Wipro कंपनी पुणे मध्ये पदवीधरांना नोकरीच्या संधी लगेच करा तुमचे अर्ज | Wipro Pune Bharti 2024

Wipro Pune Bharti 2024 विप्रो कंपनीमध्ये हिंजवडी पुणे तसेच मुंबईमध्ये देखील नोकरीच्या संधी उपलब्ध झाल्या असून या भरतीचा अर्ज करण्यासाठी सर्व पात्र व इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने म्हणजे व्हाट्सअप वर रिझ्युम पाठवण्याची सुरुवात करण्यात आली आहे.

या भरती अंतर्गत इंटरनॅशनल व्हॉइस प्रोसेस एक्झिक्यूटिव्ह या पदासाठी उमेदवारांची निवड केली जाणार आहे आणि त्यामुळेच तुम्ही देखील आयटी कंपनीमध्ये चांगल्या पगाराच्या नोकरीच्या शोधात असल्यास तुमच्यासाठी ही चांगली संधी असणार आहे त्यामुळे तुम्ही या संधीचा अवश्य लाभ घ्यायचा आहे.यामध्ये एकूण 80 जागांसाठी उमेदवारांची निवड केली जाणार आहे आणि त्यामुळेच तुम्हीदेखील या भरतीचा अर्ज करण्यास पात्र व इच्छुक असल्यास तुमचा बायोडेटा लवकर पाठवायचा आहे.

Wipro Pune Recruitement 2024 :

विप्रो कंपनी बद्दल बोलायचे झाल्यास देशातील आणि देशाबाहेर देखील नावाजलेल्या कंपनीमध्ये विप्रोचे नाव नेहमीच अग्रेसर घेतले जाते आयटी क्षेत्रात देखील या कंपनीने आपले मोठे नाव कमावले असल्याने दरवर्षी या कंपनीमध्ये अनेक पदांसाठी उमेदवारांना नोकरीच्या संधी उपलब्ध करून दिल्या जातात. यामध्ये काही क्षेत्रात आयटी विभागातील मुलांना तर इतर पदवीधरांना देखील नोकरी दिली जाते.

Wipro company,Pune released a notification for recruitement of post named International Voice Process Executive.To apply for this post candidates needs to submit their application online.There are total 80 vacant posts for which candidates will get selected.Official advertisement,Link for application,website,criteria and all details given below.

Wipro अंतर्गत अधिकृत वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आलेला जाहिरातीनुसार या भरतीमध्ये एकूण 80 जागांसाठी उमेदवार अर्ज करू शकणार आहेत. या भरतीमध्ये उमेदवारांची निवड ही परीक्षेद्वारे केली जाणार आहे. तुम्हीही चांगल्या पगाराची नोकरी शोधत असल्यास लवकरात लवकर वेळ वाया न घालवता सर्व आवश्यक कागदपत्रांसह तुम्ही तुमचा अर्ज आजच सबमिट करायचा आहे.

Wipro Pune Bharti 2024 शैक्षणिक पात्रता :

या भरतीचा अर्ज करण्यासाठी आवश्यक असलेली शैक्षणिक व इतर पात्रता –

  • या भरतीच्या प्रसिद्ध करण्यात आलेल्या अधिसूचनेमध्ये नमूद केल्यानुसार या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवार मान्यता प्राप्त विद्यापीठातून कोणताही क्षेत्रातून पदवीधर असल्यास पात्र असणार आहे.
  • उमेदवाराकडे कस्टमर सर्विस एक्झिक्यूटिव्ह हा जॉब असल्यामुळे चांगल्या प्रकारचे कम्युनिकेशन स्किल्स असणे आवश्यक असणार आहे यामध्ये उमेदवाराला इंटरनॅशनल कॉलिंग तसेच इंटरनॅशनल बीपीओ यांसारख्या समस्या देखील दूर कराव्या लागणार असल्याने उमेदवाराकडे चांगल्या प्रकारचे इंग्रजी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे.
  • यामध्ये उमेदवाराकडे इंग्रजी बोलणे आणि वाचणे या दोन्ही शैली असणे अनिवार्य आहे.
  • उमेदवार डे शिफ्ट आणि नाईट शिफ्ट या दोन्ही शिफ्ट मध्ये काम करण्यासाठी तयार असणे हे देखील आवश्यक आहे.

Wipro Pune Bharti 2024 अर्ज करण्याची लिंक व सविस्तर प्रक्रिया :

या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी दिलेल्या Whatsapp नंबर वर आपला बायोडेटा पाठवायचा आहे.बायोडेटा मध्ये सर्व माहिती सविस्तर भरलेली असावी.उमेदवारांनी दिलेल्या नंबर वर कोणत्याही परिस्थिती मध्ये कॉल करायचा नाही.उमेदवारांना इंग्रजी भाषेचे ज्ञान देखील असणे आवश्यक आहे.

Wipro Pune Bharti 2024 निवड प्रक्रिया :
  • या भरतीमध्ये उमेदवारांची निवड ही थेट स्वरूपात केली जाणार आहे यासाठी तुम्हाला तुमचा बायोडेटा म्हणजेच पाठवायचा आहे त्यानंतर कागदपत्रांची पडताळणी करून उमेदवारांना कंपनीमध्ये बोलवले जाईल आणि नोकरीची संधी दिली जाईल.
  • यासाठी उमेदवारांकडून कोणत्याही प्रकारचे शुल्क घेतले जाणार नाही.
  • अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाईटवर जाऊनच उमेदवारांनी अर्ज करायचे आहेत.
  • अर्ज करण्याची लिंक खाली देण्यात आली आहे.
  • उमेदवारांना पाच दिवस वर्किंग आणि दोन दिवस सुट्टी याप्रमाणे आठवडा असणार आहे.
  • उमेदवाराला एका बाजूने कॅब सर्विस देखील कंपनीद्वारे दिली जाणार आहे.
Wipro Pune Bharti 2024
📃या भरतीची अधिकृत जाहिरात पाहण्यासाठीयेथे क्लिक करा
💻या भरतीचा ऑनलाईन अर्ज करण्यासाठीयेथे क्लिक करा
महाराष्ट्र चालू नोकरभरती जाहिराती पाहण्यासाठीयेथे क्लिक करा
🟢Whatsapp Group जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा
⏺️Telegram Group जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा

टीप – भरती बद्दल अधिक ची माहिती घेण्यासाठी उमेदवारांनी जाहिरात पाहायचे आहे.

नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र राज्यातील सर्व खाजगी व सरकारी नोकर भरती अपडेट सर्वात आधी मिळविण्यासाठी साठी आजच आमचा ग्रुप जॉईन करा.

ही माहिती नक्कीच तुमच्या मित्रांना आणि गरजूंना पोहोचवा तुमच्या सर्व व्हाट्सअप ग्रुप वर शेअर करायला विसरू नका धन्यवाद.