BEST Mumbai Bharti 2024 मित्रांनो चांगल्या नोकरीच्या आणि चांगल्या पगाराचा शोधात तुम्ही असल्यास मित्रांनो तुमचे शिक्षण देखील कमी झाले असल्यास तुमच्यासाठी देशातील नावाजलेल्या बृहन्मुंबई इलेक्ट्रिक सप्लाई & ट्रान्सपोर्ट विभागामध्ये नोकरीच्या सुवर्णसंधी उपलब्ध झालेल्या आहेत. सदरील भरतीसाठी संपूर्ण राज्यभरातील उमेदवार अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत.८वी पास,10वी पास,12वी पास पासून ते विविध क्षेत्रातील पदवीधर उमेदवार या भरतीचा अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत.
मित्रांनो या भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी ऑनलाइन पद्धतीने सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असल्याने सर्व पात्र व इच्छुक उमेदवारांनी अंतिम मुदत संपण्याआधी आपले अर्ज सबमिट करायचे आहेत. या भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी 20 मे 2024 पर्यंत उमेदवारांना मुदत देण्यात आली आहे. सदरील भरतीची प्रकाशित करण्यात आलेली अधिकृत जाहिरात, अर्ज करण्यासाठी आवश्यक शैक्षणिक व इतर पात्रता, वेबसाईट, परीक्षा शुल्क, मुदत आणि सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे.
BEST Mumbai Jobs Recruitement 2024
नमस्कार मित्रांनो बृहन्मुंबई इलेक्ट्रिक सप्लाई & ट्रान्सपोर्ट अंतर्गत विविध विभागांमध्ये सुरू असलेल्या या भरतीमध्ये बस चालक आणि बस वाहक या पदासाठी असणाऱ्या सर्व रिक्त जागा भरल्या जाणार आहेत आणि यासाठीच संपूर्ण राज्यभरातून उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्याची प्रक्रिया दिनांक 2० मे 2024 पासून सुरू करण्यात आली आहे.
बेस्ट मुंबईच्या अधिकृत वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आलेला जाहिरातीनुसार या भरतीमध्ये विविध जागांसाठी उमेदवार अर्ज करू शकणार आहेत. या भरतीमध्ये उमेदवारांची निवड ही मुलाखतीद्वारे केली जाणार आहे. तुम्हीही चांगल्या पगाराची नोकरी शोधत असल्यास लवकरात लवकर वेळ वाया न घालवता सर्व आवश्यक कागदपत्रांसह तुम्ही तुमचा अर्ज आजच सबमिट करायचा आहे.अर्ज पाठविण्यासाठी उमेदवारांनी दिलेल्या इमेल पत्त्यावर तुमचा अर्ज आणि कागदपत्रे पाठवायची आहेत.
भरतीचे नाव | बृहन्मुंबई इलेक्ट्रिक सप्लाई & ट्रान्सपोर्ट भरती |
विभाग | ट्रान्सपोर्ट विभाग |
अर्ज करण्याची पद्धत | ऑनलाईन (इमेल) |
अर्ज करण्याची मुदत | 20 मे २०२४ |
नोकरीचे ठिकाण | मुंबई,महाराष्ट्र |
BEST Mumbai Recruitement 2024
या भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना बृहन्मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रात कायमस्वरूपी नोकरीच्या संधी उपलब्ध करून दिल्या जातात आणि त्यामुळेच तुम्हाला कुठेही लांब नोकरीसाठी जाण्याची गरज नाही आणि महानगरपालिका अंतर्गत येणाऱ्या या पदाला उमेदवारांना आकर्षक वेतनश्रेणी देखील दिली जाणार आहे. यासाठी अर्ज करण्याची लिंक आणि कागदपत्रांची माहिती तुम्ही खाली पाहून घ्यायची आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिका हि देशाच्या अत्यंत महत्वाच्या महानगरपालिका मध्ये येते आणि याच महानगर पालिका मध्ये बस चालक आणि बस वाहक या पदांसाठी उमेदवारांची निवड केली जाणार आहे.या पदांचा अर्ज करण्यासाठी उमेदवार आठवी पास आणि त्यासोबतच उमेदवारांकडे प्रादेशिक वाहन परिवहन प्राधिकरण महाराष्ट्र यांच्याद्वारे बस वाहन चालक परवाना असावा.त्यासोबत अवजड वाहन चालविण्याचा किमान 01 वर्षांचा अनुभव असावा.तसेच बस वाहक या पदासाठी तुम्ही अर्ज करण्यास इच्छुक असल्यास तुमच्याकडे दहावी पास आणो सोबत प्रादेशिक परिवहन महाराष्ट्र द्वारे जारी केलेला बस वाहकाचा परवाना बिल्ला असावा.
Brihanmumbai Electric Supply & Transport (BEST) Mumbai released a notification for recruitement of post named Bus Driver and Bus Conductor.To apply for this post candidates needs to submit their application online (Email).The last date for registration is 20 May 2024 and hence all interested candidates must submit their application before the last date.Official advertisement,Link for application,website,criteria and all details given below.
संस्थेचे नाव – बृहन्मुंबई इलेक्ट्रिक सप्लाई & ट्रान्सपोर्ट (BEST) भरती 2024
भरती विभाग – बृहन्मुंबई ट्रान्सपोर्ट विभागात नोकरी मिळणार आहे.
भरती श्रेणी – सदरील भरतीमध्ये खाजगी क्षेत्रात नोकरीच्या संधी मिळणार आहेत.
पदाचे नाव – सदरील भरतीमध्ये बसचालक आणि बसवाहक या पदांसाठी हि भरती केली जाणार आहे.
उपलब्ध पदसंख्या – माहिती उपलब्ध नाही
नोकरीचे ठिकाण – या भरती मध्ये निवड झाल्यानंतर उमेदवारांना बृहन्मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रात नोकरी मिळणार आहे.
आवश्यक शैक्षणिक पात्रता –
- बस चालक पदाचा अर्ज करण्यासाठी उमेदवार आठवी पास आणि त्यासोबतच उमेदवारांकडे प्रादेशिक वाहन परिवहन प्राधिकरण महाराष्ट्र यांच्याद्वारे बस वाहन चालक परवाना असावा.त्यासोबत अवजड वाहन चालविण्याचा किमान 01 वर्षांचा अनुभव असावा.
- बस वाहक पदाचा अर्ज करण्यासाठी उमेदवार मान्यताप्राप्त बोर्डातून दहावी पास आणो सोबत प्रादेशिक परिवहन महाराष्ट्र द्वारे जारी केलेला बस वाहकाचा परवाना बिल्ला असावा.
वेतनश्रेणी – पदानुसार जाहिरात पहा
अर्ज करण्याची प्रक्रिया – सदरील भरतीसाठी ऑनलाइन (इमेल) पद्धतीने अर्ज स्विकारले जाणार आहेत.
भरतीचा अर्ज करण्याची शेवटची मुदत – सदरील भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे 20 मे 2024 पर्यंत अंतिम मुदत देण्यात आली आहे.
सदरील भरतीची निवड प्रक्रिया – या भरतीमध्ये उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे केली जाणार आहे.
अर्ज करण्यासाठी शुल्क – या भरतीचा अर्ज करण्यासाठी कोणतेही शुल्क आवश्यक नाही.BEST Mumbai Bharti 2024
अर्ज पाठविण्यासाठी इमेल – recruitement@mutspl.com
BEST Mumbai Job Vacancy 2024
आवश्यक कागदपत्रे –
- पासपोर्ट साईज फोटो
- आधार कार्ड/पासपोर्ट/मतदान कार्ड (ओळखीचा पुरावा)
- रहिवासी दाखला
- उमेदवाराची स्वाक्षरी
- शाळा सोडल्याचा दाखला
- शैक्षणिक कागदपत्रे
- उमेदवाराची स्वाक्षरी
- जातीचा दाखला
- नॉन क्रिमीलेअर
- डोमासाईल प्रमाणपत्र
- अनुभव प्रमाणपत्र
- वाहन चालक परवाना
टीप – भरती बद्दल अधिक ची माहिती घेण्यासाठी उमेदवारांनी जाहिरात पाहायचे आहे.
नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र राज्यातील सर्व खाजगी व सरकारी नोकर भरती अपडेट सर्वात आधी मिळविण्यासाठी साठी आजच आमचा ग्रुप जॉईन करा.
ही माहिती नक्कीच तुमच्या मित्रांना आणि गरजूंना पोहोचवा तुमच्या सर्व व्हाट्सअप ग्रुप वर शेअर करायला विसरू नका धन्यवाद.
महाराष्ट्र चालू नोकरभरती जाहिराती –
Cochin Shipyard Bharti 2024 : कोचीन शिपयार्ड मध्ये 7वी पास साठी सरकारी नोकरी
Bombay High Court Bharti 2024 | मुंबई उच्च न्यायालयात लिपिक पदाची भरती
BMC Recruitement 2024 | बृहन्मुंबई महानगर पालिका मध्ये 118 जागांसाठी सरकारी नोकरी
या भरतीसाठी सर्व पात्र व इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने आपले अर्ज करायचे आहेत.
ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची प्रक्रिया दिनांक 20 मे 2024 पर्यंत सुरू असणार आहे.
सदरील भरतीसाठी फक्त अधिकृत वेबसाईटवर जाऊनच उमेदवारांनी आपले अर्ज करायचे आहेत.
अर्ज करण्यापूर्वी आवश्यक सर्व पात्रता तपासण्यासाठी उमेदवारांनी दिलेली अधिकृत जाहिरात पीडीएफ तपासून आपले अर्ज करायचे आहेत.
अर्जामध्ये विचारण्यात आलेली सर्व माहिती योग्य रित्या भरायची आहे अपूर्ण असलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.
मोबाईल मधून अर्ज करत असताना वेबसाईट ओपन न झाल्यास उमेदवारांनी शो डेस्कटॉप साईट यावर क्लिक करायचे आहे किंवा मोबाईल मधून लँडस्केप मोड सिलेक्ट करायचा आहे.
आवश्यक असणारे सर्व कागदपत्रे व्यवस्थित रित्या स्कॅन करून सबमिट करायचे आहेत.
पासपोर्ट साईज फोटो अपलोड करत असताना तो रिसेंट मधीलच असावा आणि त्यावर शक्यतो तारीख असावी.
मोबाईल नंबर व ई-मेल आयडी चालू असावा कारण पुढील सर्व माहिती एसएमएस द्वारे किंवा ई-मेलद्वारे पोरांना दिली जाणार आहे.BEST Mumbai Bharti 2024
या भरतीची जाहिरात pdf पाहण्यासाठी | इथे क्लिक करा |
महाराष्ट्र चालू नोकरभरती जाहिराती पाहण्यासाठी | इथे क्लिक करा |
Telegram Group जॉईन करण्यासाठी | इथे क्लिक करा |
Whatsapp Group जॉईन करण्यासाठी | इथे क्लिक करा |
ENGLISH CONTENT –
Recruitement Name : Brihanmumbai Electric Suuply & Transport (BEST) Recruitement 2024
Post Name : Bus Driver & Bus Conductor
Salary : Nil
Stream for Application : Online (Email)
Last Date for Application : 20 May 2024
Job Place : Brihanmumbai Muncipal Corporation Area (BMC Jobs 2024)
Educational Qualification : Candidates must be 8th passed or 10th passed.
Selection Process : Selection will be done through Interview.
Number of Posts : Nil
Required Documents :
- Passport Size Photo
- Candidate’s Signature
- Aadhar Card/Passport/Voting Card etc.
- School Leaving Certificate
- Educational Documents
- Non Creamy-Layer Certificate
- Domicile Certificate
- Cast Validity certificate
- Driving License
- Experience Documents
BEST Mumbai Jobs Notification 2024
Important Instructions for application –
To apply for this post candidates needs to submit their application online.
The last date for submitting your application is 20 may 2024.
Candidates needs to submit their application before the last date.
The selection will be done through the interview.
Before submitting the application candidates must check the notification pdf for all the details.
Exam fees need to pay before form submission else the application will not get submitted.
Once application is submitted then you will not able to change it.
Candidates needs to attach all the necessary documents with the application form.
Candidates from reseved categories needs to attach cast certificate,cast validity certificate and all the details.
FAQ (सतत विचारले जाणारे प्रश्न)
Que : हि सरकारी नोकर भरती आहे का ?
Ans – हो हि सरकारी नोकर भरती राज्य सरकारच्या विभागात येते.
Que : या भरतीसाठी थेट निवड होणार आहे कि परीक्षा असणार आहे ?
Ans – या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांची मुलाखत घेण्यात येणार आहे.
Que : या भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया काय आहे ?
Ans – सदरील भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार आहेत.
Que : या भरतीसाठी ऑफलाईन फॉर्म भरू शकतो का ?
Ans – नाही या भरती प्रक्रियेसाठी फक्त ऑनलाईनच तुम्ही अर्ज करू शकणार आहात.
Que : सदरील भरतीचा अर्ज करण्याची अंतिम तारीख काय आहे ?
Ans – या भरतीचा अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख 20 मे 2024 असणार आहे.
Que : निवड झाल्यानंतर उमेदवारांना कायमस्वरूपी नोकरी मिळणार आहे का ?
Ans – होय हि एक कायमस्वरूपी नोकरभरती असणार आहे.BEST Mumbai Bharti 2024