वर्क फ्रॉम होम जॉब टेक महिंद्रा कंपनी 12वी पास साठी नोकरी | Work From Home Tech Mahindra

Work From Home Tech Mahindra मित्रांनो देशातच नाही तर संपूर्ण जगभरात नावाजलेल्या आयटी क्षेत्रातील टेक महिंद्रा या कंपनीमध्ये पदवीधर उमेदवारांना तसेच बारावी पास उमेदवारांना देखील नोकरीच्या संधी उपलब्ध झाल्या असून या वर्क फ्रॉम होम म्हणजेच घरबसल्या काम करून चांगल्या पगाराच्या नोकरीचा अर्ज करण्यासाठी सर्व पात्र व इच्छुक उमेदवारांकडून अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया मागील काही दिवसांपासून सुरू करण्यात आली आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

तुम्ही देखील चांगल्या पगाराच्या नोकरीच्या शोधात असल्यास तुम्ही या भरतीसाठी लवकरात लवकर ऑनलाइन पद्धतीने तुमचे अर्ज करायचे आहेत आणि यामध्ये अर्ज करण्यासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क आवश्यक नाही. यामध्ये कस्टमर सपोर्ट एक्झिक्युटिव्ह या पदासाठी उमेदवारांची निवड केली जाणार आहे आणि त्यामुळे तुमच्यासाठी एक चांगली संधी असणार आहे.

Work From Home Tech Mahindra 2024 :

मित्रांनो टेक महिंद्रा कंपनीच्या अधिकृत वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आलेल्या या जाहिरातीमध्ये नमूद केल्यानुसार यामध्ये महाराष्ट्र राज्यातील मुंबई,पुणे यांसारख्या शहरांमध्ये उमेदवारांना नोकरीच्या संधी दिल्या जाणार आहेत. या जॉब चे वैशिष्ट्य म्हणजे ही एक पर्मनंट म्हणजेच कायमस्वरूपी ची नोकरी असणार आहे आणि आयटी कंपनी अंतर्गत येणाऱ्या या कंपनीमध्ये उमेदवारांना निवड झाल्यानंतर आकर्षक वेतन श्रेणी देखील दिली जाणार आहे.

Tech Mahindra Company released a notification for recruitement of post named Customer Support Executive.To apply for this post candidates needs to submit their application online.There are various vacant posts for which candidates will get selected.The last date for registration is not disclosed and hence all interested candidates must submit their application before the last date.Official advertisement,Link for application,website,criteria and all details given below.

या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडून कोणत्याही प्रकारचे शुल्क घेतले जाणार नाही आणि उमेदवारांची निवड हि मुलाखतीद्वारे केली जाणार आहे.वर्क फ्रॉम होम जॉब असल्याने घरबसल्या काम करून तुम्हाला चांगला पगार देखील दिला जाणार आहे.

Work From Home Jobs Maharashtra 2024 :

  • अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे किमान वय 18 वर्षे पूर्ण असावे.
  • अर्ज करण्यासाठी उमेदवार हा भारतीय रहिवासी असावा.
  • उमेदवाराकडे इंग्रजी या भाषेत बोलण्याचे आणि लिहिण्याचे कौशल्य असणे आवश्यक आहे.
  • उमेदवार कोणत्याही शिफ्ट मध्ये काम करण्यास तयार असावा म्हणजेच की लवकर,उशिरा,रात्रभर,शनिवार,रविवार आणि आवश्यकतेनुसार टाईप करण्यासाठी देखील उमेदवार तयार असावा.
  • नवनवीन गोष्टी लवकर अवगत करणारा उमेदवार असावा.
  • उमेदवाराकडे चांगले इंटरनेट स्पीड असणे आवश्यक आहे.
  • कस्टमर सर्विस जॉब असल्याने उमेदवाराकडे ग्राहकांच्या अडचणी समजून त्या दूर करण्याचे कौशल्य देखील असावे.
  • उमेदवारांची निवड ही ऑनलाइन परीक्षा अथवा मुलाखती द्वारे केली जाणार आहे.Work From Home Tech Mahindra

Work From Home Tech Mahindra 2024 अर्ज करण्याची प्रक्रिया व जाहिरात :

सदरील जॉब चा अर्ज करण्यासाठी कोणताही प्रकारचे शुल्क आवश्यक नाही.

उमेदवारांनी खाली दिलेल्या वेबसाईटवर जाऊन विचारलेली सर्व माहिती भरून आपले अर्ज सबमिट करायचे आहेत.

अर्ज सबमिट केल्यानंतर काही दिवसात उमेदवारांची ऑनलाइन टेस्ट घेतली जाणार आहे.

या टेस्टमध्ये जे उमेदवार पात्र ठरतील अशा उमेदवारांना कंपनीकडून जॉब लेटर ऑफर करण्यात येणार आहे.

यानंतर आवश्यक असणारे सर्व ट्रेनिंग देखील उमेदवारांना दिली जाणार आहे.

राज्यातून कुठल्याही जिल्ह्यातून तुम्ही घरबसल्या याचे काम करू शकणार आहात.

ऑफिसमधून काम करायचे असल्यास पुणे मध्ये असणाऱ्या ॲमेझॉनच्या ऑफिसमध्ये येऊन देखील तुम्ही या जॉब साठी काम करू शकता.

निवड प्रक्रिये बाबत सर्व अधिकार कंपनीकडे असणार आहेत.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Work From Home Tech Mahindra
📃या भरतीची जाहिरात pdf पाहण्यासाठीयेथे क्लिक करा
💻या भरतीचा ऑनलाईन अर्ज करण्यासाठीयेथे क्लिक करा
महाराष्ट्र चालू नोकरभरती जाहिराती पाहण्यासाठीयेथे क्लिक करा
🟢Whatsapp Group जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा
⏺️Telegram Group जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा

टीप – भरती बद्दल अधिक ची माहिती घेण्यासाठी उमेदवारांनी जाहिरात पाहायचे आहे.

नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र राज्यातील सर्व खाजगी व सरकारी नोकर भरती अपडेट सर्वात आधी मिळविण्यासाठी साठी आजच आमचा ग्रुप जॉईन करा.

ही माहिती नक्कीच तुमच्या मित्रांना आणि गरजूंना पोहोचवा तुमच्या सर्व व्हाट्सअप ग्रुप वर शेअर करायला विसरू नका धन्यवाद.