Van Vibhag Recruitement 2024 : वन विभाग भरती पगार 50 हजार महिना

Van Vibhag Recruitement 2024 महाराष्ट्र राज्य वन विभाग अंतर्गत सुरु झालेल्या नवीन भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरु असून या भरतीसाठी अधिकृत जाहिरात देखील तुम्ही आता पाहू शकणार आहात.राज्याच्या वन विभाग द्वारे अधिनस्त असलेल्या वन्यजीव बचाव केंद्र साठी विविध रिक्त पदांची भरती करायची आहे.यासाठीच खाली नमूद करण्यात आलेल्या जाहिराती मध्ये प्रकाशित केलेले निकष पहायचे आहेत.पात्र व इच्छुक उमेदवार या भरतीसाठी ऑनलाईन व ऑफलाईन या दोन्ही पद्धतीने आपले अर्ज सादर करू शकणार आहेत.

Van Vibhag Recruitement 2024
सविस्तर जाहिरात पाहण्यासाठीयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठीयेथे क्लिक करा
नोकरी ग्रुप जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा

वन विभाग नागपूर यांच्याद्वारे सदरील प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये नमूद केल्यानुसार सदरील भरतीमध्ये उमेदवारांनी त्यांचा परिपूर्ण बायोडाटा आणि आवश्यक असणारी कागदपत्रे ज्यामध्ये सही असणे आवश्यक आहे ही सर्व कागदपत्रे दिलेल्या पत्त्यावर किंवा वरती तुम्ही येथे क्लिक करा या लिंक वर जाऊन सदर जाहिरातीमध्ये नमूद करण्यात आलेल्या ई-मेल ऍड्रेस वर पाठवू शकणार आहात.

मित्रांनो ही भरती अत्यंत महत्त्वाची असणार आहे आणि या भरतीमध्ये तुम्ही केवळ 05 जुलै 2024 पर्यंत अर्ज करू शकणार आहात आणि तुमच्या अर्जांची छाननी करून तुम्हाला मुलाखतीसाठी बोलवले जाणार आहे आणि निवड देखील मुलाखत झाल्यानंतर केली जाणार असल्याचे या भरतीच्या प्रकाशित करण्यात आलेल्या अधिसूचनेमध्ये नमूद केले आहे.

मित्रांनो सध्याच्या काळात सरकारी नोकरीच्या शोधात विविध क्षेत्रातील उमेदवार असल्याचे आपण पाहत आहे अनेक उच्चशिक्षित उमेदवार लहान मोठ्या नोकर भरतीसाठी देखील अर्ज करत असल्याचे आपण पाहत असतो याचेच उत्तम उदाहरण सांगायचे झाल्यास पोलीस भरती, तलाठी भरती, कर्मचारी निवड आयोग यांच्या अंतर्गत होणारी भरती या आणि यांसारख्या असंख्य भरतीसाठी अगदी इंजिनियर, डॉक्टर, एमबीए उमेदवार देखील अर्ज करत असल्याचे आपण पाहत आहे.

राज्यांमध्ये विविध नोकर भरतीसाठी उपलब्ध जागेच्या 20-30 पटीने जास्त उमेदवार अर्ज करतात हे देखील आपण पाहिले आहे यावरूनच नोकरीसाठी असणारा संघर्ष किती मोठा आहे हे आपल्याला समजू शकते अशा मध्येच सध्या या महाराष्ट्र वन विभाग मध्ये होणाऱ्या भरतीसाठी देखील विविध शैक्षणिक पात्रतेनुसार उमेदवार अर्ज करू शकतात ज्याची माहिती तुम्ही वर दिलेल्या अधिकृत जाहिरातीमध्ये देखील घेऊ शकणार आहात.Van Vibhag Recruitement 2024

Recruitement Name : Maharashtra Forest Department Recruitement 2024

Post Name : Veterinary Doctor and Veterinary Supervisor

Salary :

  • Veterinary Doctor Rs.50,000/-
  • Veterinary Supervisor Rs.27,000/-

Stream for Application : Online & Offline

Last Date for Application : 05 July 2024

Job Place : Nagpur,Maharashtra

Educational Qualification :

  • Veterinary Doctor M.V.Sc Degree
  • Veterinary Supervisor Degree in Veterinary

Application Fees : NO

Selection Process : Selection will be done through Interview.

Number of Posts : Total 04 Posts.

Email for Application : def_nagdiv@yahoo.co.in

Required Documents :

  • Passport Size Photo
  • Candidate’s Signature
  • Aadhar Card/Passport/Voting Card etc.
  • School Leaving Certificate
  • Educational Documents
  • Non Creamy-Layer Certificate
  • Domicile Certificate
  • Cast Validity certificate
  • MS-CIT Certificate

Important Instructions for application –

To apply for this post candidates needs to submit their application online (email) and offline.

The last date for submitting your application is 05 July 2024.

The interviews will took place on 10 July 2024.

Candidates needs to submit their application before the last date.

The selection will be done through the direct interview process.

Before submitting the application candidates must check the notification pdf for all the details.

Once application is submitted then you will not able to change it.

Candidates needs to attach all the necessary documents with the application form.

Candidates from reseved categories needs to attach cast certificate,cast validity certificate and all the details.Van Vibhag Recruitement 2024

महत्वाच्या नोकरी जाहिराती –

Oil India Bharti 2024 : ऑईल इंडिया मध्ये या पदासाठी होणार भरती पगार 70 हजार महिना लगेच करा अर्ज

Mahavitran Nagpur Bharti 2024 : महावितरण नागपूर मध्ये 10वी पास साठी नोकरी 302 जागा शेवटची संधी

SSC MTS Bharti 2024 : 10वी पास उमेदवारांना जम्बो नोकरभरती 8300 जागा अर्ज सुरु

IBPS Mega Bharti 2024 : अखेर मुदतवाढ IBPS अंतर्गत 9995 जागांची भरती हा आहे शेवटचा दिवस