता सर्व आवश्यक कागदपत्रांसह तुम्ही तुमचा अर्ज आजच सबमिट करायचा आहे.

BMC Bharti Mumbai 2024

या भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना बृहन्मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रात तात्पुरत्या स्वरूपात नोकरीच्या संधी उपलब्ध करून दिल्या जातात आणि त्यामुळेच तुम्हाला कुठेही लांब नोकरीसाठी जाण्याची गरज नाही आणि महानगरपालिका अंतर्गत येणाऱ्या या पदाला उमेदवारांना आकर्षक वेतनश्रेणी देखील दिली जाणार आहे. यासाठी अर्ज करण्याची लिंक आणि कागदपत्रांची माहिती तुम्ही खाली पाहून घ्यायची आहे.Mumbai Mahanagarpalika Bharti 2024

Brihanmumbai Muncipal Corporation (BMC) released a notification for recruitement for various posts.To apply for this post candidates needs to submit their application offline.There are various vacant posts for which candidates will get selected.The last date for registration is 28 June 2024 and hence all interested candidates must submit their application before the last date.Official advertisement,Link for application,website,criteria and all details given below.

भरतीचे नाव – बृहन्मुंबई महानगरपालिका फायरमन भरती 2024

भरती विभाग – महानगरपालिका आरोग्य विभागात नोकरी मिळणार आहे.

भरती श्रेणी – सदरील भरतीमध्ये तात्पुरती नोकरीच्या संधी मिळणार आहेत.

भरती कालावधी – 01 वर्षाच्या कालावधीसाठी हि भरती केली जाणार आहे आणि पुढील सर्व निर्णय घेण्याचा अधिकार संस्थेला आहे.

पदाचे नाव – सदरील भरतीमध्ये परिचारिका आणि आहारतज्ञ व समुपदेशक या पदांसाठी हि भरती केली जाणार आहे.

उपलब्ध पदसंख्या – एकूण 0३ जागांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे.

नोकरीचे ठिकाण – या भरती मध्ये निवड झाल्यानंतर उमेदवारांना मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रात नोकरी मिळणार आहे.Mumbai Mahanagarpalika Bharti 2024

आवश्यक शैक्षणिक पात्रता

  • परिचारिका या पदाचा अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे शिक्षण BSC नर्सिंग अथवा GNM झालेले असावे.
  • आहारतज्ञ व समुपदेशक या पदाचा अर्ज करण्यासाठी उमेदवार MSC Nutrition आणि Dietetics अथवा PG Diploma Nutrition झालेला असावा.

वेतनश्रेणी – Rs.25,000/- ते Rs.30,000 रुपये महिना

अर्ज करण्याची प्रक्रिया – सदरील भरतीसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज स्विकारले जाणार आहेत.

वयोमर्यादा – १८ ते 38 वर्ष

भरतीचा अर्ज करण्याची शेवटची मुदत – सदरील भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे २८ जून 2024 पर्यंत अंतिम मुदत देण्यात आली आहे.

सदरील भरतीची निवड प्रक्रिया – या भरतीमध्ये उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे केली जाणार आहे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – लोकमान्य टिळक महानगरपालिका सर्वसाधारण रुग्णालय आवक-जावक विभाग

अर्ज करण्यासाठी शुल्क – नाही

आवश्यक कागदपत्रे

  • पासपोर्ट साईज फोटो
  • आधार कार्ड/पासपोर्ट/मतदान कार्ड (ओळखीचा पुरावा)
  • रहिवासी दाखला
  • उमेदवाराची स्वाक्षरी
  • शाळा सोडल्याचा दाखला
  • शैक्षणिक कागदपत्रे
  • उमेदवाराची स्वाक्षरी
  • जातीचा दाखला
  • नॉन क्रिमीलेअर
  • डोमासाईल प्रमाणपत्र

Mumbai Mahapalika Bharti 2024 Notification

या भरतीचा अर्ज करण्यासाठी महत्वाच्या सूचना –

सदरील भरतीसाठी सर्व पात्र व इच्छुक उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने आपले अर्ज करायचे आहेत.

या भरतीचा अर्ज करण्यासाठी दिलेल्या पत्त्यावर उमेदवारांनी आपला अर्ज व अर्जासोबत सर्व आवश्यक कागदपत्रे जोडून दिनांक २८ जून 2024 च्या आत मध्ये पाठवायचे आहेत.

अर्ज करत असताना उमेदवारांनी अर्जासोबत सर्व आवश्यक कागदपत्रे जोडायची आहेत.

अपूर्ण व चुकीची माहिती असलेले अर्ज बाद केले जाणार असल्याने उमेदवारांनी व्यवस्थित रित्या आपले अर्ज तपासून पहायचे आहेत.

राखीव प्रवर्गात येणाऱ्या उमेदवारांनी अर्जामध्ये संबंधित माहिती भरायची आहे व संबंधित सर्व कागदपत्रे देखील जोडायची आहेत.

फोटो जोडत असताना तो रिसेंटमधीलच असावा आणि फोटोवर शक्यतो तारीख देखील असावी.

भरतीचा अर्ज करण्यासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क आवश्यक नाही.

पुढील सर्व माहिती उमेदवारांना ईमेलवर किंवा एसएमएस द्वारे कळविण्यात येणार आहे.

अंतिम मुदत संपल्यानंतर केलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत याची उमेदवारांनी नोंद घ्यायची आहे.

Mumbai Mahanagarpalika Bharti 2024
या भरतीची जाहिरात pdf पाहण्यासाठीयेथे क्लिक करा
महाराष्ट्र चालू नोकरभरती जाहिराती पाहण्यासाठीयेथे क्लिक करा
Whatsapp Group जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा
Telegram Group जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा

टीप – भरती बद्दल अधिक ची माहिती घेण्यासाठी उमेदवारांनी जाहिरात पाहायचे आहे.

नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र राज्यातील सर्व खाजगी व सरकारी नोकर भरती अपडेट सर्वात आधी मिळविण्यासाठी साठी आजच आमचा ग्रुप जॉईन करा.

ही माहिती नक्कीच तुमच्या मित्रांना आणि गरजूंना पोहोचवा तुमच्या सर्व व्हाट्सअप ग्रुप वर शेअर करायला विसरू नका धन्यवाद.

Recruitement Name : Brihanmumbai Muncipal Corporation Recruitement 2024

Post Name : Staff Nurse and Dietician/Nutrition

Salary : Rs.25000-Rs.3000 per month

Stream for Application : Offline

Last Date for Application : 28 June 2024

Job Place : Mumbai Muncipal Corporation Area (BMC Jobs 2024)

Educational Qualification : Candidate must be GNM,Bsc Nuring or Dietician Graduate

Exam Fees : NO

Selection Process : Selection will be done through Interview process.

Number of Posts : Total 03 Posts.

Age Criteria : 18 to 38 years

Required Documents :

  • Passport Size Photo
  • Candidate’s Signature
  • Aadhar Card/Passport/Voting Card etc.
  • School Leaving Certificate
  • Educational Documents
  • Non Creamy-Layer Certificate
  • Domicile Certificate
  • Cast Validity certificate
BMC Jobs Recruitement 2024 Notification

Important Instructions for application –

To apply for this post candidates needs to submit their application offline.

The last date for submitting your application is 28 June 2024.

Candidates needs to submit their application before the last date.

The selection will be done through the interview process.

Before submitting the application candidates must check the notification pdf for all the details.

Once application is submitted then you will not able to change it.

Candidates needs to attach all the necessary documents with the application form.

Candidates from reseved categories needs to attach cast certificate,cast validity certificate and all the details.

FAQ (Frequently Asked Questions)

Que : हि सरकारी नोकर भरती आहे का ?

Ans – हो हि सरकारी नोकर भरती राज्य सरकारच्या विभागात येते.

Que : या भरतीसाठी थेट निवड होणार आहे कि परीक्षा असणार आहे ?

Ans – या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांची परीक्षा घेण्यात येणार आहे.

Que : या भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया काय आहे ?

Ans – सदरील भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार आहेत.

Que : या भरतीसाठी ऑफलाईन फॉर्म भरू शकतो का ?

Ans – नाही या भरती प्रक्रियेसाठी फक्त ऑनलाईनच तुम्ही अर्ज करू शकणार आहात.

Que : सदरील भरतीचा अर्ज करण्याची अंतिम तारीख काय आहे ?

Ans – या भरतीचा अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख 28 जून 2024 असणार आहे.

Que : निवड झाल्यानंतर उमेदवारांना कायमस्वरूपी नोकरी मिळणार आहे का ?

Ans – नाही हि एक कंत्राटी स्वरूपातील नोकरभरती असणार आहे.Mumbai Mahanagarpalika Bharti 2024