ESIC Bharti 2024 : सामाजिक सुरक्षा विभाग अंतर्गत पदवीधरांना सरकारी नोकरी पगार 01 लाख रु.

ESIC Bharti 2024 सरकारी नोकरीच्या आणि चांगल्या पगाराचा शोधात तुम्ही असल्यास मित्रांनो तुमचे शिक्षण पदवीधर झाले असल्यास तुमच्यासाठी देशातील नावाजलेल्या एम्प्लॉइज स्टेट इन्शुरन्स कॉर्पोरेशन या विभागामध्ये सरकारी नोकरीच्या सुवर्णसंधी उपलब्ध झालेल्या आहेत. सदरील भरतीसाठी संपूर्ण देशभरातील उमेदवार अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत. विविध क्षेत्रातील पदवीधर उमेदवार या भरतीचा अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

मित्रांनो या भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी ऑनलाइन पद्धतीने सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असल्याने सर्व पात्र व इच्छुक उमेदवारांनी अंतिम मुदत संपण्याआधी आपले अर्ज सबमिट करायचे आहेत. या भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी उमेदवारांना शेवटची मुदत देण्यात आली आहे. सदरील भरतीची प्रकाशित करण्यात आलेली अधिकृत जाहिरात, अर्ज करण्यासाठी आवश्यक शैक्षणिक व इतर पात्रता, वेबसाईट, परीक्षा शुल्क, मुदत आणि सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे.

ESIC Recruitement 2024 Notification :

सामाजिक सुरक्षा विभाग यांच्या अधिकृत वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आलेला जाहिरातीनुसार या भरतीमध्ये एकूण २५ जागांसाठी उमेदवार अर्ज करू शकणार आहेत. या भरतीमध्ये उमेदवारांची निवड ही परीक्षेद्वारे केली जाणार आहे. तुम्हीही चांगल्या पगाराची नोकरी शोधत असल्यास लवकरात लवकर वेळ वाया न घालवता सर्व आवश्यक कागदपत्रांसह तुम्ही तुमचा अर्ज आजच सबमिट करायचा आहे.या भरतीमध्ये शरीर शास्त्र, बायोकेमिस्ट्री, सामुदायिक औषध, सूक्ष्मजीवशास्त्र, पॅथॉलॉजी,फार्माकोलॉजी या पदासाठी असणाऱ्या सर्व रिक्त जागा भरल्या जाणार आहेत आणि यासाठीच संपूर्ण राज्यभरातून उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्याची सुरू करण्यात आली आहे.

ESIC India released a notification for recruitement of various posts.To apply for this post candidates needs to submit their application online.There are total 25 vacant posts for which candidates will get selected.The last date for registration is 14 August 2024 and hence all interested candidates must submit their application before the last date.Official advertisement,Link for application,website,criteria and all details given below.

या भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना ESIC कार्यक्षेत्रात कायमस्वरूपी नोकरीच्या संधी उपलब्ध करून दिल्या जातात आणि त्यामुळेच तुम्हाला कुठेही लांब नोकरीसाठी जाण्याची गरज नाही आणि सरकारी अंतर्गत येणाऱ्या या पदाला उमेदवारांना आकर्षक वेतनश्रेणी देखील दिली जाणार आहे. यासाठी अर्ज करण्याचा पत्ता आणि कागदपत्रांची माहिती तुम्ही खाली पाहून घ्यायची आहे.

ESIC Bharti 2024 पदे व शैक्षणिक पात्रता :

संस्थेचे नाव – एम्प्लॉइज स्टेट इन्शुरन्स कॉर्पोरेशन भरती 2024

भरती विभाग – ESIC विभागात नोकरी मिळणार आहे.

भरती श्रेणी – सदरील भरतीमध्ये सरकारी नोकरीच्या संधी मिळणार आहेत.

पदाचे नाव – सदरील भरतीमध्ये शरीर शास्त्र, बायोकेमिस्ट्री, सामुदायिक औषध, सूक्ष्मजीवशास्त्र, पॅथॉलॉजी,फार्माकोलॉजी या पदांसाठी हि भरती केली जाणार आहे.

आवश्यक शैक्षणिक पात्रता – सदरील भरती चा अर्ज करण्यासाठी उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून MBBS पदवीधर असावा.उमेदवाराने मुलाखत तारीख पर्यंत इंटर्नशिप पूर्ण करावी उमेदवार NMC/MSC/राज्य वैद्यकीय परिषदेत नोंदणी केलेली असावी.

उपलब्ध पदसंख्या – एकूण 25 जागांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे.

नोकरीचे ठिकाण – या भरती मध्ये निवड झाल्यानंतर उमेदवारांना संपूर्ण देशभरात नोकरी मिळणार आहे.

ESIC Bharti 2024 वयोमर्यादा,अर्ज शुल्क,वेतनश्रेणी व आवश्यक कागदपत्रे :

वयोमर्यादा

  • खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी : 22 ते 30 वर्ष
  • मागासवर्गीय/ महिला/ अपंग/ माजी सैनिक प्रवर्गासाठी 03-05 वर्ष सूट

अर्ज करण्यासाठी शुल्क – या भरतीचा अर्ज करण्यासाठी कोणतेही शुल्क आवश्यक नाही.

वेतनश्रेणी – Rs.1,06,300/- रुपये महिना

अर्ज करण्याची प्रक्रिया – सदरील भरतीसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज स्विकारले जाणार आहेत.

भरतीचा अर्ज करण्याची शेवटची मुदत – सदरील भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे 14 ऑगस्ट 2024 पर्यंत अंतिम मुदत देण्यात आली आहे.

सदरील भरतीची निवड प्रक्रिया – या भरतीमध्ये उमेदवारांची निवड परीक्षेद्वारे अथवा मुलाखतीद्वारे केली जाणार आहे.

आवश्यक कागदपत्रे

  • पासपोर्ट साईज फोटो
  • आधार कार्ड/पासपोर्ट/मतदान कार्ड (ओळखीचा पुरावा)
  • रहिवासी दाखला
  • उमेदवाराची स्वाक्षरी
  • शाळा सोडल्याचा दाखला
  • शैक्षणिक कागदपत्रे
  • उमेदवाराची स्वाक्षरी
  • जातीचा दाखला
  • नॉन क्रिमीलेअर
  • डोमासाईल प्रमाणपत्र
  • MSCIT किंवा इतर प्रमाणपत्रे आवश्यक असल्यास
  • अनुभव असल्यास संबंधित प्रमाणपत्र

अर्ज पाठविण्याचा पत्ता – ESIC मेडिकल कॉलेज & हॉस्पिटल,अलवार,राजस्थान

ESIC Bharti 2024 अर्ज करण्याची प्रक्रिया व अधिकृत जाहिरात pdf :

सदरील भरतीसाठी सर्व पात्र व इच्छुक उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने आपले अर्ज करायचे आहेत.

अर्ज योग्यरित्या भरलेला आणि स्वाक्षरी केलेला असावा.

या भरतीचा अर्ज करण्यासाठी दिलेल्या पत्त्यावर उमेदवारांनी आपला अर्ज व अर्जासोबत सर्व आवश्यक कागदपत्रे जोडून दिनांक 14 ऑगस्ट 2024 च्या आत मध्ये पाठवायचे आहेत.

अर्ज करत असताना उमेदवारांनी अर्जासोबत सर्व आवश्यक कागदपत्रे जोडायची आहेत.

इतर संबंधित दस्तऐवजांच्या संलग्नतेसह हार्ड कॉपी म्हणजेच प्रिंट केलेला आणि पाठवलेला अर्ज वैद्य मानला जाणार आहे.

कृपया अर्ज करत असताना खालील नमूद केलेल्या पत्त्यावर लिफाफ्यावर असे नमूद करून शीर्षकासह अर्ज पाठवणे आवश्यक असणार आहे.

अपूर्ण व चुकीची माहिती असलेले अर्ज बाद केले जाणार असल्याने उमेदवारांनी व्यवस्थित रित्या आपले अर्ज तपासून पहायचे आहेत.

राखीव प्रवर्गात येणाऱ्या उमेदवारांनी अर्जामध्ये संबंधित माहिती भरायची आहे व संबंधित सर्व कागदपत्रे देखील जोडायची आहेत.

फोटो जोडत असताना तो रिसेंटमधीलच असावा आणि फोटोवर शक्यतो तारीख देखील असावी.

पुढील सर्व माहिती उमेदवारांना ईमेलवर किंवा एसएमएस द्वारे कळविण्यात येणार आहे.

अंतिम मुदत संपल्यानंतर केलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत याची उमेदवारांनी नोंद घ्यायची आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
ESIC Bharti 2024
📃या भरतीची अधिकृत जाहिरात pdf पाहण्यासाठीयेथे क्लिक करा
महाराष्ट्र नोकरभरती जाहिराती पाहण्यासाठीयेथे क्लिक करा
🟢नोकरी ग्रुप जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा
⏺️Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा

टीप – भरती बद्दल अधिक ची माहिती घेण्यासाठी उमेदवारांनी जाहिरात पाहायचे आहे.

नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र राज्यातील सर्व खाजगी व सरकारी नोकर भरती अपडेट सर्वात आधी मिळविण्यासाठी साठी आजच आमचा ग्रुप जॉईन करा.

ही माहिती नक्कीच तुमच्या मित्रांना आणि गरजूंना पोहोचवा तुमच्या सर्व व्हाट्सअप ग्रुप वर शेअर करायला विसरू नका धन्यवाद.