राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत सरकारी नोकरीच्या संधी | NHM Thane Bharti 2024

NHM Thane Bharti 2024 राष्ट्रीय आरोग्य अभियान ठाणे अंतर्गत सरकारी नोकरीच्या संधी उपलब्ध झाले असून यासाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या जाहिरातीमध्ये नमूद केल्यानुसार ठाणे मध्ये राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत स्टाफ नर्स आणि महिला वैद्यकीय अधिकारी या पदासाठी असणाऱ्या सर्व रिक्त जागा भरण्यासाठी उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. तुम्ही देखील या भरतीचा अर्ज करण्यासाठी पात्र व इच्छुक असल्यास लवकरात लवकर खाली दिलेल्या लिंक करतो मी तुमचा अर्ज व त्यासोबत सर्व आवश्यक कागदपत्र सबमिट करायचे आहेत.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे 20 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदत देण्यात आली आहे आणि उमेदवारांची निवड ही मुलाखती द्वारे केली जाणार आहे. मुलाखतीसाठी उमेदवारांनी 21 ऑगस्ट 2024 रोजी उपस्थित राहायचे आहे. भरतीची अधिकृत जाहिरात, ऑनलाइन अर्ज करण्याची लिंक, शैक्षणिक व इतर पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी आणि इतर सर्व सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे.

NHM Thane Recruitement 2024 Notification :

राष्ट्रीय आरोग्य अभियान ठाणे यांच्या अधिकृत वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आलेला जाहिरातीनुसार या भरतीमध्ये सर्व रिक्त जागांसाठी उमेदवार अर्ज करू शकणार आहेत. या भरतीमध्ये उमेदवारांची निवड ही मुलाखती द्वारे केली जाणार आहे. तुम्हीही चांगल्या पगाराची नोकरी शोधत असल्यास लवकरात लवकर वेळ वाया न घालवता सर्व आवश्यक कागदपत्रांसह तुम्ही तुमचा अर्ज आजच सबमिट करायचा आहे.

National Health Mission Thane released a notification for recruitement of post named Staff Nurse and Medical Officer.To apply for this post candidates needs to submit their application online.There are various vacant posts for which candidates will get selected.The last date for registration is 20 August 2024 and hence all interested candidates must submit their application before the last date.Official advertisement,Link for application,website,criteria and all details given below.NHM Thane Bharti 2024

या भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना राष्ट्रीय आरोग्य अभियान ठाणे कार्यक्षेत्रात नोकरीच्या संधी उपलब्ध करून दिल्या जातात आणि त्यामुळेच तुम्हाला कुठेही लांब नोकरीसाठी जाण्याची गरज नाही आणि आरोग्य विभाग अंतर्गत येणाऱ्या या पदाला उमेदवारांना आकर्षक वेतनश्रेणी देखील दिली जाणार आहे. यासाठी अर्ज करण्याची लिंक आणि कागदपत्रांची माहिती तुम्ही खाली पाहून घ्यायची आहे.

NHM Thane Bharti 2024 पदे व शैक्षणिक पात्रता :

भरतीचे नाव – राष्ट्रीय आरोग्य अभियान भरती,ठाणे 2024

भरती विभाग – आरोग्य विभागात नोकरी मिळणार आहे.

भरती श्रेणी – सदरील भरतीमध्ये सरकारी नोकरीच्या संधी मिळणार आहेत.

पदाचे नाव – सदरील भरतीमध्ये स्टाफ नर्स आणि महिला वैद्यकीय अधिकारी या पदांसाठी हि भरती केली जाणार आहे.

आवश्यक शैक्षणिक पात्रता

  • स्टाफ नर्स या पदाचा अर्ज करण्यासाठी उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून GNM/B.Sc नर्सिंग पास असावा.
  • महिला वैद्यकीय अधिकारी या पदाचा अर्ज करण्यासाठी उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून MBBS पदवीधर असावा.

नोकरीचे ठिकाण – या भरती मध्ये निवड झाल्यानंतर उमेदवारांना ठाणे,महाराष्ट्र मध्ये नोकरी मिळणार आहे.

NHM Thane Bharti 2024 अर्ज शुल्क,वेतनश्रेणी,वयोमर्यादा,कागदपत्रे :

अर्ज करण्याची प्रक्रिया – सदरील भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज स्विकारले जाणार आहेत.

वयोमर्यादा – या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवारांचे वय 21 ते 70 वर्ष असावे.

अर्ज करण्यासाठी शुल्क – या भरतीचा अर्ज करण्यासाठी कोणतेही शुल्क आवश्यक नाही.

वेतनश्रेणी – Rs.18000/- ते Rs.60000 रुपये महिना

सदरील भरतीची निवड प्रक्रिया – या भरतीमध्ये उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे केली जाणार आहे.

भरतीचा अर्ज करण्याची शेवटची मुदत – सदरील भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे 20 ऑगस्ट 2024 पर्यंत अंतिम मुदत देण्यात आली आहे.

मुलाखतीची तारीख – 20 & 21 ऑगस्ट २०२४

आवश्यक कागदपत्रे

  • पासपोर्ट साईज फोटो
  • आधार कार्ड/पासपोर्ट/मतदान कार्ड (ओळखीचा पुरावा)
  • रहिवासी दाखला
  • उमेदवाराची स्वाक्षरी
  • शाळा सोडल्याचा दाखला
  • शैक्षणिक कागदपत्रे
  • उमेदवाराची स्वाक्षरी
  • जातीचा दाखला
  • नॉन क्रिमीलेअर
  • डोमासाईल प्रमाणपत्र
  • MSCIT किंवा इतर प्रमाणपत्रे आवश्यक असल्यास
  • अनुभव असल्यास संबंधित प्रमाणपत्र
NHM Thane Bharti 2024 अर्ज करण्याची लिंक व अधिकृत जाहिरात pdf :

या भरतीसाठी सर्व पात्र व इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने आपले अर्ज करायचे आहेत.

ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची प्रक्रिया दिनांक 20 ऑगस्ट 2024 पर्यंत सुरू असणार आहे.

सदरील भरतीसाठी फक्त अधिकृत वेबसाईटवर जाऊनच उमेदवारांनी आपले अर्ज करायचे आहेत.

अर्ज करण्यापूर्वी आवश्यक सर्व पात्रता तपासण्यासाठी उमेदवारांनी दिलेली अधिकृत जाहिरात पीडीएफ तपासून आपले अर्ज करायचे आहेत.

अर्जामध्ये विचारण्यात आलेली सर्व माहिती योग्य रित्या भरायची आहे अपूर्ण असलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.

मोबाईल मधून अर्ज करत असताना वेबसाईट ओपन न झाल्यास उमेदवारांनी शो डेस्कटॉप साईट यावर क्लिक करायचे आहे किंवा मोबाईल मधून लँडस्केप मोड सिलेक्ट करायचा आहे.

आवश्यक असणारे सर्व कागदपत्रे व्यवस्थित रित्या स्कॅन करून सबमिट करायचे आहेत.

पासपोर्ट साईज फोटो अपलोड करत असताना तो रिसेंट मधीलच असावा आणि त्यावर शक्यतो तारीख असावी.

मोबाईल नंबर व ई-मेल आयडी चालू असावा कारण पुढील सर्व माहिती एसएमएस द्वारे किंवा ई-मेलद्वारे पोरांना दिली जाणार आहे.

एकदा सबमिट झालेले अर्ज उमेदवार पुन्हा एडिट करू शकणार नाहीत त्यामुळे एक सबमिट करण्यापूर्वी व्यवस्थित तपासायचे आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
NHM Thane Bharti 2024
📃या भरतीची जाहिरात pdf पाहण्यासाठीयेथे क्लिक करा
💻या भरतीचा ऑनलाईन अर्ज करण्यासाठीयेथे क्लिक करा
महाराष्ट्र चालू नोकरभरती जाहिराती पाहण्यासाठीयेथे क्लिक करा
🟢Whatsapp Group जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा
⏺️Telegram Group जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा

टीप – भरती बद्दल अधिक ची माहिती घेण्यासाठी उमेदवारांनी जाहिरात पाहायचे आहे.

नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र राज्यातील सर्व खाजगी व सरकारी नोकर भरती अपडेट सर्वात आधी मिळविण्यासाठी साठी आजच आमचा ग्रुप जॉईन करा.

ही माहिती नक्कीच तुमच्या मित्रांना आणि गरजूंना पोहोचवा तुमच्या सर्व व्हाट्सअप ग्रुप वर शेअर करायला विसरू नका धन्यवाद.